Skip to content

गरिबीचे दिवस संपले आजच्या सोमवारपासून पुढील २१ वर्ष या राशींवर धनवर्षा करतील महादेव.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो भगवान भोलेनाथ हे सृष्टीचे रचेता मानले जातात. भगवान भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. त्यांच्यावर भगवान महादेवाची कृपा बरसते ज्या लोकांवर महादेवाची कृपा असते त्यांच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता अशा लोकांना भासत नाही. महादेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा नशीब पालटण्यासाठी वेळ लागत नाही. जेव्हा भगवान भोलेनाथाची शिव शंभूंची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

आजच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. महादेवाची कृपा यांच्या राशीवर बसणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ यांच्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. यांच्या जीवनातील सर्वांगीण प्रगतीसाठी हा काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. इथून पुढे घेऊन आला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. 

नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. महादेवांचा आशीर्वाद असल्याने आणि ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. पारिवारिक जीवन वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. 

सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता कार्यक्षेत्रामध्ये देखील मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. 

आपल्या मानसन्मानपद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो उद्या कार्तिक प्रश्न पक्ष पुनर्वसन क्षेत्र दिनांक १४ नोव्हेंबर रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवशंभुना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. 

या दिवशी शिवशंभुना प्रसन्न करण्यासाठी व्रत उपास केले जातात. मित्रांनो महादेवांची कृपा जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची बाहार येण्यासाठी वेळ लागत नाही. शिवशंभो भोलेनाथ जवा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची जोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. 

मित्रांनो महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धांजली अंतकरणाने महादेवांचे नामस्मरण जरी केले तरी महादेव प्रसन्न होतात. एक बेलपत्र जरी वाहिले तरी महादेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. 

येणाऱ्या काळात असाच काहीसा करात्मक अनुभव या राशींच्या जीवनामध्ये दिसून येणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता पूर्णपणे समाप्त होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. उद्या व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये उत्तम प्रगती घडून येणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय उत्तम प्रगती आपल्या जीवनात घडून येईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

महादेवाचा आशीर्वाद असल्यामुळे पारिवारिक जीवन वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. नोकरीच्या क्षेत्रासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या आर्थिक अडचणी आता समाप्त होतील. धनलाभाचे योग जुळून येतील. प्रत्येक सोमवारी महादेवाला पाच बेलाची पाने वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशि वर महादेव भोलेनाथ अतिशय प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग जमून येतील. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. 

मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येणार करियर मध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता पूर्णपणे समाप्त होणार असून करिअरमध्ये अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आपली कार्यक्षमता मजबूत बनेल. आपल्या आत्मविश्वासा मध्ये वाढ होईल. 

पती-पत्नीमध्ये असणारे वाद हातात दूर होणार असून वैवाहिक जीवनामध्ये प्रेमामध्ये वाढ होणार आहे. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल.

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या सोमवारपासून जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. आध्यात्मिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते. 

मन आनंदित आणि प्रसन्न राहणार आहे. मानसिक सुख समृद्धी मध्ये वाढ होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी समाप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग जमून येतील.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. नशिबाची साथ आणि महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षमतेमध्ये कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. 

मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. या काळामध्ये जे निर्णय आपण घ्याल ते निर्णय यशस्वीरित्या पूर्ण होतील. आपले निर्णय सफल ठरणार आहेत आपल्या योजना देखील सफर ठरणार आहेत. विदेशी जोडलेला एखादा व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर काळ आपल्यासाठी उत्तम ठरू शकतो.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहे त्यामुळे आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे व्यवसायातून देखील अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. 

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या महत्वकांक्षा या काळात पूर्ण होतील. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसन्मानपदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. आता इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य मोठ्या प्रमाणात आपल्याला साथ देणार आहे. या काळामध्ये बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. भोलेनाथ आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहेत. कार्यक्षेत्रामध्ये येणारे अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये गोडवा निर्माण होईल.

 सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये भरभराट निर्माण होईल. नोकरीचे योग जुळून येऊ शकतात. नोकरीमध्ये पगार वाढ ही होऊ शकते. अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. प्रत्येक सोमवारी महादेवाला पांढऱ्या रंगाची सात फुले वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येतील. मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. 

मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. महादेवाची उपासना आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. प्रत्येक सोमवारी महादेवाला बेलपत्र वाहून 108 वेळा ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करणे आपल्यासाठी शुभदायी ठरू शकते. भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत त्यामुळे जीवनातील आर्थिक अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *