Skip to content

जून २०२२ ते २०३५ या राशींसाठी सुवर्णकाळ असेल. या राशींच्या नशिबाचे कुलूप उघडणार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिषशास्त्राच्या मते ग्रहांच्या हालचालीमुळे असे काही योगायोग तयार होत आहेत की २०२२ ते २०३५ पर्यंत येणाऱ्या काही वर्षांमध्ये काही राशींचे भाग्य उघडणार आहे. त्यांचे भाग्य सातव्या शिखरावर असणार आहे. रात्रंदिवस यांची प्रगतीच प्रगती होणार आहे.

याचबरोबर १८ जून रोजी  शुक्राची राशी बदलणार आहे. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. आणि मीन ही त्याची उच्च राशी आहे. तर कन्या ही त्यांची दुर्बल राशी आहे. शुक्र शुभा असेल तर व्यक्ती भाग्यवान ठरते. या दिवशी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्र बदलतात काही राशींसाठी चांगले दिवस सुरु होतील. या लोकांचा नशीब जोरदार साथ देणार आहे. 

या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात भरपूर यश मिळणार आहे. इतके दिवस हे लोक ज्या दुःखातून जात होते. ते दुःख आणि दुःखाचे दिवस सुद्धा दूर होणार आहेत. जीवनातील अडचणी समस्या दूर होऊन जीवनात आनंदी आनंद आणि सुख येईल. तसेच ५ जून रोजी कुंभ राशीत फिरणारा शनी वक्री झाला आहे. 

शनिमहाराज १२ जुलै पर्यंत इथेच मुक्काम करतील. त्यानंतर शनिमहाराज कदाचित परत जातील. तिथे वक्री अवस्थेत राहतील. शनीची वक्री अवस्था ही त्याची उलटी हलचल आहे. ज्यामध्ये शनिदेव आकाशाच्या वर्तुळात परत जातात. करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ कुंभ राशि साठी चांगला जाणार आहे. 

महिन्याच्या सुरुवातीला नव्या घराचा स्वामी मंगळ पराक्रमी घरात बसून नवव्या भावात आणि दहाव्या भावाला पूर्ण दृष्टीने पाहिल. यामुळे हा काळ काही राशींसाठी अनुकूल असेल. आणि तुमचे करिअर पुढे नेण्यात पूर्ण योगदान देईल. जून दोन हजार बावीस ते दोन हजार पस्तीस पर्यंत सातव्या शिखरावर असेल या काही राशींचे नशीब.

२०२२ ते २०३५ पर्यंत स्वामींची कृपा या राशीवर राहणार आहे. हा काळ या काही भाग्यवान राशिच्या जीवनातील अतिशय सुंदर आणि सुखाचा काळ असणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. चला तर पाहुयात या भाग्यवान राशी. सगळ्यात पहिली आहे.

मिथुन रास- जून २०२२ ते २०३५ पर्यंत तुमच नशीब उजळून जाईल. आता तुमच्या भाग्यात वाढ होईल. भगवान भोलेनाथ च्या कृपेने आपणास फार सुख प्राप्त होईल. भगवान भोलेनाथ त्याच्या मारता आशीर्वादाने येणारे सर्व अडथळे दूर होतील. जीवनातील संकटे आता संपतील आणि स्वामींच्या कृपेने पैशाच्या अडचणी सुद्धा द सुटतील. यामुळे याबरोबर जुन्या मित्रांच्या ओळखीने परदेशी प्रवास घडतील.

धनु रास- तुम्हाला तुमच नशीब साथ देईल. अनेक प्रकारे धनलाभ होईल. मार्गात येणाऱ्या अडचणी समस्या दूर होतील. नवीन नोकरी मिळेल. नोकरीमध्ये मोठी प्रगती मिळेल. तसेच नवीन व्यवसाय सुरु करत असाल तर त्यातही यश मिळेल. नोकरीमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.आणि अनेक प्रकारे लाभ मिळेल.

कन्या रास- तुम्हाला तुमच्या जीवनात रातोरात अनेक मोठे बदल झालेले पाहायला मिळतील. आता जून २०२२ पासून २०३५ पर्यंत स्वामींची कृपा तुमच्यावर राहील. तुम्ही तुमच्या आयुष्यात रात्रंदिवस भरपूर प्रगती करू शकता. आणि अनेक प्रकारे पैसे कमवू शकाल. व्यापारी वर्गाला व्यवसायाच्या क्षेत्रात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. अनेक प्रकारचे व्यवसाय मोठ्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास- तुमचे उत्पन्न वाढेल पूर्वीपेक्षा जास्त नफा तुम्हाला मिळेल. कोणतीही समस्या आता दूर होईल. तुम्ही खूप भाग्यवान आहात असे तुम्हाला वाटेल. कारण रडण्याचा काळ आता संपला आहे. आणि हसण्याचे दिवस आले आहेत. 

भगवान भोलेनाथ यांची कृपा तुमच्यावर होत आहे. या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग आहेत. तसेच तुमचे जीवन सुद्धा निरोगी असणार आहे. भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने जून २०२२ ते २०२५ पर्यंत तुम्ही यशाच्या नवीन शिखरावर असाल. तुमची सगळी अडलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ रास- भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने तुम्हाला पदोन्नती मिळेल. तसेच कुठे अडकलेले पैसे असतील तर ते सुद्धा परत मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. तुमच्या जीवनातील सर्व त्रास कमी होतील. अनेक बाबतीत तुमची वेगवेगळ्या पातळीवर प्रगती होईल.

मीन रास- तुम्हाला प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. वस्तू गमावण्याची भीती असेल. तुम्ही परदेशात व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता. तुमच्या नशिबात अनेक प्रकारचे धनलाभाचे योग आहेत. जीवनातील संकट आता संपतील. 

स्वामींच्या कृपेने पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. त्याचबरोबर जुन्या मित्रांच्या मदतीने परदेशी प्रवास घडतील. नवीन नोकरी मिळाल्याने तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *