Skip to content

घरात असे बनवा स्वस्तिक पैसे, सुख शांती, सौभाग्य वाढेल व टिकेल..!

नमस्कार मित्रांनो.

स्वस्तिकचे चिन्ह हे भारतीय संस्कृती खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. प्लास्टिकचे चिन्ह घरात बनवल्यास घरात धन व सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते. घरात वेगवेगळ्या प्रकारचे स्वास्थ्य काढल्याने सुख-समृद्धी व व्यवसायात वाढ होते. गणेश पुरणात स्वास्तिकला भगवान श्री गणेशाचे स्वरूप मानले गेले आहे. या चिन्हात आर्थिक विघ्न आणि अमंगल वस्तूंचा नाश करण्याची गुण आहेत.

स्वस्तिकला फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर सर्व धर्मामध्ये पवित्र मानले गेले आहे. पुराणात देवी लक्ष्मीची प्रतीक समजले जाते. घराबाहेर अंगणात रांगोळी किंवा कुंकवाने स्वास्तिक काढणे हे खूप मंगलकार्य असते. यामुळे देवी देवतांचे आपल्या घरात आगमन होते. दररोज अंगणात रांगोळी काढण्याचे आणि त्यात स्वास्तिक काढण्याची सवय लावून घ्यावी.

तर व्यापार आपला नीट चालत नसेल तर सात बुधवारी ईशान कोपऱ्याला गंगेच्या पाण्याने धुऊन घ्यावे. त्यावर हळदीने स्वस्तिक चिन्ह काढावे व त्याची पूजा करावी. तर त्याला गुळाचा नैवेद्य दाखवावा. यामुळे तुमच्या व्यवसायात नक्कीच वृद्धी होईल. स्वस्तिकचे चिन्ह बनवून त्यावर देवी देवतांचे प्रतिमा ठेवून पूजा केली जाते त्यात देवी देवता खूप लवकर प्रसन्न होतात.

कोणत्याही मंदिरात स्वास्तिक काढून त्याच्यावर पंचधान्य ठेवावी किंवा एखादा दिवा प्रज्वलित करून ठेवावा. त्यामुळे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या मनासारख्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणाऱ्या होण्यासाठी मंदिरात जाऊन शेणाने किंवा कुंकू नये उलटे स्वास्थ्य काढावे.

जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा मंदिरात जाऊन तिथे सरळ जाऊन स्वस्तिक काढावे. घरात सुख शांती समृद्धी व पूर्वजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शेणाने स्वास्तिक बनवावे. धनलाभ होण्यासाठी घराच्या उंबराच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक काढून त्याची पूजा करावी. घरात सुख आणि शांतता राहावी यासाठी ईशान्य दिशेच्या भिंतीवर हळदीने स्वास्थ्य काढावे. जर एखादी व्यक्ती आजारी असेल काही केल्याने त्यांच्यात सुधारणा होत नसेल.

एका कागदावर स्वास्तिक चे चिन्ह काढून त्यांच्या अंगावरून तो कागद सात वेळा उतरवावा व तो कागद त्यांच्या उषा खाली ठेवावा. सात दिवसानंतर तो कागद एका पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवावा. यामुळे या आजारी व्यक्ती आहे त्यांच्या तब्येतीत प्रगती होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *