आज विनायक चतुर्थी शुक्रवार या राशींची लागणार लॉटरी पुढील ७ वर्ष खूप जोरात असेल नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याला जीवनात सुखसमृद्धी आनंद प्रसन्नता आणि सुख सौभाग्याची प्राप्ती हवी असेल तर व्यक्तीच्या जीवनावर ग्रह नक्षत्र यांची अनुकूलते बरोबरच ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक काळ चालू असू द्या जेव्हा ईश्वरी शक्तीची कृपा बरसाये तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रांनो व्यक्तीच्या जीवनात जेव्हा वाईट किंवा नकारात्मक काळ चालू असतो अशा या काळात व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. अतिशय कठीण काळात माणसाच्या वाट्याला येतो. अनेक प्रकारे संघर्ष करावा लागत असतो. 

या काळात या परिस्थितीत मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती अशावेळी फळाला येत असते. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 

यांच्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मी चा वरदहस्त यांच्या पाठीशी राहणार असून भगवान श्री गणेशाची विशेष कृपा यांच्या जीवनात बरसणार आहे. आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही.

जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्री नंतर ज्येष्ठ शुक्लपक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक तीन जून रोजी शुक्रवार लागत आहे. 

शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र आणि पाहून दिवस मानला जातो. आणि विशेष म्हणजे याच दिवशी विनायक चतुर्थी आहे. अमावास्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस पूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. गणपती बाप्पा हे सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत.

 गजाननाची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. पंचांगानुसार दिनांक 3 जून रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहेत. बुद्धाच्या मार्गी होण्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर होणार आहे. या काही खास राशींसाठी बुद्धाचे मार्गी होणे हा संयोग अतिशय शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहे.

आता यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार असून सकारात्मक आणि सुंदर काळाची सुरुवात त्यांच्या वाट्याला येणार आहे. मागील काही दिवसापासून यांच्या जीवनात  चालू असलेला वाईट काळात समाप्त होणार आहे.

 आनंदाचे दिवस यांच्या वाट्याला येणार आहे. उद्योग-व्यापार करियर कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश यांना प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात मोठे यश आता प्राप्त होणार आहे. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर गजाननाची विशेष कृपा बसणार असून माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. बुद्धाचे मार्गी होणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मागील काही दिवसांपासून आपण ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे या वेळी पूर्ण होणार आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.

संसारी जीवनात गोडवा निर्माण होईल. व्यवसायातून प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. संसारीक जीवनात मोठे यश प्राप्त होणार आहे. मित्र लोकांची खूप मदत आपल्याला होणार आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात आपली प्रगती होणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशि साठी हा काळ अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. बुधाचे मार्गी होणे अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. तसेच गजाननाची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होईल. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. 

व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. सांसारिक जीवनात प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. आता व्यवसायात मोठा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

 आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. वैवाहिक जीवनात चालू असलेल्या अडचणी समस्या आता दूर होणार आहेत. सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने प्रगतीचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

सिंह राशि- सिंह राशिच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून गजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. दुधाचे मार्गी होणे सर्वत्र दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. 

व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. संसारिक सुखात वाढ होईल. ही ग्रहदशा आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. 

आता इथून पुढे व्यवसायदेखील आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. संसारिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. 

नोकरीचा क्षेत्रात आपण केलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. एखादी चांगली नोकरी मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. रोजगाराच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. मनासारखा रोजगार प्राप्त होण्याचे योग आहेत.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे. दुधाचे मार्गे होणे आपल्यासाठी शुभ ठरणार असून माता लक्ष्मी आणि गजाननाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात मोठे लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. पारिवारिक समस्या देखील मिटणार आहेत. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होणार आहेत. यानंतर सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. व्यवसायात आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. 

ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात मोठे यश आपल्याला प्राप्त होईल. 

सांसारिक सुखात  वाढ दिसून येईल. संसारात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. आता इथून पुढे काळ सर्वत्र दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे.उद्योग-व्यापारात देखील मोठे लाभ आपल्याला प्राप्त होतील. संसारीक जीवनात आनंद आणि गुडवा निर्माण होणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनात अतिशय आनंदाची बाहार येणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. पारिवारिक सुखसमृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. बुधाचे मार्गे होणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. उद्योग-व्यापार आत आपल्याला मोठा लाभ प्राप्त होणार आहे.

व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. त्यासोबतच साहित्य कवी लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

राजकारणात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत.

मकर राशि- मकर राशि वर माता लक्ष्मी चा आशीर्वाद बसणार आहे. गजाननाची विशेष कृपा आपल्या पाठीशी राहणार असून बुद्धाचे मार्गे होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी आता मोकळ्या होतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आता इथून पुढे अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे.

भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होईल. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होईल. प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. नव्या दिशेने जीवनाचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. संसारिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार असून संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे असेल त्या क्षेत्रात जर आपण चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. बुधाचे मार्गी होणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून विनायक चतुर्थीच्या शुभ प्रभाव आणि माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या जीवनात अनुकूल घडामोडी घडवून आणणार आहे. 

आता इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहेत. कौटुंबिक जीवनात प्रगती आणि आनंदाचे मार्ग मोकळे होणार आहेत. प्रेम जीवनातदेखील सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. या काळात चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.