Skip to content

कन्या राशि १ एप्रिल २०२२ पासून होईल प्रगतीला सुरुवात धनलाभाचे योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कन्या राशीचा स्वामी बुध असून हे लोक वातव प्रकृतीचे मानले जातात. यांना वाताचा रोग होऊ शकतो. मान पाठ कंबर किंवा गुडघ्याचा त्रास देखील यांना जाणवु शकतो. वातामुळे होणारे अनेक विकार यांना जाणवू शकतात. त्यांचा रंग पिवळसर असतो.

चेहरा गोलाकार असून डोळे काळेभोर आणि केस सुद्धा काळे असतात. खरेदी विक्री किंवा व्यापारात यांना भरपूर लाभ प्राप्त होतो. व्यवसायातून यांना भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होत असतो. त्यांचा स्वभाव आनंदी आणि प्रसन्न हसतमुख असतात. 

किंवा थोडेसे लाजाळू सुद्धा असू शकतात. फार खर्चिक सभाचे देखील असतात. पैसा भरपूर येतो पण कुठे जातो हे यांचे यांना समजत नाही. खर्च फार करता. त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू शकतो. पोटाचे विकार सुद्धा होऊ शकतात. 

ही राशि चक्रातील ६ वी राशी आहे. कन्या राशि ही राशिचक्रातील सहावी राशी आहे. ही रास ही पृथ्वी तत्वाची असे मानले जाते. हे लोक अतिशय बुद्धिमान हुशार मानले जातात. यांना यांना समजून घेणे फार अवघड असते. यांना माणसांची उत्तम पारख असते. 

माणसे ओळखण्यात पटाईत असतात. त्यांची स्मरणशक्ती अफाट असते. यांच्या मनात काय चालू आहे हे इतर कोणीही ओळखू शकत नाही. हे लोक दुसऱ्यांचा विचार करतात. किंवा इतरांच्या भावनांची कदर करतात.

 त्यांची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे कोणतेही काम अतिशय काळजीपूर्वक आणि मन लावून करतात. कोणतेही काम अतिशय काळजीपूर्वक करतात. काम मनापासून करतात. यांना विनोद करणे हसवणे फार आवडते. 

यांचा स्वभाव मध्ये विनोद करणे हा स्वभाव आहे यांचा. हे लोक फार विश्वासु देखील मानले जातात. बुधाचा प्रभाव असल्यामुळे हे फार बुद्धिमान असतात. यांची बुद्धी फार तिक्षण स्वरूपाची असते. हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे धनी मानले जातात. 

हे फार जिद्दी सुद्धा असतात. जिद्द आणि चिकाटीने काम करतात. एक वेळा जर यांनी ठरवले तर ते काम पुर्ण झाल्याशिवाय शांत बसत नाहीत. एक वेळ ठरलेली गोष्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या मनाला चैन पडत नाही.

हे मृदुभाषी असून विनम्र स्वभावाचे मानले जातात. विचार करण्याची क्षमता यांच्याकडे असते. कोणत्याही समस्येतून मार्ग काढण्याची क्षमता यांच्याकडे असते. हे फार विनम्र असतात पण यांचा यांच्या वैयक्तिक जीवनाला जर कोणी छेडले त्यांच्या वैयक्तिक जीवनासोबत जर छेडछाड झाली तर फार क्रोधित होतात. 

हे फार ईमानदार लोक मानले जातात. हे कोणतीही हे कोणतेही नाते फार काळजीपूर्वक जपतात. एक वेळा कोणाला कोणतेही नाते जोडले ते नाते तोडताना याला फार जड जाते. त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांच्या आधारे हे एक सफल जीवन जगू शकतात. 

कन्या राशि साठी एप्रिल महिन्याची सुरुवात अतिशय लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात आपल्या जीवनात अनेक समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग-व्यापार आपल्याला यश प्राप्त होणार आहे. काही नवीन कामाची सुरुवात देखील या काळात करू शकता. आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

पैसा प्राप्त होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल. आपण बनवलेला योजना लाभदायी ठरतील. या काळात महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे या काळात महादेवाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. 

परिवारिक समस्या आता दूर होणार आहेत. परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. नोकरी विषयी काळ अनूकुल ठरणार आहे. 

आपल्या जीवनात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. अनेक दिवसांपासून अडलेली कामे देखील पूर्ण होतील. नशिबाची भरपूर सात प्राप्त होईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *