Skip to content

तुम्हाला अशी स्वप्न पडत आहेत का? १००% नाराज आहेत पूर्वज असू शकतो पितृदोष.

नमस्कार मित्रांनो.

स्वप्नांमध्ये काही ना काही संकेत मिळतात असं म्हणतात. आता हे खरं नाही की सगळे स्वप्न आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. काही विशेष काही अर्थ असू शकतो. असं स्वप्नशास्त्र सांगत. मला काही नियम आहेत की ते स्वप्न तुम्हाला कधी पडलेले असावे स्वप्नामध्ये तुम्हाला काय दिसले. 

या सगळ्या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात. पण अशी काही स्वप्न आहेत की ज्यामध्ये तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. चला अशा स्वप्नांबरोबर जरा सविस्तर जाणून घेऊया.

जर तुमच्या स्वप्नात तुमचे वडील पुन्हा पुन्हा येत असतील तर तुमचे वडील तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत हे समजून घ्या. म्हणून पिंडदान पितृपक्षामध्ये करावं, श्राद्ध पितृपक्षामध्ये व्यवस्थित करावं असं केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि तुम्हालाही आशीर्वाद मिळतो.

पूर्वज स्वप्नात येऊन अन्नपाणी मागताना दिसत असतील तर ते अशोक मानले गेले आहे. यावरून समजून घ्या की तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावली आहेत किंवा ते तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहेत. म्हणून गीता किंवा रामायणाचे पठण घरीच करा. जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. त्या तिथीला श्राद्ध पण नक्कीच करा अन्नदान करा.

स्वप्नात पूर्वज रडताना दिसले तर हेही चांगलं मानलं जात नाही त्यामुळे समस्त की त्यांची कोणती तरी इच्छा अपूर्ण आहे. असा त्याचा अर्थ होतो. किंवा त्यांना मोक्ष अजून मिळालेला नाहीये. म्हणूनच त्यांच्या नावाने अन्नदान करणे हे महत्त्वाचं ठरतं. जेणेकरून त्यांना मुक्ती मिळेल. 

जर पूर्वज स्वप्नात येऊन राग व्यक्त करत असतील तर असेही स्वप्न चांगलं नसतं. पूर्वजांना राग येण्यासारखं तुम्ही काही वागला आहेत का. त्याच्यावर विचार करा. बहुतेक प्रकरणांमध्ये ही स्वप्न अशा लोकांना येतात ज्यांना पितृदोषाचा त्रास असतो. त्यामुळे पितृदोष कुंडलीत आहे का हे तपासून पहा. तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेऊन तुम्ही त्यावर उपाय सुद्धा करू शकता.

गरुड पुराणानुसार कावळा हा मृत्यूची देवता असलेल्या यम देवांशी संबंधित असलेले मानले जाते. जर स्वप्नात कावळा तोच मारताना दिसत असेल तर ही सुद्धा एक अशुभघटना आहे. अशुभघटना घडण्याचे संकेत आहेत. स्वप्नात का बस मारतोय हे स्वप्न अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की पूर्वज नक्कीच तुमच्यावर नाराज आहेत. 

तुमच्यामुळे दुखावलेले आहेत. म्हणूनच पितृपक्षामध्ये तरपण करा. श्रद्धा करा जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हो पण हे करत असताना कुठल्याही अं-ध-श्रद्धेला मनामध्ये थारा देऊ नका. अशी काही स्वप्न जर तुम्हाला पडली तर तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. 

ज्योतिषांचा सल्ला घ्या किंवा जर काही करायचं राहिलं असेल तर ते करा.मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका आणू नका. श्रद्धा भक्ती भवानी केलेली गोष्ट देवापर्यंत पोहोचते तर ती मित्रांपर्यंत तर नक्कीच पोहोचते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *