Skip to content

आज पिठोरी अमावस्या मोठ्या अमावस्येची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा या ५ राशी…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू पचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला अमावस्या असे म्हटले जाते. याला श्रावण अमावस्या तसेच दर्श अमावस्या आणि पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते.तसेच या दिवशी मोठ्या आनंदाने बैल पोळा हा सण साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्री आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी मुलांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान प्राप्त व्हावी. यासाठी मुलांची चांगली प्रगती व्हावी, यासाठी व्रत उपवास करतात किंवा ज्यांना संतान होत नाही ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे.

अशा महिला देखील या दिवशी व्रत उपासने पूजन करतात. मान्यता आहे की या दिवशी पित्रांनाचे तर्पण करने अतिशय लाभकारी मान्यता ते पितरांचे तर्पण केल्याने जीवनामध्ये चालू असणारे नैराश चतुर होते, घरामध्ये चालू असणारे नकारात्मक भावना नकारात्मक परिस्थिती बदलून सुख समृद्धी समाधानाची प्राप्ती होते.या अमावस्या तिथीवर श्रद्धा पूर्ण अंतकरणाने पितरांचे तर्पण आणि दानधर्म केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितरांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होत असते.

धन देवतेच्या पूजेसाठी देखील ही अमावस्या अतिशय शुभ मानले जाते म्हणजे की कुबेर देवता किंवा माता लक्ष्मीची पूजा आराधना देखील या दिवशी अतिशय फलदायी ठरत असते. श्रावण महिन्याच्या शेवटी म्हणजे या तिथीवर श्रावण महिना समाप्त करून भाद्रपद मिळण्याची सुरुवात होत असते. किती पासून पण त्रासा श्रावण महिना समाप्त होतो आणि सरांचा राजा भाद्रपद महिन्याची सुरुवात या दिवसापासूनच होत असते.

या महिन्यात येणारी ही पिठोरी अमावस्या अतिशय लाभकारी मानली जाते मान्यता आहे की भाद्रपद महिन्यातील यामावस्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठीव्रत उपवास केले जातात. मित्रांनो पितृ दोषामुळे देखील आपल्या जीवनामध्ये अनेक संकटी येत असतात अनेक बाधा येत असतात त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी हे अमावस्या अतिशय शुभफलदायी मानली जाते. त्याबरोबरच या मावशीला पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते.

आपल्या कुंडली मध्ये जर पितृदोष असतील तर पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी पितरांची श्राद्ध कर्म किंवा करपण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि सुखसौभाग्य धनधान्याची प्राप्ती होते किंवा जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये काल सर्पदोष असेल तर समस्या दूर करण्यासाठी अमावस्याला चांदीच्या नागाची जोडी बनवून त्यांची पूजा केली जाते आणि पूजा नंतर त्या नागाच्या जोडीला समुद्रामध्ये अथवा नदी मध्ये विसर्जित केले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार हा उपाय केला तर जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते. सर्व प्रकारच्या समस्या समाप्त होतात.ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनि संबंधित दोष असतील असे दोष दूर करण्यासाठी या दिवशी अमावस्या तिथीवर काळे कपडे, काळेचादर, छत्री,मोहरीचे तेल काळे उडीद,लोखंडी इत्यादी वस्तू दानाच्या स्वरूपात करणे अतिशय शुभ मानले जाते.या दिवशी आपण काळे बूट किंवा चप्पल देखील आपण दान करू शकता.

काळ्या मुंग्यांना या दिवशी साखर अथवा मैदा किंवा मैद्याने मैद्यामध्ये साखरे मिसळून घातल्यास शनीची बाधा दूर होण्यासाठी मदत मिळते. व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतात.आज रात्रीपासून या पाच राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. यांच्या जीवनातील दारिद्र्य दुःख समाप्त होणार आहे आता इथून पुढे येणारे दिवस आपल्यासाठी सुख समाधान आणि शांतीचे दिवस ठरणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत ते भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर अमावस्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर दिसून येईल. त्यामुळे इथून पुढे आपल्या जीवनातील आर्थिक संकटे आर्थिक अडचणी समाप्त होणार आहेत. हे बरोबर शनीची कृपा देखील आपल्या जीवनाबरोबर असणार आहे आणि पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे उद्योग व्यापारामध्ये नफ्यामधून वाढ होणार आहे.

नवीन क्षेत्रामध्ये केलेला प्रवेश लाभकारी करू शकतो एखाद्या नव्या क्षेत्रामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. गरजू हे काही लोक आहेत ज्या लोकांना ज्या लोकांची सरकार दरबारी काही कामे आलेले असतील त्या लोकांना सरकारी कामांमध्ये सुद्धा यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक समीकरण जमून येणार आहे. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण असेल.आपल्या कष्टाला फळ प्राप्त होईल.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्णसंधी काळ ठरणार आहे. आज अमावस्येचा रात्रीपासून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येण्यासाठी सुरुवात होईल. आपण जीवनाविषयी रंगवलेले स्वप्न लवकरच साकार होणार आहेत. प्रिय कराची किंवा प्रेयसीची चांगली मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा आनंद आपल्याला मिळणार आहे.

सौभाग्य आणि शांती मध्ये वाढ होणार आहे.आपले कष्ट फळाला येईल.आपली मेहनत आता फळाला येणार आहे. यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली असून आपल्याला आपले कष्ट म्हणजे आपल्याला आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

३) कन्या रास – कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काळ अतिशय शुभ ठरणार आहे. आपण व्यवसाय निमित्त बनवलेल्या योजना सफलतातील व्यवसायातून आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल. भाग्यच साथ असेल शनि चा आशीर्वाद असेल मित्रांची कृपा देखील आपल्या जीवनावर बरसणार आहे.

त्यामुळे जीवनातील नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे. नोकरीच्या क्षेत्रासाठी शुभ काळाची सुरुवात होईल. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होईल. जीवनामध्ये चालू असणारे अनंत अडचणी बाधा आता समाप्त होणार आहेत. आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या वाणी द्वारे लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

४) वृश्चिक रास – वृश्चिक राशींच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असेल आपले संकल्प आता पूर्ण होतील. आपल्या योजना आता पूर्ण होतील. आढलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत.आता जे लोक अनेक दिवसापासून दुःखाच्या छायेमध्ये जगत आहेत पीडीत आहेत अशा लोकांना यश प्राप्त होण्यास सुरुवात होईल. भगवान भोलेनाथा बरोबरच माता लक्ष्मीची आणि आपल्या पितरांची कृपा आपल्यावर बरसणार आहे. त्यामुळे जीवनातील सर्वच संकटे बाधा आता समाप्त होणार आहेत.

५) धनु रास- धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ यशदायक काळ ठरणार आहे. जीवनामध्ये सुख समाधान शांतीचे दिवस येणार आहेत. आर्थिक समस्या समाप्त होतील.अचानक धनलाभाची योग जमून येण्याचे संकेत आहेत. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. नव्या प्रेरणेने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुंदर बदल घडवून येईल.

आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ शुभ ठरणार आहे. आरोग्य विषयक समस्या आता समर्थ होतील. एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते. डोक्यावर असणारे कर्ज हात समाप्त होऊ शकते कर्जापासून आपल्याला लवकर सुटका मिळणार आहे आपण रंगवलेली स्वप्नात साकार होणार आहे. जीवनामध्ये aआनंद पद प्रतिष्ठा यश कीर्ती मानसन्मान आपल्याला प्राप्त होईल.त्यासाठी प्रयत्नही आपल्याला भरपूर करावेच लागतील.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांना आता आळस सोडून कामाला लागण्याची आवश्यकता आहे.कारण अमावस्या तिथिपासून पुढे येणारा का आपल्या जीवनातील यशाचा काय ठरणार आहे. त्यामुळे आपले प्रयत्न देखील आवश्यक आहे जेवढे सुंदर प्रयत्न कराल जेवढे मन लावून प्रयत्न कराल तेवढे सुंदर यश आपल्याला प्राप्त होईल.

भगवान शनिदेव आणि माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनामध्ये सुख समृद्धीचे भरभराट होणार आहे.तिथीवर पितरांचे तर्पण आपल्यासाठी लाभ खाली ठेवू शकते. नि संतान लोकांना संतान प्राप्तीचे योग जमून येतील. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. त्यामुळे मला मेहनत करायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *