Skip to content

ऑक्टोबर २०२३ एकाच महिन्यात २ ग्रहण, तर घडू शकतात या दुर्मिळ घटना..!

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ऑक्टोंबर मध्ये काय घडणार आहे. ऑक्टोंबर मध्ये दोन ग्रहण आलेली आहेत. एकाच महिन्यात दोन ग्रहण मग काय वैशिष्ट्य आहे या दोन ग्रहणांचा चला जाणून घेऊयात. यापैकी कोणता ग्रहण भारतात दिसेल भारतात दिसणार नाही त्याचबरोबर ही ग्रहण नेमकी कोणती आहेत.

मित्रांनो ऑक्टोबर २०२३ मध्ये दोन ग्रहण आलेले आहेत. त्यापैकी पहिला ग्रहण असणार आहे १४ ऑक्टोबर २०२३ ला हे असणार आहे सूर्यग्रहण त्याचबरोबर दुसर ग्रहण असणार आहे पंधरा दिवसांनी म्हणजे २९ सप्टेंबर २०२३ ला आणि ते असणार आहे चंद्रग्रहण अशाप्रकारे ही दोन ग्रहण आलेले आहेत. परंतु हे दोन्ही ग्रहण भारतात दिसणार आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आता वळूया त्याच्या उत्तराकडे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये असणारे पहिले ग्रहण असणार आहे १४ ऑक्टोंबर २०२३ ला शनिवारी आणि हे असणार आहे सूर्यग्रहण सगळ्यात महत्त्वाच म्हणजे हे ग्रहण पितृपक्षात येत आहे.कारण या दिवशी अमावस्या तिथी आहे सर्वपित्री अमावस्या आहे. त्यामुळे लगेच दुसरा प्रश्न येतो की त्या दिवशी श्राद्ध पक्ष करायच की नाही.

तर श्राद्धपक्ष ग्रहण काळात करण पुण्यदायीक असत. श्राद्ध पक्षावर ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही. त्याचबरोबर हे जे ग्रहण आहे. हे जे ग्रहण आहे १४ ऑक्टोंबर रोजी ते भारतात दिसणारही नाही. त्यामुळे त्याचे वेधादी नियम पाळण्याची सुद्धा गरज नाही. १४ तारखेला रात्री ८:३४ मिनिटांनी हे ग्रहण सुरू होत आहे आणि मध्यरात्री २:२५ मिनिटाने हे ग्रहण संपेल. या ग्रहणाला कंकणाकृती सूर्य ग्रहण म्हटल जाईल.

ऑक्टोबर महिन्यामध्ये दुसरा ग्रहण असेल ते असेल २९ ऑक्टोबर २०२३ ला आणि हे असणारे चंद्रग्रहण लक्षात घ्या आधी जे लागत आहे ते आहे १४ ऑक्टोबरला सूर्यग्रहण आणि जे २९ सप्टेंबरला असणार आहे ते चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण दुपारी १:१० मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे २:२२ मिनिटांनी संपून जाईल.

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे ग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे याचे वेधादी नियम पाळावे लागतील. साध्या भाषेत बोलायच झाल तर याचा सतत काळ असेल. एक तास सोळा मिनिटांचा तर अशा पद्धतीने एकाच महिन्यामध्ये दोन ग्रहण आलेली आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *