Skip to content

कुंभ रास- २०२३ मध्ये या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. जाणून घ्या नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य, कुटुंब. माहिती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

कुंभ राशीच्या जीवनामध्ये २०२३ या वर्षामध्ये काय काय घडणार आहे .त्यांची आर्थिक स्थिती कशी असेल, कौटुंबिक बाबतीत शांतता असेल की, नाही.

१) आर्थिक स्थिती- यावर्षी कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्च भरपूर होईल खरा पण खर्च करताना पैसा कोठून आणायचा असा प्रश्न त्यांना पडणार नाही. खर्च करण्यासाठी ही लोक सक्षम असतील. थोडक्यात, काय तुमच्या आर्थिक स्थिती तुम्ही योग्य प्रकारे हाताळू शकाल.

हे वर्ष तुम्हाला अनेक नवीन योजना गुंतवणुकीची सुवर्णसंधी सुद्धा देईल. आणि जर तुम्हाला शेअर बाजारातूनही नफा मिळवायचा असेल, यावर्षी तुम्हाला या संदर्भातही अनेक चांगले परिणाम मिळू शकतात. विशेषतः जून ते जुलै हा काळ तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो.

२) नोकरी आणि व्यवसाय- १) नोकरी- यावर्षी कुंभ राशींच्या जातकांना अर्थात कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागेल कारण, यावर्षी अशी काही परिस्थिती निर्माण होईल. ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्ही जिथे काम करत आहात. तिथे तुमच्या विरुद्ध कारस्थान करण्याची शक्यता आहेत. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

तशी तर वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. आणि तुम्ही तुमच्या कामात गुंतून जाल.मार्च एप्रिल महिन्यात तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू शकता. आणि जर तुम्ही आधीच प्रयत्न केला असेल, तर तुम्ही या काळात नोकरी बदलू शकाल. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल.

२)व्यवसाय- जर तुम्ही व्यवसाय करत असाल. व्यवसाय तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्ही योग्य तो निर्णय घेऊन पुढे जाल. आणि व्यवसायाला योग्य त्या दिशेने घेऊन जाल.

३) कौटुंबिक- कौटुंबिक बाबींचा विचार करता, कुंभ राशींच्या जातकांना वर्षाच्या सुरुवातीलाच काही कौटुंबिक जीवनात काही समस्या जाणवतील. परस्पर सामस्य नसल्यामुळे कुटुंबातील लोक एकमेकांना नीट समजून घेऊ शकणार नाहीत. परंतु १७ जानेवारी नंतर शनीच्या राशी बदलामुळे ही परिस्थिती सुधारेल. घरामध्ये तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिले जाईल. तुमच्या बोलण्यात गोडवा सुद्धा येईल. त्यामुळे तुम्ही कौटुंबिक गोष्टी हाताळण्यास सक्षम व्हाल.

एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान शारीरिक समस्या भावांडाना त्रास देऊ शकता. त्यामुळे या काळात कोणत्याही प्रकारची त्यांच्याशी भांडण करू नका. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये घरातील वातावरण सकारात्मक राहील. आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्ही कुटुंबीयांसह फिरायला जाऊ शकता. सहलीला जाण्याचे योग् येतील. आणि कौटुंबिक जीवनामध्ये त्यामुळे आनंद येणार आहे.

आता एक गोष्ट लक्षात घ्या २०२३ मध्ये कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू होईल. ज्योतिषीय उपाय तुम्ही यासाठी करायचे आहेत. शनि देवांचा बीज मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. किंवा शनिवारी अन्नदान करायचा आहे . ज्यामध्ये हरभऱ्याचा समावेश असेल. देवर शनिवारी तुम्ही हनुमान चालीसाचे पटन सुद्धा करू शकता.

शनिवारी शमीच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा लावू शकता. तुमच्यावर आर्थिक बोजा वाढत असेल तर शुक्रवारी श्री सूक्तच पटन करा. गरीब व कुष्ठरोग रुग्णांना मोफत औषधे वाटून यांची सेवा करा. जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट समस्येने त्रास होत असेल, तर शनिवारी बजरंग बाणाचा पाठ अवश्य करा. सुंदर कांडही तुम्ही वाचू शकता.

यापैकी कुठलाही एक उपाय करा. जेणेकरून शनीच्या साडेसातीचा कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही. आणि वर्ष तुमच्यासाठी चांगले जाईल. ही माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *