उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल पौष पौर्णिमेचा चंद्र तूळ राशीची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष या राशींचा राजयोग.

  • by

नमस्कार.

मित्रांनो हिंदु धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौष पौर्णिमेला महत्व प्राप्त आहे. पौष पोर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा असे म्हटले जाते ही पौर्णिमा मुक्तिदायी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे जो कोणी तिरथाला जाऊ शकत नाही. 

किंवा जो कोणी गंगास्नानाला जाऊ शकत नाही अशा लोकांना पौष पौर्णिमेदिवशी सकाळी स्नान केल्यावर गंगास्नानाचे पुण्य मिळते. पौर्णिमेदिवशी उपवास करून भगवान सत्यनारायण ची पूजा केली जाते. सत्यनारायणाची पूजा केल्याने अनेक पुण्य फलांची प्राप्ती होते.

 हा दिवस माता शाकंभरीचा प्रकट दिवस म्हणून मानला जातो. पौष शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला माता शाकंबरी ची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मातेला पालेभाज्या आणि वनस्पतीची देखील देवी मानली जाते. 

पौष पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की या दिवशी केलेले दान विशेष पुण्यफल आणि अतिशय शिग्र फलदायी मानली जाते. यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. पौष पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडण्याचे संकेत आहेत. 

पौर्णिमे पासून आपल्या जीवनात एका नव्या काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला प्राप्त होईल. पावसाचा शुक्लपक्ष आदरा नक्षत्र दिनांक १६ जानेवारी रोजी रात्री तीन वाजून तीन वाजून १९ मिनिटांनी सुरू होणार आहे. दिनांक १७ जानेवारी रोजी पाच वाजून १९ मिनिटांनी समाप्त होणार आहे. 

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. या काळात आपल्या जीवनात आपल्याला अनेक शुभ फले प्राप्त होणार आहेत. 

माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. पौष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक सुखदायी घडामोडी घडून येणार आहेत. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. 

काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आपल्या आनंदात आणि सुखात वाढ होणार आहे. या काळात कार्यक्षेत्रात अतिशय शुभ परिणाम दिसून येतील. परिस्थिती मध्ये भरपूर प्रमाणात बदल होणार आहेत. 

वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होतील. विरोधकांना नमते घेण्यात भाग पडणार आहात. एखादा चांगला मित्र अथवा मैत्रीण आपल्याला मिळू शकते. 

नोकरीत यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार घडवून येईल. आपण योजलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. आपली प्रत्येक योजना या काळात अनुकूल ठरणार आहे. मे पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. 

कार्यक्षेत्रात भरभराट पहावयास मिळेल. हा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार असल्यामुळे याकाळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काही गडबड करून कोणतेही काम करू नका. त्यासोबतच व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरेल. 

पौर्णिमेपासून एका सकारात्मक दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि आपल्या मैत्री मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.