Skip to content

आज रात्री ७० वर्षानंतर दिसेल भाद्रपद पौर्णिमेचा चंद्र या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच भाद्रपद पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमा तिथीला भाद्रपद पौर्णिमा अथवा पृष्ठ पदी पौर्णिमा असे म्हटले जाते. स्नान आणि दानधर्म करण्याच्या दृष्टीने ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. 

पौर्णिमेच्या दिवशी पितरांच्या आठवणी मध्ये श्राद्ध कर्म केले जातात. या पौर्णिमेपासून श्राद्ध कर्माला सुरुवात होत असते. भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाचा आरंभ होत असतो. पण भाद्रपद पौर्णिमेला श्राद्ध हा पितृपक्षाचा भाग मानला जात नाही. ज्या लोकांच्या पत्रांचा मृत्यू पौर्णिमा तिथीला झाला होता अशा लोकांनी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध कर्म करणे शुभ मानले जाते. 

भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पूजा पाठ करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी पूजा केल्याने विशेष फळांची प्राप्त होते. जीवनामध्ये येणारी परेशानी दूर होते. असे म्हणतात या पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने अनेक शुभकांची प्राप्ती होते. या दिवशी व्रत आणि उपास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे बाधा दूर होतात. 

मान्यता आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून गरीब व्यक्तीला दानधर्म केल्याने व्यक्तीची आडलेली सर्व कामे पूर्ण होतात. भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने देखील मनुष्याच्या जीवनातील आडलेली सर्व कामे पूर्ण होतात. कार्यसिद्धी होते. या दिवशी भगवान सत्यनारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. 

मान्यता आहे की कलियुगामध्ये सत्यनारायणाची पूजा उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्य दूर होते. धन प्राप्तीला सुरुवात होते. पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपास करून भगवान सत्यनारायणाची कथा ऐकल्याने मोक्षाची प्राप्ती होते. घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होते. व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. या दिवशी उमा महेश्वर हे व्रत देखील केले जाते.

उमा महेश्वर या व्रताला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या व्रतामध्ये शिवपार्वतीची पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी शिवपार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीचे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होतात. त्या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध कर्म तर्पण केले जाते. पिंडदान केले जाते. मान्यता आहे की असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.

पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि पितरांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते. यावेळी भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. या दिवसापासून पुढे येणारा काळ यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. कारण या दिवशी बुध ग्रह वक्री होणार आहेत. 

या दिवशी बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या राशींच्या जीवनावर दिसून येईल. मित्रांनो दिनांक ९ सप्टेंबर रोजी शुक्रवार सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी पोर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे भाद्रपद पौर्णिमा ही दिनांक १० सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. 

पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने या राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशीवर भाद्रपद पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. या दिवशी म्हणत असलेल्या ग्रह नक्षत्रांचा संयोग म्हणजे त्या दिवशी बुध ग्रह वक्री होणार असून हा संयोग मेष राशीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाचे बाहार घेऊन येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनात अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात‌. 

उद्योग व्यवसायामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. जर आपण शेती करत असाल तर शेतीमधून सुद्धा चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक आवक पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. पैशांची आवक वाढणार आहे. उद्योग व्यापार्कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. करिअरच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. 

सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांसाठी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. जर आपल्याला विदेशामध्ये नोकरी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर पृष्ठ पदी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून शेती विषयक ज्या योजना आपल्या मनामध्ये होत्या त्या योजना आता पूर्ण होणार आहेत. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

विदेश यात्रा करण्याचे सुद्धा स्वप्न या काळात साकार होण्याचे संकेत आहेत. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग वापराच्या दृष्टीने एखाद्या मोठ्या उद्योगपतीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे आपल्या व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. 

न्यायालयीन कामांमध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफर ठरणार आहात. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्यावर प्रसन्न असेल. त्यामुळे नोकरी सुखाची वाटणार आहे.आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. 

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचा ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये कमालीची वाढ दिसून येईल. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे. नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. 

सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा सुंदर प्रवास सुरू होणार आहे. थोड्या बहुत अडचणीतरी आल्या तरी घाबरू नका प्रत्येक अडचणीतून मार्ग देखील येणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर भाद्रपद पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्यावर येणार आहेत. अनेक दिवसापासून पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. या काळामध्ये आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. 

आपले आरोग्य चांगले राहू शकते तरी पण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक आवक समाधानकारक होणार असली तरी पैशांची बचत करणे गरजेचे आहे. या काळात बचत केलेला पैसा कठीण परिस्थितीमध्ये कठीण काळामध्ये आपल्या उपयोगी पडू शकतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. 

मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. जीवन जगण्याची एक नवीन कला आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या शब्दाने कुणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे‌.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर भाद्रपद पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. या काळामध्ये काळामध्ये आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. उद्योगवापरामधून आपल्या नफ्यामध्ये वाढ होईल. ज्या लोकांना विदेशामध्ये जाऊन नोकरी करायचे आहे अशा लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. 

विदेश यात्रा करण्यासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न या काळात साखर होऊ शकते. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला व्यवसायाच्या दृष्टीने प्राप्त होऊ शकते. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार घडविण्यास सुरुवात होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीवर पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली आपली मनोकामना आपली इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहे. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून सतत चालू असणारे प्रयत्न आता फळाला येतील. त्यामुळे मन आनंदाने फुलून येणार आहे. 

मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होईल. मित्रांनो या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या कष्टाला भरपूर प्रमाणामध्ये फळ प्राप्त होईल. ज्या दिशेने मार्गक्रमण कराल त्या दिशेने यश प्राप्त होणार आहे. या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात‌.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर भाद्रपद पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल. भाद्रपद पौर्णिमेपासून पुढे जीवनात  सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. व्यवसायात भरभराट पहावयास मिळेल. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार घडविण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. 

नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. एखाद्या मित्र अथवा नातलगाच्या मदतीने चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. मानसिक ताण तणाव दूर होईल. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर होऊ शकते. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *