Skip to content

उद्या आषाढ अमावस्या, गटारी अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

उद्या आषाढ अमावस्या गटारी अमावस्या या सहा राशींची लागणार लॉटरी पुढील बारा वर्षे राजयोग. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच आषाढ अमावस्या ही गटारी अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. 

आषाढ महिन्यात येणार्‍या अमावास्येला आषाढ अमावास्या किंवा गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये या अमावस्येला विशेष स्थान प्राप्त आहे. या दिवशी पवित्र स्नान पूजा पाठ आणि दानधर्म करणारा देखील विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे महत्त्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे की पिंपळाच्या झाडा मध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शिवजींचा वास असतो.

अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या महादशे पासून मुक्ती मिळते. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. किंवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी देखील या दिवशी अनेक उपाय केले जातात. या अमावस्येला वटवृक्षाची पूजा केल्याने देखील सौभाग्य प्राप्त होते. घर परिवारात सुख-शांती नांदते. 

यावेळी अमावस्याच्या दिवशी गुरुपुष्य योग बनत आहे. त्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 

त्यामुळे या दिवशी पितरांचे तर्पण आणि पिंडदान करणे विशेष गुणकारी मानण्यात आले आहे. या अमावस्येला पितृ स्वरूपात भगवान महादेवाची पूजा केली जाते. त्यामुळे पितृदोष यापासून मुक्ती मिळते. 

आषाढी अमावस्येला ग्रहनक्षत्रांचा अतिशय शुभ संयोग बनत आहे या संयोगाचा शुभ प्रभाव या ६ राशींच्या जीवनात पडणार असून त्यांच्या जीवनातील दुःखाचे अंधारी रात्र आता समाप्त होणार असून आनंदाची बहार यांच्या वाट्याला येणार आहे. ही अमावस्या यांच्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. त्यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीत आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. 

आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न आता सुटणार आहेत. हाता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या आषाढ कृष्णपक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक २८ जुलै रोजी आषाढी अमावस्या असणार आहे. दिनांक २७ जुलै रोजी रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक २८ जुलै रोजी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. 

अमावस्येच्या समाप्तीनंतर या काही खास राशींच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. कारण अमावस्येच्या समाप्तीनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे तर कोणत्या ६ राशींसाठी श्रावण महिना लाभकारी ठरण्याची शक्यता आहे, पाहूयात तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत. त्या ६ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर दीप अमावस्याचा किंवा आषाढ अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. अमावस्येपासून पुढे जीवनाला सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. उद्योग-व्यापार कला साहित्य राजकारण समाजकारण अशा अनेक क्षेत्रात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपल्याला असेल किंवा ज्या क्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहात. 

त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. आता मनोकामना पूरतीचे योग बनत आहेत. आता आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. मित्रपरिवार सहकारी आणि घरचे लोक सुद्धा आपली चांगली मदत करणार आहेत. आता व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल घडामोडी घडून येतील. 

उद्योग व्यवसाय या ठिकाणी भरभराटीस येणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. जीवनातील वाईट ग्रह नक्षत्र आता समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीच्या दाही दिशा मोकळ्या होतील. 

मिथुन राशी- मिथुन राशि वर अमावस्येचा सकारात्मक परिणाम दिसून येईल या दिवशी बनत असलेला शुभ संयोग आपल्यासाठी विशेष अनुकूल शुभ फलदायी ठरणार आहे. आता जीवनात वारंवार येणारी संकट दूर होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. 

मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्या किंवा नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. कोर्टकचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या हाती लागू शकतो. 

आता व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. प्रत्येक अमावस्येला हनुमानजीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आता इथून पुढे भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. 

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर मावशीचा विशेष अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्ये पासून पुढे जीवनात सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. अनेक दिवसांचे आपले प्रयत्न फळाला येणार आहेत. या काळात व्यवसायानिमित्त काही मोठे प्रवास घडू शकतात. अथवा विदेशी जाण्याचे योग येऊ शकतात. 

त्यामध्ये देखील आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये बढतीचे योग होऊ शकतात. अधिकारीवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे. त्याबरोबरच राजकीय क्षेत्रात देखील चांगले यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत. 

आता मनाला आनंदी आणि प्रसन्न करणार्‍या घडामोडी घडून येतील. मित्रपरिवार सहकारी आपली चांगली मदत करणार आहेत. सामाजिक क्षेत्रात देखील मानसन्मान मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार भरभराटीस येणार आहेत. आता गरिबीचे दिवसं असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

कन्या राशी- कन्या राशि ग्रह नक्षत्रांचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. असे पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता आपल्या प्रत्येक प्रयत्नाला यश प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. 

मित्रांनो उद्योग-व्यापार करिअर कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश प्राप्त होईल. कोर्टकचेरीच्या कामात किंवा न्यायालयीन कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. न्यायालयीन कामे मार्गी लागणार आहेत. त्या सोबतच धनलाभाचे योग सुद्धा जमून येण्याची योग आहेत.

 मित्रांनो या काळात आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नव्या आर्थिक योजना जमून येणार आहेत. त्यासोबतच पैशांची गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ उत्तम आहे. आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसेल. अमावस्येपासून आपल्या जीवनात सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसांचा त्रास आता समाप्त होणार आहे. आपला संघर्ष समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे व्यवसायातून आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. 

आता व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा ठरणार आहे. आता या ठिकाणी आपल्या जीवनात अतिशय अद्भुत संयोग जमून येणार आहेत. ज्या क्षेत्रात आपण महेनत घ्याल त्यामध्ये मोठ यश आपल्याला पदरी पडण्याचे संकेत आहेत. प्रत्येक कार्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

धनु राशी- धनु राशि साठी अमावस्या पासून पुढे प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सांसारिक सुखामध्ये प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. पैशाची तंगी दूर होणार असून आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालणार आहेत. एखाद्या मोठ्या बिमारीतुन मुक्त होऊ शकता. घरातील नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे दूर होणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशी वर अमावस्या अशुभ प्रभाव दिसून येईल. अमावस्येपासून पुढे जीवनात शुभ काळाची सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर आणि सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. अनेक आश्चर्यकारक घडामोडी सुद्धा घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील हा काळ अतिशय सुंदर काळ ठरणार आहे. 

उद्योग व्यापारामध्ये मोठे आपल्या पदरी पडणार आहे. या काळात व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभकारी ठरणार आहेत. आर्थिक गुंतवणूक सुध्दा लाभकारी ठरणार आहे. मोठे यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत. धनलाभाचे योग जमून येतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *