Skip to content

अधिक मासातील अमावस्या कधी? जाणून घ्या वेळ काळ तिथी.

नमस्कार मित्रांनो.

अनेक मंडळींच्या मान्यप्रमाणे खरा श्रावण हा निजा श्रावण अशातच अधिक मासाची अमावस्या म्हणजेच निजमासाची किंवा निज श्रावणाची सुरुवात मानली जाते. यंदा अधिकमास श्रावणात आल्याने अधिक श्रावण आणि नीज श्रावण अशी मेजवानी आपल्याला मिळाली. या अमावस्येनंतरच सर आणि उत्सवांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अधिक मासाची अमावस्या कधी आहे हे जाणून घेण्याची सर्वांची उत्सुकता आहे.

चला तर या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. तर अधिक मासातील अमावस्या ही तीन वर्षातून एकदा येत असल्याने या अमावस्येला आगळ धार्मिक महत्त्व प्राप्त झालय. धार्मिक मान्यतेनुसार पुरुषोत्तम महिन्यातील म्हणजेच अधिक महिन्यातील अमावस्येला स्नान दान आणि पार्थना यांसारखी विधी केल्याने सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

आणि जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा दूर होतात असे म्हणतात आणि यास अधिक महिन्याच्या अमावस्या तिथीला स्नान आणि दान करण्याची शुभ वेळ कोणती आहे चला बघूया. तर हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:४२ मिनिटांनी सुरू होत आहे ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३:७ मिनिटांपर्यंत असेल.

अशा स्थितीत उदय तिथीच्या आदरे १६ ऑगस्ट म्हणजेच बुधवारी अधिक महिन्याची अमावस्य साजरी केली जाईल. अधिक मास अमावस्येच्या दिवशी इतरांना तर्पण कोणत्या वेळी करावा. १६ ऑगस्ट रोजी अधिकमास अमावस्येच्या दिवशी तुम्ही स्नान करून पितरांसाठी दर्पण करू शकता.

अंघोळीनंतर पितरांचा जल आणि काळे तीळ यांनी पूजन कराव. अस मानल जात की पितृ लोकात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे इतरांना पाणी अर्पण केल्याने ते पाणी पितरांना मिळतात आणि पाणी मिळणे पितूर तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.अस केल्याने पितृदोष नाहीसे होतात.

याबरोबरच या अधिक महिन्याच्या अमावस्येला काही उपाय सुद्धा तुम्ही करू शकता.

१) श्रावण महिन्यातील अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. २) यासोबतच झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करावी. ३) या विशेष दिवशी पिंपळा सोबतवर तुळस शमी या झाडांची सुद्धा पूजा करावी. ४) पिंपळाच्या झाडाची पूजा महत्वाची मानली जाते. कारण या वृक्षात त्रिमूर्तींचा वास असतो.

५) या दिवशी भगवान शंकरांना काळे तीळ सुद्धा अर्पण केले जाऊ शकतात.अस केल्याने जीवनात सुख समृद्धी येते.
७)याबरोबरच श्रावण अमावस्येला तुळशिच्या रोपा जवळ तुपाचा दिवा लावावा. मात्र हा देवा तुपाचा लावल्यास त्याचे योग्य लाभ आपल्याला प्राप्त होतात.

८) याबरोबरच धार्मिक मान्यतेनुसार अमावस्य तिथीला स्नान दान तर्पण केलना इतरांच्या आत्म्यांना शांती मिळते.
९) या सोबतच कुंडलीत निर्माण होणाऱ्या ग्रहच्या अशुभ प्रभावापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *