Skip to content

डिसेंबर २०२३ वर्षांचा शेवट तुमच्यासाठी कसा? या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २०२३ हे वर्ष केल तस गेल पण पण वर्षाचा शेवट तरी आपल्यासाठी चांगला असणार आहे का कारण आता आपण राशीनुसार डिसेंबर महिना कसा असणार आहे आपण बघणार आहोत. म्हणजे वर्षाचा शेवट तुमच्यासाठी गोड आहे की नाही हे तुम्हाला कळेल. चला तर मग सुरुवात करूया. चला आता बघू या राशीनुसार साधारणतः तुम्हाला डिसेंबर महिना कसा जाणार आहे.

१) मेष रास – मेष राशीच्या प्रेम जीवनात डिसेंबर महिन्यात जरा चढ-उतार पाहावे लागतील. पण विद्यार्थ्यांना मात्र सकारात्मक असा हा डिसेंबर महिना असणार आहे. कारण शिक्षणात त्यांना चांगले परिणाम मिळणार आहेत. आणि हो मेष राशीची लोक जर डिसेंबर महिन्यामध्ये जरा गोड बोलली ना म्हणजे जरा जरी गोड बोलेना तरीसुद्धा त्यांना त्याचा लाभ होणार आहे. मेष राशीचे लोक बोलायला अत्यंत स्पष्ट असतात आणि त्यांचा स्पष्टवक्तेपणा त्यांना घातक ठरतो.

म्हणूनच बोलण्यात थोडा गोडवा आणला तर त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये लाभ होईल. म्हणजे तुमच म्हणण तुम्हाला स्पष्टपणेच मांडायचे पण बोलण्यात गोडवा ठेवायचा आहे. समोरच्याला राग येणार नाही आणि समोरच्याचा इगो दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यायची.

२) वृषभ रास – वृषभ राशीचा विचार केला तर नक्कीच डिसेंबर महिना वृषभ राशीसाठी चांगला आहे असे म्हणावे लागेल. कारण त्यांना चांगला नफा मिळणारे म्हणजे जे व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा या महिन्यामध्ये मिळणारे म्हणजे वर्षभर मिळाला नसला तरी डिसेंबरमध्ये मिळणारे असा त्याचा अर्थ आहे.

त्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा जोडीदारासोबत जर चढ-उतार तुम्हाला पाहायला जरी मिळाले तरी तुम्ही शांत राहिला तर सगळे प्रश्न सुटतील. अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याचे योग सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये आहेत. त्यामुळे स्थळ बघण थांबू नका व्यवस्थित स्थळ बघा निश्चित विवाहाचे योग आहेत. आणि संतुलित आहार घेणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

३) मिथुन रास – आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश दिसतय. चांगली कामगिरी करता येईल काका मामा यांच्याकडून सुद्धा सहकार्य मिळणार आहे. नात घट्ट होणारे योग्य निर्णय घेण्यामध्ये मिथुन राशीची लोक या महिन्यात यशस्वी होताना दिसतील. फक्त फक्त भावंडांसोबत काही मुद्द्यांवर होऊ शकतात त्यामुळे तिथे थोड सावध राहा.

४) कर्क रास – कर्क राशीच्या लोकांचा डिसेंबरमध्ये त्यांच्या मुलांसोबत चांगला वेळ जाईल. करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईल. सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या नाही वेळेचा भरपूर उपयोग करून घेता येईल. प्रेम जीवनासाठी येणारा काळ अनुकूल मात्र दिसत नाही. गुंतवणूक करायची असेल तर चांगला नफा मिळेल. आर्थिक आवक चांगली राहू शकेल.

५) सिंह रास – सिंह राशींना डिसेंबर महिना जाता जाता काय देणार आहे.अहो बहुतेक सुख आणि आनंद देणारे जवळ तुमच मन प्रसन्न राहील. कुटुंबासाठी वेळ काढू शकाल कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करू शकाल. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे सुद्धा योग आहेत. नोकरदारांना या काळात जरा चढ-उतार मात्र बघावे लागतील. त्यामुळे कामावर लक्ष द्या.

६) कन्या रास – कन्या राशीला जाता जाता हे वर्ष कसे जाणार आहे घरातील वातावरण प्रसन्न राहील. सगळी काम तुम्ही अगदी आत्मविश्वासाने करणार आहात. तुमच्या बोलण्याच्या शैलीत सुद्धा सुधारणा झालेली तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायिक प्रगतीवर होईल. एकंदरीतच व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.

अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठान वाढणार आहे. परंतु जवळच्या व्यक्तीकडून जर विश्वासघात होण्याचे योग आहेत. त्यामुळे जरा आजूबाजूच्या व्यक्तींवर लक्ष ठेवा सावध राहा. लांबचे नातेवाईक भावंड यांच्या भेटीगाठी होऊ शकतात. छंद जोपासण्यासाठी या काळात खर्च जरा कमी करा.

७) तुळ रास – जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा होण्याचे संकेत तूळ राशीसाठी आहेत. पैसे वाचवण्याच्या अनेक संधी तुम्हाला निर्माण होतील. त्या संधीचा फायदा घ्या आणि पैसे वाचवा प्रत्येक कामात कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. पण जे काही बोलाल त्याचा अर्थ वेगळा तर घेतला जात नाही ना याची काळजी घ्या कारण गैरसमज होऊ शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायची इच्छा आहे.त्यांच्यासाठी सुद्धा ही इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे.

८) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांना जाताजाता २०२३वर्ष अनेक चांगल्या संधी देऊन जाईल. भविष्यासाठी ज्या तुम्हाला उत्तम ठरतील नेतृत्व क्षमता वाढेल कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. अनेक लोक तुमचा गैरफायदा मात्र घेऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सावध हि राहण्याची गरज आहे. जोडीदाराची तुमचे संपर्क चांगले राहतील.

९) धनु रास – स्वतःची कुटुंबाच्या आरोग्याची तुम्हाला काळजी डिसेंबर महिन्यामध्ये घ्यावी लागेल. प्रदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तिथे जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेता येऊ शकत. जीवनशैलीत चांगली सुधारणा होईल. आध्यात्मिक कार्याची सुद्धा तुम्हाला या महिन्यांमध्ये आवड निर्माण होईल. तुम्ही तुमच्या सद्गुरूंच्या शोधात असाल तर ते सद्गुरु भेटण्याची योग आहेत. ज्यामुळे कुटुंबात नाराजी येऊ शकते.

१०) मकर रास – प्रिय व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य डिसेंबर महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांना मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. व्यवसाय जीवनात चांगले परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायात मेहनतीचे चांगले फळही मिळेल. तुमच्या आर्थिक उलाढाली मध्ये वाढ होईल. प्रेम जीवनात चढउतारांना जरा सामोरे जावंच लागेल तुम्हाला विद्यार्थ्यांना मात्र शिक्षकांचा सहकार्य मिळेल आणि येणारा काळा चांगला जाईल.

११) कुंभ रास- डिसेंबर महिन्यात कुंभ राशीला देणार आहे करियर मध्ये चांगली प्रगती कामाच्या ठिकाणी नवीन ऊर्जेने तुम्ही काम कराल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी तर सगळं अलबेला असेल. स्वाभिमान अहंकारात मात्र बदलू देऊ नका. काही समस्या नाही सामोर जाव लागू शकतो. लोकांशी वाद होऊ शकतात. म्हणूनच तुमचा इगो थोडा बाजूला ठेवा कौटुंबिक जीवनात मात्र चढउतार येऊ शकते.

१२) मीन रास – अपेक्षित परिणाम आम्ही नशीला जाता जाता डिसेंबर महिन्यात देणार. वडिलांचे आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील आर्थिक समस्या ही दूर होतील. धार्मिक कार्यात्रस असेल. कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाण्याचा विचार करू शकाल. संभाषणामुळे इतर लोक प्रभावित होतील. तुमच्याबद्दल लोकांचा आदर वाढेल. जोडीदाराशी काही मुद्द्यांवरण वाद होण्याची शक्यता आहे. तिथे मात्र थोडी काळजी घ्या.

मंडळी एकंदरीतच काय २०२३ या वर्षाला आपण डिसेंबरमध्ये बाय-बाय करणार आहोत. आणि २०२४ या वर्षाच्या स्वागतासाठी सिद्ध होणार आहोत. तुमच्या मनात प्रश्न असेल की, आता काय डिसेंबर महिन्याच सांगता राव गेला तो गेला २०२३ आमच्यासाठी २०२४ चांगला असणार आहे की नाही.

आम्हाला आर्थिक लाभाचे काही योग येत का? लग्न जमण्याचे काही योग येत का? नोकरी मिळणारे का व्यवसायात प्रगती होणारे का? हे सगळ २०२४ मध्ये तरी होणार आहे का? प्रत्येक राशीवर एक सेपरेट आम्ही लेख बनवणार आहोत तुम्ही वाचायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *