Skip to content

आषाढ शिवरात्रीपासून या ५ राशींवर होईल महादेवाची कृपा, भोलेनाथ यांचा या राशींवर असतो नेहमी आशिर्वाद.

नमस्कार मित्रांनो.

चतुर्मास सुरू झालेला आहे आषाढ महिन्यातल्या शिवरात्रीला एक अद्भुत योग जुळून आलेला आहे आणि त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. कसा आणि कोणत्याही त्या राशी चला जाणून घेऊयात.

मित्रांनो प्रत्येक महिन्यात एक शिवरात्री ते तशीच आषाढ महिन्यामध्ये सुद्धा आलेली आहे. आणि या आषाढ महिन्यातील या शिवरात्रीचे महत्त्व विशिष्ट हे आहे की या दिवशी शनी प्रदोष सुद्धा आहे. त्यामुळे हा विशेष योग जुळून येत आहे. कारण नवग्रहांचे न्यायाधीश मानले गेलेले शनिमहाराज हे महादेवांचे भक्त आहेत.

शनि प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी असल्याने महादेवांसह शनि पूजन केल्याने त्याचे उत्तम लाभ मिळू शकतात. शनीची साडेसाती दिया यांच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी ही सुवर्णसंधी आहे या दिवशी शनी महाराजांचे नामस्मरण केल्याने शनि महाराजांच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्त होण्यास मदत होते.

आषाढ महिन्यातल्या शिवरात्रीला शुभ योग जुळून येत आहे. आणि काही राशींच्या व्यक्तींवर महादेवाची कृपा होणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती बळकट झालेली पाहायला मिळेल नशिबाची उत्तम साथ त्यांना लाभेल तसेच कुठे पैसे अडकले असतील तर, ते सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे. कसं १५ जुलै २०२३ला आहे आषाढ शिवरात्री.

याच दिवशी आहे शनी प्रदोष आणि या दिवशी रुद्राभिषेक केल्याने विशेष फळ मिळणार आहे. शिवरात्रीला अतिशय शुभ योग मानला गेलेला मृत्यू योग सुद्धा जुळून आलेला आहे. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जुलैला नवग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो आहे आणि कर्क संक्रांत सुरू होत आहे. हा सुद्धा एक वेगळाच योग आहे ज्योतिष शास्त्रांच्या मान्यतेनुसार ही शिवरात्र पाच राशीसाठी खास असणार आहे.

१) सिंह रास- सिंह राशींच्या लोकांसाठी आषाढ महिन्यातील ही शिवरात्र लकी ठरू शकते. भगवान शिव शंकरांच्या कृपेने नवीन नोकरी किंवा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे आर्थिक लाभासह आर्थिक स्थिती सुधारेल एखादी नवीन मोठी डील तुम्ही करू शकता. ती डील कालांतराने खूप फायदेशीर ठरू शकते.

२) कन्या रास- कन्या राशींच्या लोकांना शिवरात्री लाभदायक ठरणार आहे. कशी भगवान शिव शंकराची त्यांच्यावर खूप आहे . ऑफिसमध्ये बढती चे योग आहेत. सहकार्यांकडून सुद्धा सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्य मदत करतील वैवाहिक जीवनात आनंद वाढेल कौटुंबिक संबंध सुधारतील.

३) धनु रास- धनु राशींच्या व्यक्तींना शिवरात्र नक्कीच सकारात्मक असेल, महादेवांच्या कृपेने एखाद्याला चांगला इच्छित जीवन साथी मिळू शकतो. व्यवसायात एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. व्यवसाय पुढे नेत असताना इतर काही कामात नशीब आजमावून शकता. समाजात सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंद निर्माण होईल.

४) मकर रास- मकर राशींच्या व्यक्तींना सुद्धा शिवरात्र आनंददायी ठरू शकेल आनंदाची बातमी त्यांना मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल वरिष्ठानकडून प्रशंसा मिळू शकते. धाडस आणि शौर्य वाढेल विद्यार्थ्यांना चांगल्या संस्थेत प्रवेशाची संधी आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून विशेष बातम्या मिळतील कौटुंबिक जीवन आनंदी असेल.

५) कुंभ रास- कुंभ राशींच्या व्यक्तींना ही शिवरात्र नक्कीच यशकारक असेल, वडिलांकडून मदत मिळेल सरकारी नोकरदारांना चांगली बातमी मिळू शकते शैक्षणिक आणि स्पर्धेशी संबंधित लोकांसाठी चांगली बातमी मिळू शकेल. कार्यक्षेत्रात शिवाच्या कृपेने अनुकूल वातावरण तयार होईल. कौटुंबिक जीवन ही आनंदी राहू शकेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *