Skip to content

घरात दिसणारी पाल तुम्हाला देते काही खास संकेत

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पाल दिसणं ही खरंतर एक कॉमन घटना आहे. जवळपास सर्वच घरात पाल भिंतीवर सरपटताना किंवा जमिनीवर चालताना आपल्याला दिसते. पालीला पाहून काही जण घाबरतात. तर बरेच जण तिचा तिरस्कार करतात. पण या सामान्य जीवाची असामान्य गोष्ट अशी आहे. की पालीचा अनेक शकुन शास्त्राचा खोलवर संबंध आहे.

मित्रांनो बरेच लोक असे मानतात की पालीचे घरात असणं किंवा पालीचे विशिष्ट वेळेला दिसणं. ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असते. पालीच भिंतीवरून खाली पडलं किंवा तिचं जमिनीवरून चालन हे व्यक्तीच्या भविष्याला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात. तुम्ही माना अगर मानू नका पण तुमच्या जीवनावर ती नकळत मोठा प्रभाव निर्माण करत असते.

चला तर पाहूया पालीचे जमिनीवर ती सरपटन किंवा तिचं तुमच्या शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावर पडणार याचा नेमका अर्थ काय असतो. मित्रांनो जर तुम्हाला दोन पाली भांडताना दिसल्या तर समजून जा की अशा घरात अशा घराची लोक आहेत. त्या लोकांमध्ये सुद्धा लवकरच भांडण होणार आहेत.

आपण जेवण करताना जर आपल्याला दिसली तर हा एक खूप मोठा शुभ संकेत मानला जातो. पण नवीन घर घेतलं असेल आणि अशा घरात प्रवेश करताना जर मेलेली पाल आढळली. तर मात्र हा खूप मोठा अपशकून मानला जातो. पालीचे कपाळावरती पडणं म्हणजे आपल्याला खूप मोठी संपत्ती मिळणार आहे. याचे निदर्शक आहे जर पाल नाकावर पडली तर त्यामुळे मोठा भाग्योदय होणार आहे.

नशीब चमकणार आहे. पाल जर मानेवर पडली असेल. तर त्यामुळे यशप्राप्ती होते असं म्हटलं जातं. हीच पाल जर उजव्या खांद्यावर पडली तर विजयाची प्राप्ती होते. आणि डाव्या खांद्यावर पाल पडणे म्हणजे तुम्हाला जीवनात नवीन शत्रू मिळणार आहेत. तुमच्या शत्रूंमध्ये वाढ होणार आहे. याची चिन्ह दिसत असतात.

मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *