Skip to content

तुमच्या घरावर कोणती बाधा झाली असेल किंवा काही दोष असतील तर असे ओळखावे हे आहेत संकेत

  • by

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या घरावर काही बाधा झाली असेल किंवा काहीतरी दोष असतील तर ते कसे ओळखावे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. असे संकेत ४ आहेत या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ज्या संकेतानुसार तुम्ही ओळखू शकता की तुमच्या घरावर कोणतीही बाधा झाली आहे का किंवा काही दोष आहेत का? 

काही वेळेस काय होते की आपल्यावर पितृदोष  असतात तर सर्प, ग्रह दोष असतात किंवा अन्य दोष असतात आणि या दोषांमुळे आपल्या घरात काही ना काही चुकीचे वाईट होत असते. आपल्या आयुष्यात समस्या, संकट, दुःख अडचणी येत असतात. 

या दोषांमुळे आणि या बांधामुळे या बाधा भरपूर प्रकारच्या असू शकतात. कोणीतरी केलेली बाधा असू शकते किंवा आपोआप झालेली बाधा असू शकते. आपोआप झालेली बाधा ही आपल्या चुकांमुळे होत असते. ज्या आपण घरामध्ये चुका करत असतो. त्यामुळे अशा बाधा होऊ शकतात.

आज आपण बोलणार आहोत असे ४ संकेत जे स्पष्टपणे आणि सोप्या रीतीने तुम्ही ओळखू शकता.आणि यातील पहिले संकेत आहे ते म्हणजे जर घरात तुमच्या कोणी तरी खूप आजारी असेल. खूप दवाखाने तसेच भरपूर डॉक्टरांना दाखवल असेल पण तरी त्या व्यक्तीला फरक पडत नाहीत.

आजार ओळखून येत नाही. पण आजार आहे व्याधी आहे आणि त्यांना पीडा आहे. तर अशा वेळेस तुमच्या घरावर बाधा असू शकते किंवा त्या व्यक्तीला कोणता तरी दोष असू शकतो किंवा तुमच्या घरावर कोणता तरी दोष असू शकतो.

दुसरे घरातले अन्न म्हणजे जेवन बेचव लागणे. घरातील महिला किती प्रयत्नांनी चविष्ट बनवत असेल. पण घरातल्या लोकांना ते जेवण बेचव लागत असेल तर समजावे की, तुमच्या घरात सुद्धा कोणती तरी बाधा झाली आहे. कोणता तरी दोष आहे. 

तिसरे संकेत सगळ्या कामांमध्ये अडथळे येणे, यशस्वी न होणे, काम मध्येच थांबणे किंवा कुठेतरी पैसा अडकणे. हे पण बाधा किंवा दोष असल्याचे संकेत आहेत. शेवटच घरात कारण नसताना वाद-विवाद भांडण किंवा कटकटी होणे काहीच कारण नसताना एकमेकांमध्ये वाद होणे. हे पण बाधा किंवा दोष असल्याचे संकेत आहे.

 आता हे ४ संकेत आहे. त्यानुसार तुम्ही ओळखू शकता की तुमच्या घरावर बाधा झाली आहे किंवा कोणत्यातरी दोष झाला आहे आणि अस जर तुमच्या घरात होत असेल तर तुम्ही ओळखून घ्याल. आता आमच्या घरावर बाधा झाली आहे किंवा कोणता तरी दोष झाला आहे.

 तर सरळ एकच उपाय करावा. दररोज संध्याकाळी तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ यांचा नित्यसेवा या पोथी मध्ये कालभैरव अष्टक दिलेला आहे. ते दररोज संध्याकाळी एक वेळेस वाचायला सुरुवात करा.

दररोज वाचा कालभैरव अष्टक तुमच्या घराचे रक्षण होईल कोणतीही बाधा राहणार नाही आणि नसेल तर होणार नाही कोणताही दोष त्या काल भैरवाष्टक समोर टिकणार नाही तर अशा काही बाद आहेत. असे काही संकेत तुम्हाला दिसत आहेत तर तुम्हीही काल भैरव अष्टक दररोज संध्याकाळी एक वेळेस वाचायला घरात सुरू करा.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *