Skip to content

गरीबीचे दिवस संपले आजच्या शनिवारपासून पुढील ११ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्यांच्या पाठीशी भगवान शनि देवांचा आशीर्वाद असतो. ज्या लोकांच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा असते अशा लोकांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता यांना भासत नाही. शनि जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. येणाऱ्या शनिवारपासून म्हणजेच आजच्या शनिवारपासून असाच काहीसा सुखद अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. 

मित्रांनो फारच कमी लोक असतात ज्यांच्या जीवनावर भगवान शनि देव प्रसन्न असतात. आणि त्यामुळे हे लोक अतिशय सकारात्मक सुंदर जीवन जगू शकतात. शनीची कृपादृष्टी जेव्हा मनुष्याच्या जीवनावर असते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील सर्व समस्या आपोआप दूर होतात. या काही खास राशींच्या जीवनातील समस्या आता पूर्णपणे समाप्त होणार असून यांच्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. 

उद्योग वापराच्या दृष्टीने येणारा काळ यांच्यासाठी लाभकारी ठरणार आहे. त्याबरोबरच जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या अनेक संकट जीवनातील अनेक परेशानी आता दूर होणार आहेत. मानसिक ताणतणावापासून आता हे लोक मुक्त होणार आहेत. यांच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम जीवनामध्ये तसेच यांच्या संसारिक जीवनामध्ये सुद्धा आता सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.

प्रेम जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. या राशींच्या जीवनामध्ये आता अतिशय सुखद काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर अश्विन कृष्णपक्ष पूर्वा नक्षत्र गुरुद्वादशी धनत्रयोदशी शनि प्रदोष रोज शनिवार लागत आहे. 

मित्रांनो शनि प्रदोष व्रताला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

मान्यता आहे की, या दिवशी भगवान शनिदेवांसोबत भगवान भोलेनाथांची पूजा देखील केली जाते. किंवा भगवान भोलेनाथांची पूजा करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. विशेष म्हणजे या दिवशी धनत्रयोदशी असल्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. 

भगवान भोलेनाथ भगवान महादेव भगवान शनिदेव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशींवर बरसणार असून भगवान धन्वंतरीच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील शारीरिक दुःख शारीरिक कष्ट समाप्त होण्याचे संकेत आहेत.

येणारा काळ सर्वच दृष्टीने सुखाचा आणि लाभकारी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनामध्ये यांना सुखद अनुभूती होणार आहे. भगवान शनि देवांच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील मानसिकतान आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. जीवनामध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारी दुःख जनक परिस्थिती दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. 

भगवान शनि देवांच्या आशीर्वादाने यांच्या जीवनात समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. यांच्या जीवनातील मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यात सफल ठरणार आहात. 

पारिवारिक जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. मेष राशीच्या जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. शनिमहाराज आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपले जीवन फुलून येणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या शनिवारपासून जीवनातील सर्व दुःख सर्व संकट समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये येणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल. 

मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी या काळात घडून येतील. नोकरीमध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. नोकरीमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये देखील आता वाढ होणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनिच्या विशेष कृपेने आपल्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये भरपूर यश प्राप्त होणार आहे. बरोबरच करिअरमध्ये सुद्धा प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. 

प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्राला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे त्यामुळे मानसिक ताणतणावापासून आता मुक्त होणार आहात. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी दूर होणार आहे. माता लक्ष्मी भगवान शनि देवांच्या कृपेने संसारिक सुखामध्ये वाढ होणार आहे.

तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक सुख-समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसिक तणाव आता पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. पण या काळामध्ये आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

जेवढे चांगले आपले कर्म असतील तेवढे चांगले फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या शब्दाने कोणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे देखील आपल्यासाठी आवश्यक असेल. प्रत्येक शनिवारी शनिदेवांना काळे तीळ लोखंड अर्पण करणे आपल्यासाठी शुभ आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनिच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल.आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक ताण कमी होऊ शकतो. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडुन येणार आहेत. 

प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. संसारिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. मित्र परिवार सहकारी आपली चांगली मदत करतील. जीवनामध्ये चालू असणारी शारीरिक बिमारी दूर होऊ शकते. त्याबरोबरच मानसिक ताणतणाव सुद्धा दूर होणार आहे. मनाला नवा आत्मविश्वास प्राप्त होणार आहे. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनीच्या आशीर्वादाने आपल्या संसारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

हाच व्यवसाय पुढे चालून मोठे रूप घेणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. अनेक दिवसांपासून कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांचे विशेष कृपा बरसणार आहे. सनीच्या आशीर्वादाने व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपली स्वप्न साकार होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. 

आत्मविश्वासाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय बऱ्यापैकी चालणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. कौटुंबिक जीवन धनधान्य आणि सुख समृद्धीने फुलून येणार आहे. 

कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भगवान शनि देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. शत्रू स्वतःहून येऊन आपल्याला क्षमा याचना मागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *