Skip to content

खूप सतवले नशिबाने आजचा सोमवार या राशीसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे किंवा मनुष्याचे जीवन हे एका आशेवर आधारित असते. रोज एक नवी अशा आपल्याला जगण्याचे बळ देत असते. जीवनातील दुःखांचा सामना करत यश प्राप्तीच्या शोधात आपण सर्वजण जगत असतो. मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. 

ती बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार वेगवेगळे परिवर्तन मनुष्याच्या जीवनात घडवून आणत असते. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षत्रांची स्थिती हा सर्व परिणाम घडवून आणत असते. ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा नकारात्मक असते. तेव्हा व्यक्तीला जीवनात आणि अडचणींचा सामना करावा लागतो. व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात. 

हा काळ अतिशय नकारात्मक आणि खरंच फार वाईट काळ असतो. नकारात्मक ग्रहदशेचा प्रभाव मानवी जीवनात अतिशय नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असतो. या काळात व्यक्तीचे जीवन अतिशय उदास बनते. काय करावे हे का व्यक्तीला काही सुचत नाही. सगळीकडून हार आणि अपयश पराजयाचा सामना व्यक्तीला करावा लागतो. 

या कठीण परिस्थितीमध्ये मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरावर असलेली आपली श्रद्धा आणि भक्ती अशावेळी उपयोगी पडत असते. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याच संकेत आहेत. 

आजच्या सोमवारपासून आपल्या जीवनात नकारात्मक परिस्थितीमध्ये पूर्णपणे बदल घडून येणार आहे. वाईट काळ संपणार असून अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. जीवनात  अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आषाढ शुक्लपक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक १८ जुलै रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पाहून दिवस मानला जातो. मित्रांनो महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने एक तांब्या भर पाणी जरी वाहिले तरी भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात.

मित्रांनो जो कोणी भक्त सिद्धांत करणारे महादेवाची पूजा अर्चना करेल पूजा भक्ती करतो अशा लोकांना जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. महादेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा ते भक्तांची जोडी भरल्याशिवाय राहत नाहीत. महादेवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलल्याशिवाय राहत नाही.

मित्रांनो आजच्या समोर पासून आपल्याही जीवनात आपल्याला अतिशय सकारात्मक अनुभव येण्याचे संकेत आहेत. आपलेही जीवन आता संपूर्णपणे बदलण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्याचा नाश होणार असून सुख समृद्धीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपल्या जीवनामध्ये आनंदाचे अतिशय सुंदर क्षण आपल्याला अनुभवण्यास मिळणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून जो काही त्रास आपण सहन करत होता. ज्या काही दुःख यातना आपण सहन केल्या आहेत.

त्यापासून आपल्याला सुटका होणार आहे. अतिशय सुखद अनुभव आपल्या वाट्याला येईल. जीवनामध्ये अतिशय सुंदर दिवस येणार आहेत त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. 

मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांमध्ये आपल्याला अपयश येत होते. यावेळी कामात आपल्याला यश प्राप्ती होणार आहे हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. 

संसारिक जीवनामध्ये सुद्धा प्रेम आपुलकीचे नाते निर्माण होईल. जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने देखील अनुकूल घडामोडी घडवून येणार आहेत. हा काळ सर्वत्र दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद बरसणार आहे. आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य चिंता आणि भीती आता मिटणार आहे. जगण्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल. आपल्या स्वतःमध्ये एक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होईल. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. 

त्यामुळे मन लावून मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो हा काळ आपल्याला एखाद्या वरदानासमान ठरू शकतो. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात आपल्याला चांगले यश प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. 

नातलग व्यक्तीकडून किंवा मित्रांकडून आपल्याला चांगली मदत प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाला बेलपत्र वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आणि सोबतच ओम नमः शिवाय या महामंत्र्याचा १०८१ वेळा जप केल्याने आपल्यासाठी अतिशय शुभ फुलदाणी ठरण्याचे संकेत आहेत. हा काय विशेष अनुकूल ठरणार आहे.

सिंह राशि- सिंह राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. आपली श्रद्धा आणि भक्ती यावेळी उपयोगी पडणार आहे. जीवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा ह आता समाप्त होणार आहे. अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.  ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रामधून चांगली आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होणार आहे. 

आपल्या कमाई मध्ये वाढ होईल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. प्रत्येक सोमवारी महादेवाला पांढऱ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या सोमवारपासून पुढे येणाऱ्या काळात आपल्याला सकारात्मक अनुभूती आपल्याला होणार आहे. काळ आपल्यासाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे. आता इथून पुढे आपण करत असलेल्या प्रत्येक कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. 

प्रत्येक क्षण आपल्या जीवनात सुख आणि आनंदाचा क्षण ठरणार आहे. प्रेम जीवनात देखील आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नातलगांमध्ये चालू असणारे मतभेद किंवा पारिवारिक मतभेद आता दूर होणार आहेत. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद सुद्धा आता संपणार आहेत. 

भाऊबंदकी मध्ये प्रेमाचे आणि आनंदाचे नाते निर्माण होणार आहे. हा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करून महादेवासमोर या काळात शिवलेले अमृताचा एका अध्यायाचे वाचन करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद बरसणार आहे. मानसिक ताण तणाव दुःख यातना आता समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. जीवनामध्ये प्रगतीचे आणि ऐश्वर्याचे दिवस येणार आहेत. कौटुंबिक जीवनात प्रगती आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. 

घरामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

मानसिक सुख समाधान मध्ये सुद्धा वाढ होईल. व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. राजकारणातून आर्थिक आवक सुद्धा वाढू शकते. किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला होऊ शकते. भगवान भोलेनाथ समोर शिवलेल्या अमृताचा पाठ करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपले अपूर्ण राहिलेली अनेक दिवसांची ध्येय आता पूर्ण होणार आहेत. उद्याच्या सोमवारपासून जीवनाला एक नवी दिशा एक नवी कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

आपल्या प्रत्येक प्रयत्नांना आता यश प्राप्त होईल. हा काळ विशेष अनुकूल आणि सकारात्मक ठरणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला १०८ बेलपत्र वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मीन राशि- मीन राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील दारिद्र्याचा काळ आता मिटणार असून आपल्या जीवनात अनुकूल झाडाची सुरुवात होणार आहे. या आर्थीप्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आनंदामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या यातना किंवा ज्या अडचणी आपल्या कामांमध्ये येत होत्या त्या अडचणी आता दूर होणार असून सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *