ज्या महिलांना मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करायला जमत नाही त्यांनी हे एक काम करावे.

  • by

नमस्कार मित्रांनो.

 मित्रांनो ज्या महिन्यात महिलांना मार्गशीर्ष गुरुवार करायला जमत नाही. त्यांनी हे एक काम करावे. मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हा नऊ डिसेंबरला आला आहे.

मित्रांनो पथक प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार किंवा पाच गुरुवार येतात. आणि त्या संपूर्ण गुरुवारच्या दिवशी विवाहित महिला उपवास करतात. व व्रत करतात आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन केले जाते. 

पर्यंत मित्रांनो काही महिला अशा असतात ज्या नोकरी करतात. कामात व्यस्त असतात. केव्हा आजारी असतात त्यांना गुरुवार उपवास करायला जमत नाही. हे उपवास करू शकत नाहीत. तर अशा महिलांना नेहमी प्रश्न पडतो की जर आम्हाला उपवास व्रत करायला जमत नाही. 

तर आम्ही काय करावे तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी आहे. जर तुम्हालाही मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारची व्रत करायला जमत नाही. तर तुम्ही हे एक काम करा माता लक्ष्मी त्या कामाने तुमच्यावर प्रसन्न होईल. 

आता हे काम कसे आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. आंघोळ वगैरे करून काय खायचे नाही प्यायचं नाही. सगळ्यात आधी आपल्या देव खरा देव पूजा करायची. 

आणि त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुमकुम अक्षद वाहून पूजन करायचे आहे. अगरबत्ती केव्हा दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी तुम्हाला एक वेळेस श्रीसूक्त वाचायचे आहे. जेकी मातेचे स्तोत म्हणून सुद्धा ओळखले जाते. फक्त एक वेळेस तुम्हाला हे स्तोत्र वाचायचे आहे. 

श्री सूक्त या स्वामींच्या नित्यसेवा या पोती मध्ये दिलेला आहे. श्री सूक्त झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. माता आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे आमच्यावर तुझा आशीर्वाद राहू दे. 

अशी प्रार्थना मातेला करायची आणि त्यानंतर तुम्ही तिथे वाटीमध्ये थोडे दूध आणि चिमुटभर साखर असे दुधाचे मिश्रण मातेसमोर नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे. आणि हे दिवसभर राहू द्यायचा आहे. आणि संध्याकाळी पुन्हा तुम्ही एक वेळेस श्रीसूक्त वाचायचे आहे. 

संध्याकाळी देव पूजेच्या वेळेस तुम्ही श्री सूक्त वाचायचे आहे. आणि घरात जो हि नेवेद्य तुम्ही केला असेल भाजी चपाती वरण-भात जे काही तुम्ही बनवले. असेल तेव्हा तिला नैवेद्य म्हणून दाखवायच आणि रात्री जेवताना विविध घरातील सर्वांना खायला द्यायचा आहे.

मते समोर ठेवलेले दूध सुद्धा संध्याकाळी सगळ्यांनी थोडे थोडे घ्यायचे आहे. प्रसाद समजून खायचे आहे. अशा रीतीने महिलांना मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत करायला जमत नाही. त्यांनी हे एक सोपे काम दिवसभरात करावे.

तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून काय वाचायला येत नाही आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.