Skip to content

कापुराचे हे ५ उपाय, नवीन वर्षात सुख-समृद्धीचा लाभ..! अचानक चमकून उठेल तुमचे भाग्य.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमच्याकडे कापूर आहे का हो नसेल तर दुकानातून विकत आना. का अहो काय नवीन वर्ष सुरू होतंय. अगदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कापुराचे काही उपाय केले तर तुमचं सर्व वर्ष आनंदात सुख-समृद्धी जाईल. कसं चला जाणून घेऊया.

हिंदू धर्मामध्ये जे पूजेचे साहित्य आहे. त्या पूजेच्या साहित्याचा वेगळा असं महत्त्व आहे. त्यातलाच एक म्हणजे कापूर मग तो तुम्ही हवन करायला वापरत असाल किंवा आरतीला. कापूरचा सुगंध इतका प्रभावी आहे की, तुमच्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

नवीन वर्षातही कापूर वापरला तर नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल. नवीन वर्षात कापूर वापरून जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला पाच गोष्टी करायचे आहेत.

१) त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरातील कापुराचा नित्यनियमाने वापर सुरू करायचा आहे. नवीन वर्षामध्ये दररोज आपल्या देवघरामध्ये कापूर लावून देवतांची आरती करा. त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा येते. तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील.

वास्तविक नकारात्मक ऊर्जा संध्याकाळी अधिक प्रभावी असते. अशावेळी संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या देवघरात कापुराचा छोटासा तुकडा जरी जाळ्हत तर घरांतील वातावरण प्रसन्न होईल.

२) त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे पर्समध्ये कापूर ठेवा. जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर कापुराचा छोटासा तुकडा घ्या,आणि तो तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुम्ही कापूर लाल कपडे मध्ये बांधून मग पर्समध्ये ठेवू शकता. त्यामुळे जर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचा आर्थिक विकास रोखत असेल तर ती नष्ट होईल. तुम्हाला पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील.

३) त्यानंतर हातात कापूर बांधा जर तुम्हाला कोणताही आजार असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल किंवा नकारात्मकतेने भरलेला आहे. काही सुचत नाहीये, काही नवीन करावेसे नाहीये, तर तुम्ही तुमच्या हातामध्ये कापूर बांधा. कापूर कसा बांधायचा एका लाल कपडे मध्ये कापूर ठेवा आणि तो तुमच्या हातामध्ये बांधा.

आणि दर २१ दिवसांनी हा कापूर तुम्हाला बदलायचा आहे. बघा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. महिलांनी डाव्या हाताच्या मनगटावर कापूर बांधावा आणि पुरुषांनी मात्र कापूर बांधावा.

४) आता आणखीन एक उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाजापाशी कापूर ठेवावा. जर तुमच्या घरात भांडण किंवा मतभेद होत असतील तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा जो आहे तेथे कापुराने भरलेले एक वाटी ठेवावी. कारण कापूर घरात प्रवेश करणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. आणि घरात सुख शांती देतो. जर तुमच्या घरात खूप वादविवाद होत असतील तर हा तुम्ही उपाय करू शकता. नवीन वर्ष चांगलं सुरू व्हायला हवं

५) आणखीन एक उपाय आहे घरामध्ये कापुराचे पाणी शिंपडावं. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी तुम्ही कापूर पाण्यात मिसळून पाणी सकाळ संध्याकाळ संपूर्ण घरात शिंपडाव. असं केल्याने घरामध्ये शांतता निर्माण होईल. मित्रांनो नवीन वर्ष चांगलं तुम्हाला वाटत असेल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच या पाच उपायांपैकी कुठलाही एक तुम्ही सुरू करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *