Skip to content

गुढीपाडव्याच्या आधी या ४ राशींच्या नशिबाला कलाटणीचे योग. लक्ष्मी कृपेने मोठे ग्रह चाल बदलून देतील बक्कळ धनलाभ.

नमस्कार मित्रांनो,

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. या ग्रह राशी परिवर्तनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव हा सर्व राशींवर दिसून येत असतो. मार्च महिन्यात तब्बल चार ग्रहांचे काही दिवसांच्या फरकाने गोचर होण्याचे समजत आहे.

यातील पहिले ग्रह परिवर्तन १२ मार्चला झाले आहे. त्यादिवशी शुक्राणी मेष राशी प्रवेश केला आहे. तर या पाठोपाठ १३ मार्चला मंगळ ग्रहाने मिथुन राशि मध्ये प्रवेश केला आहे.

१५ मार्चला बुध ग्रह मीन राशि मध्ये प्रवेश करेल व २८ मार्चला गुरु मीन राशीत अस्त होणार आहे. या चारही घरा राशी परिवर्तनाची वेळी कुंभ राशीतील उदित स्थितीत असणारे शनिदेव व ग्रहांचा राजा सूर्यदेव हे उत्तम साथ देण्याच्या स्थितीत असतील.

या ग्रह गोचारांनी सर्व राशींच्या कुंडलीत कमीत कमी अधिक परिणाम होण्याचे चिन्हे आहेत. मात्र अशा काही राशी आहेत ज्यांना प्रचंड धनलाभासह प्रगतीचे योग आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.चला जाणून घेऊयात.

१) मेष रास- मेष राशींच्या मंडळींसाठी आर्थिक तंगीतून मुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. या काळात आपल्याला नवे वाहन व घराच्या खरेदीचा योग आहे. तुम्ही सुरू केलेल्या सर्व कामांमध्ये यश लाभू शकते. पण तुम्हाला प्रचंड संयमाने वागावे लागेल. याशिवाय वाणीवर नियंत्रण ठेवणे आपल्या हिताचे ठरणार आहे. तुम्हाला कौटुंबिक सुखाची प्राप्ती होऊन मानसिक ताणतणावातून दूर होऊ शकता.

२) मिथुन रास- मिथुन राशींच्या गोचर कुंडलीत मंगळदेव अत्यंत लाभदायी स्थितीत स्थिर होत असल्याने तुम्हाला येत्या काळात प्रचंड धनलाभाचे योग आहे. तुम्हाला गुंतवणुकीवर खूप भर देण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या आईची साथ प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे लाभून तुमचे मोठे संकट दूर होणार आहे. जोडीदारासह जरा मतभेद होऊ शकतात. पण महिन्यातील अखेरीस प्रेमातील गोडी गुलाबी पुन्हा पाहायला मिळेल.

३) वृश्चिक रास- वृश्चिक राशीला येत्या काळात केवळ धनलाभच नव्हे तर शाश्वस प्रगतीचे योग आहे. मला मागील कित्येक वर्षात केलेले मेहनतीचे फळ मिळू शकते. तुम्हाला मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका. लक्ष्मी चंचल असल्यामुळे तुम्ही त्यावेळेस पैसे वाढवण्याची किंवा पाठवण्याची तरतूद केली नाही तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. वडिलांच्या संपत्तीचा तुम्हाला मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत. धनु राशीच्या विवाहित मंडळींसाठी मार्च महिन्यातच लग्न जुळवण्यासाठी उत्तम योग आहेत.

तुम्हाला कामाच्या निमित्त परदेशवारीचे योग आहे. आरोग्याच्या बाबत अजिबात हेळसांड करू नका. तुमचे हितशूत्र वाढू शकतात. पण तुम्हाला त्यांना प्रेमाने गोडव्याने जिंकावे लागेल. नवीन प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. फक्त सावध निर्णय घ्यावे लागतील. शेअर मार्केट तुम्हाला येत्या काळात नव्या आर्थिक मिळकतेचे मार्ग मिळवून देऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *