Skip to content

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी या राशींचे नशीब चमकणार पुढील ११ वर्षं खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते‌. आणि विशेष म्हणजे अंगारकी चतुर्थी तर अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात. 

एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात. शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी असे म्हटले जाते. तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते‌. आणि ज्यावेळी चतुर्थीही मंगळवारच्या दिवशी येत असते त्या चतुर्थीला अंगारिका संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो. 

मित्रांनो श्री गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते. कोणतीही शुभ कार्य करण्या अगोदर श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते. गणपती बाप्पाला संकट मोचन आणि विघ्नहर्ता असे म्हटले जाते. असे म्हणतात की भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सोबतच सुख-समृद्धीची बाहार व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असते.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्तगण सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास करत असतात. आणि चंद्रोदयानंतर भगवान श्री गणेशाची पूजा करून उपवास सोडला जातो. श्री गणेशाच्या उपासनेसाठी चतुर्थीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. मान्यता आहे त्या दिवशी गजाननाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

त्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नानानंतर गजाननाची पूजा आणि आरती करणे विशेष फलदायी मानले जाते. यावेळी भाद्रपद कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक १३ सप्टेंबर रोज एक मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्री ८ वाजून ५१ मिनिटांनी होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुवयोग आणि सर्वार्थसिद्धी योग राहणार आहेत. 

या संयोगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनावर दिसून येईल. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ तुमच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आणि जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारा दुखाचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनात होणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये येणारी संकटे बाधा आता आपोआप दूर होणार आहेत.

 मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. जीवन यशस्वी रीतीने पुढे चालू राहणार आहे. जीवनाचा प्रवास अतिशय सुंदर रीतीने चालू होणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आपल्या उद्योग व्यवसायामध्ये देखील भरभराट पाहावयास मिळणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनातील अतिशय सकारात्मक आणि सुंदर काळ ठरू शकतो. 

या काळामध्ये श्री गणेशाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आता इथून पुढे या राशींच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस येण्याची शक्यता आहे.तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत, सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर संकष्टी चतुर्थीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुखाचा का ठरणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. उद्योग व्यापारामध्ये भरभराट होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. विशेष करून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपल्या करिअर आणि व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहेत. या काळामध्ये अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगारांची प्राप्ती होईल. मानसिक ताणतणाव आणि जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होईल. 

उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे. आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटण्याचे संकेत आहेत. विदेशामध्ये जाऊन व्यापार करण्याचे किंवा करिअर बनवण्याचे आपले स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये नव्या योजना यावेळी आपल्याला उपलब्ध होणार आहेत किंवा नव्या योजना आखणार आहात. नव्या योजनेने ग्राहकांना तसेच करण्याचा प्रयत्न करणार आहात. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनामध्ये अंगारिका संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आर्थिक क्षमते विषयी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारा विषयी अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. करिअर विषयी आनंदाची बातमी एखांदी कानावर येऊ शकते. 

करियर मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. गजाननाच्या आशीर्वादाने मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संत तिच्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या देखील आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापार आणि कलाक्षेत्रामध्ये चांगले यश आपल्या हाती लागू शकते.

कर्क राशी- कर्क राशिच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीच्या अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची संकेत आहे. भगवान श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. आपल्या कष्टाला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील संघर्षाचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धीची बाहार आपल्या वाट्याला येणार आहे. यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मार्गात येणारी सर्व अडथळ्याचा दूर होतील. 

व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. चांगला नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव दूर होईल. अध्यात्म सुखाचे अनुभूती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते. त्यामुळे मनाला एक नवी प्रेरणा प्राप्त होईल. जीवन जगण्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे. या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. खाणपणावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. गजाननाची कृपा आपल्या जीवनावर  बरसणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. संसारिक जीवनामध्ये सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव कमी होईल. मानसिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. 

आर्थिक गुंतवणूक करून व्यवसायाचा विस्तार घेऊन आणण्याचा आपला निर्णय सफल ठरू शकतो. करिअरमध्ये एखाद्या तज्ञ अथवा जवळच्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागण्याचे संकेत आहेत. पारिवारिक जीवनामध्ये सुख समाधान आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे. आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. 

वृश्चिक रास- वृश्चिक राशी वर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. गणेशाच्या कृपाशीर्वादाने जीवनामध्ये सुखाच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आनंदाचे दिवस पुन्हा एकदा आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील काळात घडवून गेलेल्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा यावेळी भविष्याचा विचार करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आपल्या वर्तमानाच्या दृष्टीने यावेळी प्रयत्न मध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. 

त्यामुळे या काळामध्ये सातत्याने केलेली कामे पुढे चालून मोठे यश आपल्याला देऊन जातील. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. गजाननाचा आशीर्वाद आपल्याशी बरोबर असणार आता इथून पुढे जीवनाचा प्रवास सुरू होईल. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी वर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. 

अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफर ठरतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे मन समाधानी बनेल. पारिवारिक जीवनामध्ये परिवाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनातील जोडीदारासोबत आपले संबंध सुधारतील. त्यामुळे मानसिक ताण तणाव कमी होत आहे. 

आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. करिअरमध्ये एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. विदेशामध्ये जाऊन काम करण्याची आपली इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. आपल्या स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपले स्वप्न या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *