Skip to content

गरिबीचे दिवस संपले आजच्या शनिवारपासून पुढचे ३३ वर्षे या राशींवर धनवर्षा करतील शनिदेव.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शनि देवाची महिमा अपरंपार आहे. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून आल्याशिवाय राहत नाही. जेव्हा शनी शुभ असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार आल्याशिवाय राहत नाही. ज्यांच्या जीवनात शनिदेवांचा आशीर्वाद बरसतो किंवा ज्यांच्या जीवनामध्ये शनिवार देवांची कृपादृष्टी बरसते त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येण्यासाठी वेळ लागत नाही. 

शनिदेव जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात झाल्याशिवाय राहत नाही. शनिदेव हे न्यायाचे देवता मानले जातात ते कर्मफलाचे दाता मानले अनेक लोक शणीला अशोक समजतात. असे नाही तर शनि फक्त न्यायाचे देवता आहेत. प्रत्येकाला क्रमानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असते तसे त्याला फळ प्राप्त होत असते. 

शनीची कृपादृष्टी जर आपल्याला हवी असेल तर जीवनामध्ये आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांची कर्म चांगली असतात त्यांना निश्चितच शनिदेव चांगले फळ देतात. शनिश महिमा अपरंपार आहे. शनि जेव्हा ज्या राशीसाठी सकारात्मक असतात तेव्हा त्या राशीच्या जीवनातील संपूर्ण दुःखाचा काळ समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. 

जीवनातील आर्थिक शारीरिक मानसिक सामाजिक आणि पारिवारिक समस्या देखील समाप्त होतात. शनि चा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर अनुकूल पडत असतो त्यामुळे शनि जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा व्यापार आणि नोकरीमध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होत असते. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार आहे.

 शनीची विशेष कृपया राशींवर बरसणार आहे. यांच्या जीवनातील वाईट आणि दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. भाग्य यांना भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. शनि चा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यांना यश प्राप्त होणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने येणारा पुढचा काळ या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. 

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर कार्तिक शुक्लपक्ष उत्तरा भाद्र पदा नक्षत्र दिनांक पाच नोव्हेंबर रोज शनिवार लागत आहे. आणि विशेष म्हणजे या दिवशी शनी प्रदोष व्रत आहे. शनि प्रदोष व्रताला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केली जाते.

आजच्या शनिवारपासून पुढे या राशींच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार असून येणारा काळ यांच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून मेष.

मेष राशी- राशीवर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. जीवनातील दारिद्र्याचे दिवसाचा समाप्त होणार असून सुख समृद्धीची बाहार आपल्या जीवनामध्ये येणार आहे. पुढचा येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. धनप्राप्तीचे योग जमून येतील. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. 

मागील अनेक दिवसापासून अडून बसलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापारामध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल.

 मेष राशीसाठी येणारा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. शनि चा आशीर्वादाने पारिवारिक आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

मिथुन राशि- मिथुन राशि वर भगवान शनि देवांचे विशेष कृपा बरसणार आहे. शनि आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. मित्रांनो शनीच्या आशीर्वादाने आता जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहार येणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. पारिवारिक समस्या सुद्धा आता समाप्त होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुख-समृद्धीचे दिवस येणार आहेत.

 घर परिवारामध्ये असणारे मतभेद आता दूर होणार असून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. त्याचबरोबर नात्यांमध्ये चालू असणारे वाद देखील आता समाप्त होणार आहेत. भाऊबंदकी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. कोर्ट कचऱ्यांमध्ये चालू असणारे खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. 

ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येणार आहेत. संततीकडून आपल्याला प्रेम प्राप्त होईल. प्रत्येक शनिवारी शनिदेवांच्या नावाने गरजू व्यक्तींना दानधर्म करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

सिंह राशि- सिंह राशि वर शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. सिंह राशि भविष्य शनि महाराज प्रसन्न होणार आहेत. शनि देवांची कृपादृष्टी आपल्या राशीवर बसणार असून जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना गती प्राप्त होणार आहे.

 मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नशीब देखील आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. 

व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येणार आहेत. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आर्थिक आवक बऱ्यापैकी वाढणार आहे. प्रत्येक शनिवारी भगवान शनि देवाला काळजी तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. सुनिता सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आपल्याला शनिचा  आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगले फळ प्राप्त होणार आहे. 

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक वातावरण मानसिक तणाव आता समाप्त होणार आहे. घरामध्ये सुख शांती आणि आनंदाची बाहार येणार आहे. करिअरमध्ये भरगोस हेच आपल्याला प्राप्त होणार आहे. करियर मध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे. 

व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होईल. नशिबाची साथ आणि शनिदेवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भरगोसियत संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. प्रत्येक शनिवारी शनिदेवांना काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभदायी ठरू शकते.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवणावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे ज्या कामांमध्ये आपण मन लावून मेहनत कराल त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश प्राप्त होईल. ज्या कामांना आपण हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. 

ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा अपेक्षा आता पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपले नशीबाचा फळाला येणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे जे काम आपण हाती 

घ्याल त्या कामामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होईल. जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर शनि देवांचे विशेष कृपा असणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न असणार असून जीवनामधील दारिद्र्याचे दिवस आता संपणार आहेत. सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे या काळामध्ये आपण बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. 

ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नाव लौकिक आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये देखील वाढ होणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या देखील समाप्त होतील. प्रेम जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

 मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी प्रसन्न बनेल. कोर्ट कचऱ्यांमध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. शनीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने गरजू व्यक्तीला दानधर्म करणे वस्त्र दान करणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर शनिदेवांचे विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनामध्ये आता सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. सनीची साथ आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहे. नशीब साथ देणार आहे आणि शनि महाराजांचा आशीर्वाद आपल्या जीवनावर असल्यामुळे आपण करत असलेल्या कामांमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. 

मोठ्या प्रमाणामध्ये भाग्याची साथ मिळणार आहे आणि सोबतच त्याच्या जोडीला शनिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. नोकरीच्या दृष्टीने अनेक दिवसापासून करत असलेले आपले प्रयत्न आता फळाला येऊ शकतात. करिअरमध्ये आता प्रगतीची सुरुवात होणार आहे. चालू नोकरीमध्ये बढतीचे किंवा बदलीचे योग येऊ शकतात. 

आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी सुखाचा ठरणार आहे. आर्थिक समीकरण जमून येतील. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *