Skip to content

खूप रडवले नशिबाने उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. ग्रह नक्षत्रा ची स्थिती जेव्हा नकारात्मक असते तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक अपयश आणि अपमान भोगावे लागतात. 

पण हेच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आणि सोबतच ईश्वरीय शक्तीची कृपा असली तर मग दुधात साखरच म्हणावे लागेल. 

उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बसणार आहेत. 

मित्रांनो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण ठरला असणार. मागील काळात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असेल. ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे या काळात आपल्याला अनेक संकटाचा सामना करावा लागला असणार. 

आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसनार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. 

त्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. अनेक शुभ घडामोडी आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

 वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपण करत असलेल्या कामांना आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो माघी अमावस्येच्या समाप्तीनंतर आता इथून पुढे फाल्गुन महिन्याची सुरुवात होणार आहे. उद्या फाल्गुन शुक्लपक्ष पूर्वा भाद्रपद दिनांक ३ मार्च रोजी शुक्रवार लागत आहे. 

शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हे सुख-समृद्धी ऐश्वर्याचे कारक असून धनसंपत्तीची देवता मानली जाते. माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

असाच काहीसा शुभकाळ या भाग्यवान राशींच्या जिवनात येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया ना घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. पासून सुरुवात करुया मेष राशी पासून. 

मेष राशी- फाल्गुन महिना मेष राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे. ह्या काळात आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. नवीन केलेले सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. 

नवीन केलेली सुरुवात लवकरच भरभराटीस येणार आहेत. या काळात आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. 

आपल्या घरात असणारे भयभीतीचे दडपण आता समाप्त होणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. 

संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील वाद आता मिळणार आहेत. 

वृषभ राशि- वृषभ राशीला भाग्याची भरपूर साथ लाभणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. 

लघुउद्योग सुधारण्याच्या आपले स्वप्न साकार होऊ शकते. या काळात मित्रांची मदत आपल्याला चांगली प्राप्त होईल. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. 

आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहण्यासाठी फलदायी ठरू शकते. वाईट लोकांच्या संगती पासून दूर राहणे विशेष महत्वपूर्ण ठरेल. 

कर्क राशि- कर्क राशी व ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. उद्योग व्यापारात गेल्या अनेक दिवसापासून चालू असणारे अडचणी अर्थात समाप्त होणार आहेत. अनेक दिवसापासून आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सर्व समस्या समाप्त होणार आहेत.

 नोकरी करणाऱ्यांसाठी आणि उद्योग व्यापार करणाऱ्यांसाठी हा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भौतिक सुख समृद्धीची प्राप्त होणार आहे. 

कन्या राशि- कन्या राशि वर माता लक्ष्मीचा आशीर्वाद भर असणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जिवनाची गाडी वेगाने धावणार आहे. आपल्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येईल. 

ज्या कामांना हात लावला त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. शत्रूवर विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. 

धनलाभाचे योग जमून येणार आहेत. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. कामे व्यवस्थितरित्या पार पडणार आहेत. आता प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याचे वेळ आलेली आहे. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समाप्त होतील. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

धनु राशि- धनु राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू होईल. 

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ उत्तम लाभदायक ठरण्याचे संख्येत आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता पूर्णपणे समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवहाराला नवी चालना प्राप्त होईल. 

उद्योग व्यापारातून भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रात स्थापन केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळात आपल्या बहुतांशी लोकांचे मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता समाप्त होणार आहे. 

उद्योग व्यापारात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. 

मकर राशि- मकर राशि और माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. फाल्गुन महिना आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. फाल्गुन महिना आपल्या राशि साठी विशेष लाभकारी ठरणार आहे. मागील काळात अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. 

मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणार आहात. मनाला सतवणारी चिंता आता समाप्त होणार आहे. व्यवसायात वारंवार येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार असून व्यवसायात भरघोस यश प्राप्त होणार आहे. 

आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. काळ थोडासा वाईट असला तरी कुठून ना कुठून तरी आपल्याला आर्थिक आवक प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक क्षमतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. 

मीन राशि- मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मी च्या कृपेने आपल्या जीवनात आनंददायी घडामोडी घडून येणार आहेत. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

अनेक दिवसापासून आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. उद्योग व्यापारासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन उद्योगाला चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. 

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *