Skip to content

कसे असतात ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक, जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

तुमचा जन्म ऑगस्ट मध्ये झालाय का हो किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म ऑगस्टमध्ये झालाय का? घरात नाही तर नाही तुमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये कोणी ऑगस्टमध्ये जन्मलाय का ऑफिसमधला कलिक एका ऑगस्ट मधला शेजारीबाजारी नातेवाई कुणी आहे का?

ऑगस्ट मधल कोणी ना कोणीतरी असणार हे नक्की जाणून घ्या की ऑगस्ट मध्ये जन्मलेल्या व्यक्ती नक्की असतात तरी कशा म्हणजे काय त्यांच्याशी वागायला तुम्हाला जरा सोप्प जाईल. चला तर मग बघूया की ऑगस्ट मध्ये जन्मलेली लोक नक्की कशी असतात.

ऑगस्टमध्ये जन्माला आलेली लोक अतिशय भाग्यवान असतात त्यांना विशेषतः सूर्याचे बळ मिळत. कारण या महिन्याचा गुरु सूर्य हा ग्रह असतो त्यामुळे सहाजिकच सूर्याप्रमाणे ते आपापल्या क्षेत्रात सतेज कामगिरी करतात ते उच्च जीवनशैलीत जगतात.आणि मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या ठाई असलेल्या नम्रतेमुळे ते आई-वडिलांची सेवा गरिबांना दानधर्म आवर्जून करतात.

त्यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि कामात प्रामाणिकपणा हे दोन्ही गुण असतात. दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःच्या आनंदाचाही त्याग करायला मागेपुढे पाहत नाहीत ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदात जात. प्रत्येक नातं इमानदारीने निभावतात या लोकांचा स्वभाव अतिशय सौम्य असतो.

ते कोणाच्या अध्यात आणि ना मध्यात ते आपल ध्येय गाठताना ते सत्याची साथ कधीच सोडून देत नाहीये महत्त्वाच स्वतः प्रामाणिक असल्यामुळे ते इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा मात्र करतात. अशा लोकांना स्वतःची स्तुती ऐकायला आवडते गंमत म्हणजे कोणी यांची स्तुती केली नाही तर ते स्वतःच आपली स्तुती करून मोकळे होतात.

या महिन्यात जन्मलेले लोक आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना मार्गात आलेल्या अडचणींनी बदलत नाहीत किंवा मोहाला ही बळी पडत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे त्यांना भविष्यात खूपच उपयोग होतो. सूर्याच्या जसे तेज त्यांच्या कार्याला मिळत. त्यामुळे त्यांचा स्वभावात थोडा फार उग्रपणा त्यांच्या स्वभावात उतरतो त्यामुळे रागाच्या भरात उलट सुलट बोलून ते चांगली संधी गमावून बसतात.

मात्र ही लोक हिंसा अत्याचार फसवणूक या गोष्टींच्या मार्गाला कधीच जात नाही या गोष्टींची त्यांना मूळतः चिड असते. या लोकांना निरोगी आयुष्याचा वरदान असत. मध्यम बांधा साधारण उंची पण केस मात्र विरळ असण्याची शक्यता असते आणि त्याच काय मुळातच त्यांना उच्च राहणीमानाची हायफाय लाइफची आवड असते. त्यामुळे ही लोक आपल्या नैहूंयावर सहज माफ करतात. आपल्याला चांगल कस राहता येईल कस जगता येईल याचा विचार करतात आणि त्यासाठी मेहनत देखील करतात.

त्यांच काम पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यायला ही लोक तयार असली तरीसुद्धा कमी मेहनत आणि जास्त परिणाम अस व्यस्त गुणोत्तर या लोकांच्या बाबतीत लागू होत. म्हणूनच तर सुरुवातीला यांना आम्ही भाग्यवान म्हटल तेवढाच काय तर या लोकांना राजकारणातही चांगले यश मिळू शकतात.तसंच नेतृत्वाचे गुण असल्यामुळे ते भारतीय सेना किंवा तत्सम अधिकारी पद चांगले होऊ शकतात.

परंतु कधी कधी अविचाराने चांगल्या संधीला होतात आणि मग पश्चाताप करत बसतात आणि हो अशा बाबतीत त्यांचा थोडा संशय स्वभाव सुद्धा आड येतो बर का म्हणजे काय यांना दुसऱ्याच मत विचारायला कमीपणा वाटत या गोष्टी त्यांच्या यशात अडथळे निर्माण करतात. या लोकांसाठी माणिक आणि पुष्कराज ही रत्न लाभदायक ठरतात.

तर पिवळा केशरी हिरवा रंग शुभ मानले जातात.या लोकांनी सूर्याची नित्य उपासना केली पाहिजे. त्याचा त्यांना अवश्य लाभ होऊ शकतो. सूर्यनमस्कार करण सूर्याला जल देणे गायत्री मंत्र म्हणण यांसारख्या उपायाचा त्यांना फायदा त्यांना नक्कीच होऊ शकतो.

आता बघूया गोष्ट महिन्यांमध्ये जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्तीत्या कोणत्या आहेत मदर तेरेसा, किशोर कुमार,राजीव गांधी,निर्मला सीतारामन, श्रीदेवी, एन आर नारायण मूर्ती, न मूर्ती सुधा मूर्ती, गुलजार अशी नामांकित मंडळी ऑगस्ट मध्ये जन्मलेली आहेत. मग काय तुमच्याकडे कोणी ऑगस्टमध्ये जन्मलेला आहे का आणि त्या व्यक्तीशी हे वर्णन किती टक्के जुळतय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *