Skip to content

गरीबीचे दिवस संपले उद्याचा रविवार या ५ राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शनीला अनेक लोक घाबरत असतात. खरे पाहता शनीला घाबरण्याचे काही कारण नाही. पण अनेक लोक शनीला घाबरत असतात. शनिचे नाव देखील काढले तरी लोक थरथर कापत असतात. पण वास्तविक पाहिले तर शनी हे अतिशय महान दैवत मानले जाते.

 शनि हे अतिशय शुद्ध दैवत आहेत. शनि त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही पण अनेक लोक शनीला फार घाबरत असतात. शनीला भीत असतात भगवान शनिदेव हे फक्त कर्मा फळाचीदा दाता आहेत. 

शनिदेव फक्त कर्माफळाचे दाता असून ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रधान करत असतात. आणि ते न्याय निवडा करण्यात अतिशय सक्षम आहेत. ते अतिशय यांना न्याय निवाडा पूर्ण पद्धतीने न्यायनिवाडा करत असतात. 

कोणताही भेदभाव न करता लहान-मोठा गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता कर्माच्या आधारे फळ देत असतात. ते कर्माच्या आधारे निवड करत असतात शनि कर्मफल दाता मानले जातात. प्रत्येकाला कर्मानुसार ते फळ प्रदान करत असतात. 

जसे ज्याचे कर्म आपले कर्म जसे असतील तसे आपल्याला फळ प्राप्त होत असते. म्हणून जर आपल्याला शनिची कृपा व्हावी. आपल्यावर शनिची कृपा व्हावी. अशी अपेक्षा असेल असे जर आपल्याला वाटत असेल की आपल्या वर शनिची कृपा व्हावी.

आपल्यावर प्रसन्न व्हावे असेच आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो या काळात आपली कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. आपले जेवढे चांगले असतील तेवढ्या लवकर शनि आपल्यावर प्रसन्न होतील. कारण ते कर्मफलाचे दाता आहेत म्हणून आपण कर्म करत जाणार आहोत.

तसेच आपल्याला फळ देखील प्राप्त होणार आहे. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा सकारात्मक काळ या ५ राशिंच्या जीवनात येण्याचे शक्यता आहेत. शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

या काही त्या ५ राशीवर शनिदेव विशेष प्रसन् होण्याचे संकेत आहेत. शनिची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. आता जीवनात आपल्या कशाची म्हणून आपल्याला उणीव राहणार नाही. 

आपल्या जीवनातील गरिबीचे दिवस आता समाप्त होणार आहेत. मागील काही अनेक दिवसापासून आपल्या जीवनाच्या समस्या होत्या अडचणी होत्या ताण तणावाचे वातावरण होते त्यापासून आपले सुटका होणार आहे. आता काळ आपल्यासाठी शुभ बनत आहे. 

शनीची विशेष कृपा आता बरसणार असल्यामुळे शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. 

आता भाग्य बदलल्या सुद्धा वेळ लागणार नाही. या काळात जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे जास्त यश प्राप्त होणार आहे. आज मध्यरात्रीनंतर फाल्गुन शुक्लपक्ष पूर्वाषाढा नक्षत्र दिनांक २६ मार्च रोजी शनिवार लागत आहे. 

शनिवार हा शनी देवाचा दिवस असल्यामुळे आज पासून या काही खास राशींवर शनिदेव प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया ना घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- शनिदेव प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आपल्या मनात असलेल्या शंका आता दूर होणार आहेत. आपल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. जसे आपले कर्म तसे आपल्याला फळ प्राप्त होणार आहे.

त्यामुळे मागील काळात आपण जे कर्म केले आहे .त्याचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. शनीची शुभ दृष्टी या काळात आपल्या राशीवर पडणार आहे. शनी अतिशय शुभ फल आपल्याला देण्याचा संकेत आहे. 

त्यामुळे आपल्या जीवनात कशाची म्हणून  राहणार नाही. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत.

व्यवसायात भरपूर प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपली अडलेली कामे आता पूर्ण होतील. मागील काळात आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती बदलणार आहे. प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणारा आहे. 

मिथुन राशि- व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती देखील या काळात होणार आहे.  आपल्याला कुठून ना कुठून तरी रोजगार प्राप्त होणार आहे.

मनासारखा रोजगार उपलब्ध होईल जीवनात चालू असणारे नैराश्याची भावना आता दूर होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात वाढ दिसून येईल. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

त्यामुळे या काळात मन उत्साहित बनेल. आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आता आपण जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

पण मित्रांनो या काळात आपली कर्म चांगले ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे. व वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या देखील आता दूर होण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. 

नवीन कामाची सुरूवात आपल्यासाठी लाभदायक होऊ शकते. धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल आहे. 

पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा देखील आपल्याला घ्यावा लागणार आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करणे टाळावे लागेल. 

कर्क राशी- कर्क राशीसाठी प्रगतीच्या दिशा आता मोकळ्या होणार आहेत. कर्क राशिच्या जीवनात आनंदाचे बहार येणार आहे. आनंदाने आपले जीवन पूर्णपणे बदलून जाण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील सर्व परेशानीपासून आपली सुटका होणार आहे. 

मागील परिस्थिती थोडीशी बिकट बनली होती. पण आता परिस्थिती मध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा घडून येण्याची शक्यता आहेत. आपल्याला आर्थिक व्यवहार देखील या काळात जमून येतील.

आर्थिक व्यवहारांमध्ये चांगल्या प्रकारे व्यवसायातून आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. मागील काळात कौटुंबिक जीवनात किंवा भाऊबंदकीमध्ये असणारे वादविवादात आता समाप्त होणार आहेत. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद मिटणार आहे. त्यामुळे सासरच्या मंडळीकडून देखील आनंदाची बातमी आहे. 

तूळ राशि- हा काळ तूळ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मागील काळात आपल्याला मानसिक ताणतणाव सहन करावा लागला असेल पण आता काळ आनंदी आणि प्रसन्न ठरणार आहे. प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होण्याचे संकेत आहेत. 

आता एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. 

आर्थिक आवक पण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहेत. पैशांची आवक वाढणार आहे पैशाच्या अडचणी दूर होतील. 

मानसिक ताणतणाव निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून मनाला सतावणारी चिंता देखील आता दूर होणार आहे. मन प्रफुल्लित बनणार आहे. 

वृश्चिक राशि- आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीसाठी आर्थिक  आवक समाधानकारक असेल पैशांची अडचण दूर होणार आहे. नवीन कामात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.

नवीन कामाची केलेली सुरुवात आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. 

मकर राशी- मकर राशि साठी काळ अनुकूल बनत आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी कानावर येण्याचे संकेत आहेत. 

वैवाहिक जीवनासाठी काळ विशेष फलदायी ठरणार आहे. सांसारिक सुखात वाढ होईल. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापारातून आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे किंवा यश प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. 

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *