Skip to content

आज सूर्य करणार राशी परिवर्तन या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. भगवान सूर्य देवाला ग्रहांचे राजा मानले जाते. सूर्यदेव हे ऊर्जेचे कारक मानले जातात. ते सृष्टीचे पालन हार मानले जातात. भगवान सूर्यदेव हे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर पडतो तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

सूर्य जेव्हा कुंडलीमध्ये शुभ स्थितीमध्ये असतात अशावेळी व्यक्तीचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक काळ चालू असू द्या कितीही वाईट परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असू द्या जेव्हा भगवान सूर्य देवाची कृपा परिस्थिती तेव्हा परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. सूर्य हे मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. 

सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन यायला पुरेसा असतो. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने नशिबाचे दार उघडण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो मागील काळात  ग्रहदशा आपल्यासाठी अनुकूल नसल्यामुळे मागील काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असेल. मागील काळामध्ये अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये आल्या असतील. 

अनेक दुःख आणि यातना आपल्याला सहन कराव्या लागल्या असतील. अनेक संकटाचा सामना आपण मोठ्या ध्येयाने केला आहे. नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे त्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रकारे संघर्ष करावा लागला असेल आणि आपणही मोठ्या हिमतीने परिस्थितीचा सामना केला आहे. पण आता इथून पुढे ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. 

त्यामुळे सूर्याचे होणारे राशि परिवर्तन या सहा राशींसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. आता उघडतील आपल्या नशिबाची दार. आता प्रत्येक काम अगदी सहजरीतीने पूर्ण होणार आहे. प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

 मार्गात येणारे सर्वच्या सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. 17 सप्टेंबर रोजी भगवान सूर्यदेव सिंह राशीतून निघून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहेत‌. सूर्याला आत्म्याचे कारक ग्रह मानले जाते. सूर्य हे पिता सहज आणि आत्मविश्वासाचे कारक ग्रह मानले जातात. सूर्याच्या कृपेने मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडून येत असतात. 

सूर्य तेव्हा शुभ फल देतात तेव्हा भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येणार असून या सहा राशींसाठी सूर्याचे हे गोचर अतिशय लाभदायक आणि सकारात्मक ठेवण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनामध्ये नव्या प्रगतीला सुरुवात होण्यासाठी वेळ लागणार नाही.

 जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येण्यास सुरुवात होणार आहे. आता भगवान सूर्य देवाचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहाराशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीवर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होणार आहे. उद्यापासून येणारा काळ आपल्या जीवनासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. सूर्याचे कन्या राशीत होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाची समृद्धीची बाहार घेऊन येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ दिसेल. 

प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे पडणार आहे. आपल्या मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ प्रदान करणार आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. 

आर्थिक प्रगती आणि उन्नतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण आपल्या वाट्याला येणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमात वाढ होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव आपल्या जीवनात होणार आहे. करिअरमध्ये मोठ यश आपल्या हाती लागू शकते. उद्योग व्यापारामध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे.

मिथुन राशि- सूर्याचे होणारे राशि परिवर्तन मिथुन राशीसाठी विशेष लाभदारी आणि सकारात्मक ठेवण्याची संकेत आहेत. जीवनात अनेक दिवसापासून करत असलेली आपली मेहनत आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. या काळामध्ये बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून रोजगाराचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. 

ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आपण बनवलेले योजना यशस्वी ठरणार आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही नवीन योजना या काळामध्ये आपण अमलात आणणार आहात. 

मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे. मनाला एक सकारात्मक प्रेरणा प्राप्त होईल‌. त्यामुळे एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. कौटुंबिक जीवन सुख समाधानी राहणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर सूर्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या राशीत होणारे सूर्याच्या आगमन आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण करणार आहे. आपल्या उत्साहामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. मनाला नवी प्रेरणा या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. 

आध्यात्मिक सुखाची प्राप्ती देखील या काळामध्ये होणार आहे. एखाद्या अध्यात्मिक गुरुची साथ आपल्याला लाभू शकते. या काळामध्ये एखाद्या सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन नव्या ध्येय प्राप्तीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते आणखीन मधुर बनेल. 

प्रेम जीवनामध्ये सतत येणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. करियरमध्ये आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते.

तूळ राशी- तुला राशिच्या जीवनावर ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि भगवान सूर्य देवाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद किंवा अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. घरातील नकारात्मक वातावरण पूर्णपणे बदलणार आहे. 

शुभ आणि सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतील. करिअरमध्ये सहकार्य आपली चांगली मदत करतील‌ त्यामुळे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. कार्यक्षेत्रामध्ये मित्रांच्या मदतीने कार्यक्षेत्राचा विस्तार घडून आणण्यामध्ये सफल ठरणार आहात. या काळामध्ये आपले नातलग देखील आपली चांगली मदत करणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. 

संततीविषयी आपल्या मनात असणाऱ्या चिंता आता दूर होणार आहेत. अध्यात्मिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे मनाला शांती लाभेल. हार्दिक सुख समृद्धीमध्ये भरभराट होईल. नवा उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ दिसून येईल. त्यामुळे आपण हाती घेतलेली सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. एखाद्या अध्यात्मिक गुरुचे प्रवचन आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडू शकते. त्यामुळे आपल्याला नवी प्रेरणा मिळणार आहे. आता इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास करणार आहात. ध्येयप्राप्तीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. 

मोठे ध्येय आपल्या हाती लागू शकते. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये यशस्वी ठरणार आहात. कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. विदेशामध्ये जाऊन काम करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

मकर राशि- मकर राशि वर भगवान सूर्य देवाची विशेष कृपा बरसणार आहे‌. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये नावलौकिक आपल्याला प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आपल्या स्वप्नांना आता नवीन फुटणार आहे. एका नव्या आत्मविश्वासाने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात आता इथून पुढे करणार आहात. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

सूर्यदेवाच्या आशीर्वादाने सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि यश किर्ती मध्ये वाढ होऊ शकते. कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये प्रेमात गोडवा निर्माण होईल. या काळामध्ये आई-वडिलांचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबाला बरोबर घेऊन प्रवास करण्याचे योग येऊ शकतात. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. मानसिक  सुख शांतीमध्ये वाढ होईल. नव्या ध्येय प्राप्तीच्या शोधामध्ये नवीन योजना बनवणार आहात.

कुंभ राशी- कुंभ राशीवर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. अनेक दिवसांपासून मनाला सतवणारी चिंता आता दूर होणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल. आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता दूर होतील. आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा आणखीन वाढ होणार आहे. व्यवसायाविषयी काही नव्या योजना या काळामध्ये बनणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होईल. 

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. विदेशामध्ये व्यापार करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. कार्यक्षेत्राला नवी कलाटणी प्राप्त होईल. त्याचबरोबर करिअरमध्ये आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. आपली अनेक दिवसांची मेहनत आता फळाला येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *