Skip to content

तुळशीमध्ये टाका ही एक वस्तू घरात लक्ष्मीचा वास होईल, नेहमी घरात बरकत राहील.

  • by

नमस्कार मित्रांनो.

 मित्रांनो तुळशीमध्ये टाका ही एक वस्तू यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल. आणि नेहमी घरात बरकत राहील. आपल्या प्रत्येकाच्या घरात किंवा घराबाहेर एक तुळशीचे रोप तुळशीचे वृंदावन असतेच. हिंदू धर्मामध्ये रोज तुळशीचे पूजन करणे सांगितले गेले आहे. आणि आपल्या घरात सुद्धा सकाळ-संध्याकाळ तुळशी मातेचे पूजन केले जाते.

मित्रांनो तुळशी अर्थातच लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. घराच्या बाहेरची तुळस दर्शविते कि आपल्या घरातील परिस्थिती कशी आहे. आणि आपल्यावर कोणते संकट येणार आहे की नाही. मित्रांनो यासाठी एक उपाय आहे. तो उपाय असा आहे की आपल्याला तूळशी मध्ये एक वस्तू टाकायचे आहे. म्हणजे तुळशीच्या मातीमध्ये आपल्यालाही वस्तू टाकायची आहे. 

यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास होईल. आणि कधीच पैसा सुख समृद्धी कमी होणार नाही. कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. तर मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा तुळशीचे वृंदावन असेल. तर तुम्ही सुद्धा ही एक वस्तू तुळशी वृंदावनाच्या मातीमध्ये नक्की टाकून द्यावी. ही वस्तू कोणती आहे. 

मित्रांनो तुम्हाला तुळशी वृंदावनामध्ये एक रुपयाचा सिक्का टाकायचा आहे. हो मित्रांनो आपल्या प्रत्येकाकडे एक रुपयाचा सिक्का असतो. आपण पैशांना लक्ष्मी मानतो. एक रुपयचा सिक्का आपल्याला घ्यायचा आहे. कोणत्याही दिवशी सोमवार ते रविवार पासून कोणत्याही दिवशी फक्त सकाळी म्हणजे १२ वाजेच्या आत तुम्हाला एक रुपयाचा सिक्का घ्यायचा आहे.

तुळशी मातेचे पूजन करून अगरबत्ती लावून तो सिक्का त्या मातीच्या खाली टाकून द्यायचा आहे. मातीमध्ये वर दिसायला नाही पाहिजे. आणि तिथेच तो कायमस्वरूपी राहू द्यायचा आहे.  आणि रोज सकाळ-संध्याकाळ आपण तुळशीचे पूजन करावे. 

लक्ष्मीचा वास होतो घरात पैशाची कमी राहत नाही. आणि कधीच आपल्याला पैशाची चणचण सुद्धा भासत नाही. तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या तुळशीमध्ये एक रुपयाचा सिक्का नक्की टाका.

माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *