Skip to content

तुमच्या देवघरात सुद्धा गणपतीची मूर्ती असेल तर या चुका अजिबात करू नका नाहीतर आर्थिक संकट येऊ शकते.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या घरामध्ये म्हणजे सगळ्यात घरामध्ये गणपतीची मूर्ती असतेच आणि जर तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती नसेल, तर तुम्ही लगेच गणपतीची मूर्ती आपल्या देवघरात स्थापन करावी. कारण गणपती सोडून दुसरे देव तुमच्या देवघरात असतील. त्यांची तुम्ही पूजा करत असाल तर त्याचा काहीही लाभ होणार नाही. गणपती हे प्रथम पूज्य आहेत‌.

त्यांची पूजा झाल्याशिवाय इतर देवांची पूजा करता येत नाही. हा नियम आहे. तर तुम्ही तुमच्या घरात गणपतीची मूर्ती ठेवली नसेल तर नक्कीच लगेच गणपतीची मूर्ती स्थापन करावी. आता आम्ही तुम्हाला आज सांगणार आहे की तुमच्या घरामध्ये देवघरांमध्ये गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही या चुका अजिबात करायला नाही पाहिजे.

आता या चुका कोणत्या आहेत. मित्रांनो आपल्या हातून कधी कधी चुकून अशा चुका होत असतात. तर तुम्ही जाणून घ्या या चुका कोणत्या आहेत. मित्रांनो गणपतीची मूर्ती देवांच्या आधी आपण ठेवायला पाहिजे. आता तुमच्या घरात गणपती ची मूर्ती असेल तर तुम्ही ती गणपतीची मूर्ती कुठे ठेवली आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. 

कारण गणपतीची मूर्ती ही देवांच्या सगळ्यात आधी एक नंबरला ठेवली पाहिजे. जिथून तुम्ही मुर्त्या ठेवायला सुरू करतात. तर आधी गणपतीची मूर्ती ठेवूनच बाकी इतर मुर्त्या ठेवायच्या असतात. म्हणून सगळ्यात आधी तुमच्या घरात उजव्येकडून तुमच्या उजव्या हाताकडून गणपतीची मूर्ती ठेवा. मग इतर देव देवांच्या ठेवायला सुरू करा.

दुसरे गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक तुम्ही केला नसेल, तर गणपतीची पूजा करून काही फायदा नाही. म्हणून गणपतीचे अभिषेक नवीन मूर्ती घरात आणल्याबरोबर केले जाते. जर तुम्ही केले नसेल तर घरातल्या घरात तुम्ही ते अभिषेक करू शकतात. आधी दुधाने अभिषेक करावा. नंतर पाण्याने अभिषेक करावा. नंतर पूजा अर्चना करून गणपतीची मूर्ती स्थापन करावी. 

मित्रांनो तिसरे गणपतीची मूर्ती ही फक्त तांब्याची पितळाची आणि चांदीची असावी. या तीन धातूची मूर्ती तुमच्या घरात असायला हवी. एक तर तांब्याची असली तरी चालेल. पितळाची असली तरी चालेल. चांदीची असली तरी चालेल. पण लोखंडाची, मातीची किंवा प्लास्टिकची किंवा काचेची मूर्ती आपल्या देवघरात स्थापन करू नये.

मित्रांनो नंतर उजव्या सोंडेचा गणपतीची मूर्ती किंवा गणपती उभा असेल अशी मूर्ती घरात ठेवू नये. घरात डाव्या सोंडेच्या गणपती असेल तरच ती मूर्ती ठेवावी. आणि गणपतीच्या मूर्तीमध्ये बसलेले पाहिजे. अशीच मूर्ती तुम्ही ठेवायला पाहिजे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *