उद्या रात्री ७० वर्षानंतर दिसेल मार्गशीर्ष पौर्णिमेचा चंद्र या राशींची लागणार लॉटरी १२ वर्ष राजयोग

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. आणि त्यातच मार्गशीर्ष पौर्णिमा अतिशय शुभ फलदायी मानले जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पूर्णिमा तिथीला मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा कुलधर्म पौर्णिमा या वर्षी येणारे ही पौर्णिमा असे म्हटले जाते. 

ही पौर्णिमा अतिशय फलदायी मानले जात आहे. त्यामुळे शास्त्रानुसार या पौर्णिमेला मोक्षदयिनी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. या दिवशी दीपदान आणि स्नाणाला विशेष महत्व प्राप्त आहे. 

माहित आहे की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचे विधीवत पूजन करून मनोभावे प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. व्यक्तीच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपतात. आणि सह्योगाची  प्राप्ती होते. 

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून भगवान श्री सत्यनारायणाची कथा ऐकल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान धर्म करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. 

मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी चंद्रहास आपल्या संपूर्ण कलानित असतो. चंद्राला मनाचा कारक मानले. जाते त्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. या वेळी येणारी पौर्णिमा अतिशय शुभ शुभ फलदायी मानले जात आहे. 

या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्तजयंती आहे. हा दिवस म्हणून जन्म दिवस म्हणुन साजरा केला जातो. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भगवान दत्तात्रय यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तिथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी विशेष लाभ ठरण्याचे संकेत आहेत.

 मार्गशीर्ष शुक्लपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक १८ डिसेंबर शनिवार सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १९ डिसेंबर च्या सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. 

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे जीवनातील दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होणार आहे.

 जीवनाला प्रगतीचे एक नवी दिशा प्राप्त होईल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात भरभराट पहावयास मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून यात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. 

हा काळ आपल्या जीवनातील अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे. अनेक दिवसापासून आडलेली कामे आता पूर्ण होणार असून हा काळ आपल्या जीवनातील अतिशय लाभदायक काळ ठरणार आहे. 

माता लक्ष्मी च्या कृपेने येणारा काळ आपला भाग्योदय घडवून आणू शकतो. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. 

मेष राशी- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल मेष राशीचे भाग्य. माता लक्ष्मी आणि भगवान दत्तात्रयाची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. गुरूचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. 

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची दिवस घेऊन येणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. 

मानसिक मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. आपल्यात विश्वास वाढवणारे आणि आपल्या मनाला प्रेरणा देणाऱ्या अनेक शुभ घडामोडी या काळात घडून येतील. उद्योग व्यापारात लाभ प्राप्त होणार आहे.

करियरमध्ये आनंददायी घडामोडी घडून येतील. करिअरविषयी एखादी मोठी खुशखबर कानावर शकते. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमिनीतील धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. 

मिथुन राशी- मिथून राशि वर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. 

भोगविलासीत्यांच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार असून आर्थिक समस्या मिटणार आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे. अविवाहित तुरूनतरुनिंच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येतील. विवाहातील अडचणी दूर होणार आहेत. 

हा काळ आपल्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. घरात एखादे मंगल अथवा धार्मिक कार्य घडून येऊ शकते. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरण्याचे संकेत आहेत.

सिंह राशी- सिंह राशी वर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या दृष्टीने करीत आडलेली कामे आता पूर्ण होतील. व्यवसायातून भरपूर लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. 

धनप्राप्तीचे योग जुळून येणार आहेत. काळ आपल्यासाठी अतिशय अनुरूप आहे. हा काळ प्रगतीचा नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. काम व्यवस्थितरित्या पूर्ण होतील. 

कन्या राशी- कन्या राशि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल कन्या राशीचे भाग्य. आता जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होणार आहेत. जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. 

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येतील. 

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यवसायातून आर्थिक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. घरपरिवारात सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. 

आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. अनेक दिवसापासून मनाला  सतवणारी चिंता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. आपल्या उत्साहात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

तुळ राशी- मार्गशीर्ष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. दत्तात्रयाचा आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर बरसणार असून आपल्या जीवनातील अनेक समस्या आता दूर होणार आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. 

कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठ्या शुभ घटना घडून येणार आहेत. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. कौटुंबिक जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती बदलणार असून आनंदी वातावरण निर्माण होणार आहे. प्रगतीचे नवे क्षेत्र आपल्यासाठी खुले होणार आहेत. 

नव्या वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. नव्या वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होऊन नव्या कामाची सुरुवात करू शकता. ज्या कामाला हात लावाल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. समाजात मानसन्मान आणि मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. वैवाहिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशी वर मार्गशीर्ष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. पूर्वीपासून आपल्या नशीबाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार असून नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. आता आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. 

आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. मानसिक सुख-शांती मद्ये वाढ दिसून येईल. लवकरच या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. 

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा येणार आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आपुलकी निर्माण होईल. राजकीय क्षेत्रात  आपला मान सन्मान होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

मकर राशी- मकर राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान दत्तात्रयाचा आशीर्वाद आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला लाभणार आहे. गुरूचे पाठबळ असल्यामुळे आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस येणार आहेत. 

संसारीक सुखात आनंदाची बहार येणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेषांक ठरणार आहे. आर्थिक अडचणी समाप्त होणार असून व्यवसायातून पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहील. उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. तरुण तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. 

कुंभ राशी- कुंभ राशी पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ पुढे येणारा काळ कुंभ राशीसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सौभाग्य आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत यश प्राप्त होईल. 

व्यवसायातून आर्थिक आवक समाधान करत असेल. व्यवसायाच्या दृष्टीने अडलेली कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्राला सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार असून सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. 

मित्रांनो आपणास माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडले हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.