Skip to content

घरात दिसला हा जीव तर समजून जा. या घटना तुमच्या जीवनात घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

घरात दिसला हा जीव तर समजून जा तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणून पावसाळ्यात घरामध्ये गोम अनेकदा पाहिली असेल. परंतु अनेक वेळा पावसाशिवाय घराच्या अनेक भागात गोम दिसतात. अशा गोम दिसण्याचे वेगवेगळे अर्थ वास्तुशास्त्रात दिले आहेत. गोम अचानक दिसणे सौभाग्य आणि दुर्भाग्य भक्तांनो वास्तु तज्ञांच्या मते गोम राहूचे प्रतीक मानले जाते. 

त्यामुळे घरात दिसली तर घाबरून जाऊ नका तिला 

मारू नका. तिला घराबाहेर सोडून द्या. असं म्हणतात की शपथ गोम मारल्याने व्यक्तीच्या कुंडलीतली राहूची स्थिती कमी होते. आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर अशुभ परिणाम होतो. घराच्या कोणत्याही भागात गोम दिसू शकते परंतु काही जागा अशा आहेत जिथे गोम तिथे वास्तुदोष आहे असे समजले जाते. 

घराच्या जमिनीवर गोम रेंगाळताना दिसली तर समजावं घरात वास्तुदोष आहेत. त्याचवेळी स्वयंपाक घरात गोम दिसणे वास्तुशास्त्राप्रमाणे अशुभ आहे. अशा स्थितीत त्यांना उचलून घराबाहेर सोडावं. पण वस्तू तज्ञांच्या मते दरवाजाच्या उंबरठ्यावर शौचालयावर आणि पायऱ्यांवर गोम दिसली तर ते कमजोर राहू चे लक्षण आहे.

याशिवाय आगामी काळात कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रासले जाण्याची शक्यता संकेत ही गोम देत असते . असे नाही की केवळ गोम केवळ दुर्भाग्य दर्शवते याउलट गोम शुभ संकेत देखील देते. घरातील पूजेच्या ठिकाणी देवघरात गोम दिसत असेल तर ते शुभ संकेत मानले जातात.

देवघरात अचानक एखादी गोम दिसली आणि काही क्षणात गायब झाली तर समजावे काही महत्त्वाचं काम पूर्ण होणार आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये मृत गोम दिसली तर याचा अर्थ असा असतो की एखादा मोठा संकट टळले आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *