Skip to content

जोडवी घालताना अजिबात करू नका “या” चुका नाहीतर आयुष्यभर करत बसावा लागेल पश्चाताप.

नमस्कार मित्रांनो.

विवाहित महिलांनी त्यांच्या पायातील जोडवी इतर कोणत्याही महिलांना देऊ नये असे केल्याने पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो असे शास्त्र सांगते. याही व्यतिरिक्त जोडवी परिधान केल्यानंतर ते तुटणं हरवणे त्यामागे शास्त्रीय कारण सांगितले जाते. यामुळे मोठा सावट ओढा होऊ शकतात म्हणूनच जोडवी घालताना कोणत्या चुका करू नयेत या संदर्भातील सर्व माहिती चला जाणून घेऊया.

लग्न झाल्यानंतर महिलांच्या शृंगारत भर पडते ती सौभाग्य अलंकारांची. मंगळसूत्र हिरवा चुडा कपाळावर टिकली पायात पैंजण आणि जोडणी मंगळसूत्र आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी पाहिली की ते धारण करणारी महिला विवाहित असते हे लगेच कळते हिंदू धर्मात विवाहित महिलेने कपाळाला कुंकू लावल्याने पतीचा आयुष्य दीर्घायुष्य होतं असं मानलं जातं गळ्यात मंगळसूत्र घातल्याने पतीचे वाईट नजरेपासून संरक्षण होते. महिलांच्या शृंगरातील महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी असतो.

शिवाय ज्योतिष शास्त्रानुसार सुद्धा बिचव्यासंबंध चंद्रग्रहाची असतो असेही म्हणतात. चांदीची जोडवी धारण केल्याने चंद्र ग्रहाची शुभ फळही आपल्याला प्राप्त होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकमासात दर तीन वर्षांनी जोडवी बदलण्याची रीत काही भागांमध्ये आहे.

अधिकमासाची आठवण म्हणूनही जोडवी घेतली जातात. दर तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास हा जोडवी बदलण्याचा उत्तम मुहूर्त सांगितण्यात येतो. मात्र काही चुका जोडवी परिधान करताना करू नयेत. त्या म्हणजे आपल्या पायातील जोडवी इतर महिलांना देऊ नये विवाहित स्त्रीने तिच्या पायातील जोडवी कोणत्याही स्त्रीला देऊ नये सी केल्याने पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो असे शास्त्र सांगते.

शिवशास्त्रानुसार विवाहित स्त्रीने उजव्या पायाच्या आणि डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी घालने याशिवाय चांदीचे पैंजण घालने हे सुद्धा शुभ मानले जाते. चांदीचे जोडवी चांदीचे पैंजण घातलेल्या महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणूनच ते काळजीपूर्वक परिधान केले पाहिजे.

मात्र ते गमावल्यानंतर जीवनावर नकारात्मक परिणाम सुद्धा होऊ शकतो. ती न हरवावी याची काळजी सुद्धा नक्की घ्यावी. त्याचवेळी महिलांच्या पायांच्या बोटांच्या नसा थेट गर्भाशयाशी संबंधित असतात त्यामुळे उजव्या आणि डाव्या पायाच्या बोटात जोडवी घालण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय पायाच्या अंगठ्यात सुद्धा चांदीची जोडवी किंवा चांदीची एखादी रिंग धारण करावी असे केल्याने गर्भाशय निरोगी राहते आणि रक्तदाब सामान्य राहते असेही म्हणतात. त्यामुळे चांदीचे दागिने पायात घालण्याचा सल्ला दिला जातो.

शिवाय चांदी हा धातू ऊर्जा वाहक आहे. पाय जमिनीला टेकलेले असता जमिनीची ऊर्जा शरीरात प्रवेश करते असेही म्हणतात. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी या शरीरातील ऊर्जा समतोल राखण्यास मदत करतात .

जोडवी परिधान करताना तुम्ही सुद्धा या चुका केल्या आहेत का? आणि त्याचा तुम्हाला काय परिणाम जाणवला आहे. आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *