Skip to content

तूळ राशी- जुलै महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

तूळ राशीबद्दल A to Z राशिभविष्य या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जसे की मानसिक करिअर राशिभविष्य, शैक्षणिक आणि कौटुंबिक राशिभविष्य, आर्थिक आणि आरोग्य राशिभविष्य, आणि तसेच काही महत्त्वपूर्ण गोष्टी. तर चला मित्रांनो जाणून घेऊया तुळ राशि बद्दल. 

त्या आधी जर तुम्हाला श्री स्वामी महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग सुरु करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया करिअरच्या दृष्टीने.

करिअरच्या दृष्टीने- तूळ राशीसाठी जुलैचा महिना कसा राहील. तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना मिळता जुळता राहणार आहे. तूळ राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत चांगला राहणार आहे. 

महिन्याच्या पूर्वार्धात दशमघरात मंगळाची पूर्व दृष्टी असल्याने तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होतील. महिन्याच्या पूर्वर्धात दशम घरात मंगळाची दृष्टी ही तुम्हाला उत्तम फळप्राप्ती देणारी राहील. नोकरीपेक्षा लोकांना ऑफिसमध्ये यश नक्की मिळू शकते. 

व्यापार करणाऱ्या लोकांना आपल्या मेहनतीचे उत्तम यश मिळेल. नवीन क्षेत्रात व्यापाराचा प्रसार होईल. आणि नवीन संपर्क बनतील व्यवसायात ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणी जुन्या साथी नवीन व्यवसायाचा प्रस्ताव देऊ शकते. जे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल. 

आता जाणून घेऊया शिक्षणाच्या दृष्टीने- तुळ राशीसाठी जुलैचा महिना कसा राहील. राशीतील विद्यार्थ्यांसाठी ही वेळ सामान्य राहील. शनी पंचम भावात आपल्या राशींमध्ये उपस्थित राहील. आणि यामुळे ज्ञानाच्या क्षेत्रात जातकांना बरीच मेहनत करावी लागू शकते. 

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या जातकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर आता पुढे जाणून घेऊया कौटुंबिक क्षेत्राच्या दृष्टीने तुला राशिच्या जातकांसाठी जुलैचा महिना कसा राहील. तूळ राशीच्या जातकांसाठी ही वेळ कौटुंबिक जीवनाच्या प्रतिने समस्यांनी भरलेली राहील. 

द्वितीय भावाचा स्वामी मंगळाच्या राहू सोबत सप्तम भावात बसल्याने तुमच्यासाठी समस्या येतील. महिन्याच्या पूर्वार्धात कुटुंबात अशांती राहील. लहान लहान गोष्टीवरून देखील वादविवाद होऊ शकतात. तर चला मग आता जाणून घेऊया प्रेम आणि वैवाहिक क्षेत्राच्या दृष्टीने.

प्रेम आणि वैवाहिक क्षेत्राच्या दृष्टीने- तूळ राशीसाठी जुलैचा महिना कसा राहील. द्वितीय ग्रहाचा स्वामी मंगळाच्या राहू सोबत सप्तम भावात बसल्याने तुमच्यासाठी समस्या येतील. महिन्याच्या पूर्वार्धात कुटुंबात अशांती राहील. लहान लहान गोष्टींवरून मोठे वाद विवाद होतील. 

यावेळी तुम्हाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. 

या काळात तुम्हाला आपल्या वाणी आणि क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आता जाणून घेऊया आर्थिक दृष्टीने तुळ राशीसाठी जुलैचा महिना कसा राहील. तूळ राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टीने हा महिना सामान्य राहील. 

द्वितीय भावाचा स्वामी मंगळ ग्रहाच्या सप्तम भावात राहू सोबत उपस्थित असल्याने आर्थिक विकासात व्यथा येऊ शकते. आता जाणून घेऊया आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीसाठी जुलैचा महिना कसा राहील. तूळ राशीतील जातकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मिळताजुळता राहणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *