Skip to content

तूळ रास- २०२३ मध्ये या घटना तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच. जाणून घ्या नोकरी, व्यवसाय, विवाह, आरोग्य, कुटुंब. माहिती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

तूळ राशींच्या व्यक्तींना २०२३ हे येणाऱ्या नव्या वर्षात त्यांना अशी एक आनंदाची बातमी मिळेल की त्यांच्या कायम स्मरणात राहील. आणखीन काय काय घडणार आहे २०२३ मध्ये जाणून घेऊयात. आर्थिक स्थिती तूळ राशीच्या ज्यात करणार यावर्षी चांगलेच परिणाम मिळतील. जातक म्हणजेच तुळ राशीची लोक.

वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली पाहायला मिळेल. यावर्षी आर्थिक स्थिती सुधारण्यात शनिमहाराज महत्त्वाची भूमिका बजावतील. गुरु महाराज सुद्धा उर्वरित काम एप्रिलमध्ये पूर्ण करतील. याच ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत संतुलन राहील. हासन तर बिघडू नये यासाठी मात्र प्रयत्न तुम्हाला करावे लागतील.

कारण जेव्हा ऑक्टोबर मध्ये राहू तुमच्या सहाव्या भावात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या खर्चात अनपेक्षित पणे वाढ होण्याची शक्यता आहे. त्या काळात तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू ही शकते. आर्थिक बाबतीत तुम्हाला काही आव्हानांचाही सामना करावा लागेल.

जर तुम्हाला आर्थिक जोखीम घ्यायची असेल जर तुम्हाला कुठे गुंतवणूक करायची असेल, तर वर्षाचे शेवटचे महिने त्यासाठी चांगले असतील. नोकरी आणि व्यवसाय करिअरच्या सुरुवातीलाच तुम्ही काही बदल अनुभव आला. तुमच्या नोकरीत बदल होऊ शकतो किंवा तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते.

जर तुम्ही सरकारी सेवेत असाल तर या काळात तुमची बदली होण्याची शक्यता आहे. आणि घाबरू नका चांगलेच ठिकाणी बदली होण्याचे संकेत आहेत. जिथे तुमचा पगार पूर्वीपेक्षा जास्त असेल. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे महिने जरा चढउताराचे असतील पण तुम्ही तुमच्या बाजूने योग्य ते निर्णय घेत रहा म्हणजे तुम्ही या सगळ्या त्रासापासून वाचवू शकत.

कौटुंबिक- तूळ राशींच्या व्यक्तींसाठी वर्षाची सुरुवात थोडीशी तणावपूर्ण होऊ शकते. पण मात्र जसं जसं गृहमान बदलेल त्यानुसार कौटुंबिक आव्हाने सुद्धा कमी होतील. घरातील लोकांमध्ये प्रेम वाढेल जिव्हाळा वाढेल. ज्या काही किरकोळ समस्या आणि वाद सुरू होते त्याही कमी होतील. मे ते जुलै दरम्यान तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल.

कारण या काळात कौटुंबिक जीवनात विशेष काही बदल घडतील. त्यामुळे भांडण कलह अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळात सुद्धा तुम्हाला तुमच्या वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्ही ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान आवश्यक कौटुंबिक खर्च कराल.

वर्षाच्या सुरुवातीला भावंडांसोबत जो ताण होता तो मे पासून कमी होईल आणि तुमची परिस्थिती सुधारेल तुम्हाला त्यांचा सहकार्य मिळेल. आता एकंदरीतच बघतात २०२३ हे वर्ष तूळ राशीसाठी खूप चांगला आहे. पण ज्या काही अडचणी येणार आहेत त्या येऊ नाहीत म्हणून तुम्ही काही ज्योतिषी उपाय करू शकता.

१) तुम्हाला जमल्यास दर शुक्रवारी उपवास करावा. २) उपवास शक्य नसेल तर शुक्रवारी श्री सूक्ताचे पठण करावे. ३) किंवा तुमच्यावर एखादा मोठा संकट असेल किंवा तुमच्या पुढे एखादा मोठा समस्या असेल, किंवा तुम्ही खूप आजारी असाल, तर श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्राचं पठण करणे तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *