Skip to content

आज रात्री ७० वर्षानंतर दिसेल मार्गशीर्ष पौर्णिमेचा चंद्र ६ राशीची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेच्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच मार्गशीर्ष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी श्री दत्त जयंती साजरी केली जाते. अशी मान्यता आहे की माणूस पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री दत्तांचा जन्म झाला असून त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.

त्यामुळे ही पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. पोर्णिमा तिथीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म आणि तपस्या नारायण साठी विशेष महत्त्व प्राप्त आहे. त्या दिवशी अनेक लोक व्रत किंवा उपवास करतात.

अशी मान्यता आहे की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान श्री दत्ताची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. आणि सुख-समृद्धी आनंदाची भरभराट होते. हा दिवस दत्त उपासनेसाठी लाभकारी मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देखील अनेक उपाय केले जातात.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करण्यासाठी विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी एखाद्या पवित्र नदी अथवा कुंडामध्ये स्नान करणे उत्तम मानले जाते. या दिवशी व्रत उपवास करणे अतिशय शुभ मानले जाते. पूर्ण श्रद्धेने दिवशी व्रत उपवास केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होते. दानधर्म करणाऱ्यांसाठी विशेष महत्त्व प्राप्त आहे.

दिवशी दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची बहार येत असते. मार्गशीर्ष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावेळी येणारी पौर्णिमा या काही खास राशींसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या राशींच्या जीवनामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसणार आहे. पौर्णिमा यांच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. इथून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांसाठी अतिशय फलदायी ठरणार आहे.

मानसिक तणावापासून आता मुक्ती होणार आहे. भोगविला सीतेच्या साधनांची प्राप्ती होईल. मार्गशीर्ष शुक्लपक्ष कृतिका नक्षत्रात दिनांक ७ डिसेंबर २०२२रोजी सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून येणार का या राशींसाठी पूर्ण सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. चला पाहूयात कोणते आहेत त्या सहा भाग्यवान राशी.

१) मेष रास- मेष राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता आपल्याला भरपूर प्रमाणात भाग्य साथ देणार आहे. नशिबाची साथ प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळ आता येणार आहे.
आता इथून पुढे जीवनामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत.

हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घेत आहात त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. आता इथून पुढे मानसन्मान आणि पतप्रधिष्ठेमध्ये वाढ होईल. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या आयुष्यात घडून येतील. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. श्री दत्तात्रेयांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. भगवान श्री दत्तात्रयांची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. हा काळ जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होऊन होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील.

प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. भगवान श्री दत्तात्रेय यांच्या कृपेमुळे आपले जीवन आनंदी होणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. आता इथून पुढे आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे. या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे.

३) सिंह रास- सिंह राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भगवान श्री दत्तात्रेय यांच्या कृपेमुळे आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. प्रगतीला सुरुवात होणार आहे. एक वर्षांपासून बघत असलेल्या दुःख यातनेपासून आता सुटका होणार आहे. दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये विशेष लाभ आपल्याला प्राप्त होतील. ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घेत आहात त्या क्षेत्रांमध्ये भरघोस यश प्राप्त होणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल मानसिक ताण तणाव आता संपेल.

४) तुळ रास- राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. मार्गशीर्ष पौर्णिमेपासून अतिशय सुंदर प्रगती आता दिसून येणार आहे. इथून पुढे जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त होईल. नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मानसिक ताण-तणावापासून मुक्त होणार आहात. मनाला प्रसन्नता प्राप्त होणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.

क्षेत्राच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. भाग्याची सात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण प्रत्येक कामात यशस्वी होणार आहात. पैशांची अडचण आता दूर होणार असून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. व्यवसायात देखील भरपूर लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

५) धनु रास- धनु राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताण तणावापासून आता मुक्तता मिळणार आहे. मन आनंदित आणि प्रसन्न बनवणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. भाग्य आता आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल.

आपल्या जीवनाला नवीन दिशा देणारा हा काळ ठरेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घेत आहात किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनामध्ये आनंद आणि प्रसन्नता घेऊन येणारा काळ ठरेल.

६) कुंभ रास- कुंभ राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. भगवान श्री दत्तात्रेय यांची कृपा आपल्या राशीवर बरसणार असून दत्तात्रेयांच्या कृपेमुळे आपल्या जीवनात सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. जीवनामध्ये चालू असणारा दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे दिवस आपल्या आयुष्यात येणार आहेत.

माझे सुंदर क्षण आपल्याला अनुभवास मिळणार आहेत. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आता इथून पुढे एका सकारात्मक दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक लाभ भरपूर प्रमाणात प्राप्त होतील. परदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

या काळामध्ये बेरोजगारांना मनासारखा रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. पुढे आता अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. इथून पुढे सुंदर दिशेने जीवनाचे मार्गक्रमण आपण करणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *