Skip to content

दिनांक २१ सप्टेंबर पितृपक्ष इंदिरा एकादशी या राशींचे भाग्य चमकणार पुढील ७ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

 मित्रांनो हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच इंदिरा एकादशी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. पितृपक्षांमध्ये येणारी एकादशी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. भाद्रपद महिन्यातील येणाऱ्या एकादशी भीतीला इंदिरा एकादशी या नावाने ओळखले जाते. एकादशी पितृपक्षामध्ये येत असल्याने या एकादशीला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. 

त्या दिवशी व्रत उपास करून भगवान विष्णूची पूजा आराधना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मान्यता आहे की या दिवशी व्रत उपास केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मान्यता आहे की एकादशीच्या दिवशी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने पितरांना वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे.

तर महाराष्ट्रामध्ये हे व्रत भगवान विष्णूच्या अवतार श्री विठ्ठलाला समर्थित मानन्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी व्रत आणि उपवास करून विठ्ठलाची पूजा आराधना केल्याने वैकुंठ धामाची प्राप्ती होते. आणि त्याबरोबरच मुक्ती मिळते. मान्यता आहे की इंदिरा एकादशीचे व्रत केल्यामुळे व्यक्तीला अनेक जन्मांच्या तपस्येचे फल प्राप्त होत असते. त्यामुळे या एकादशीला व्रत उपास करणे हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.

 मान्यता आहे की या एकादशीला परत उपास केल्याने जर आपले पितर नरक लोकांमध्ये असतील तरी त्यांना तिथून मुक्ती मिळते. आणि मोक्षाची प्राप्ती होते. सर्व लोकाची प्राप्ती होते. त्यामुळे या एकादशीला पूजा पाठ दान धर्म श्राद्ध आणि तर्पण पिंडदान करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. यावेळी येणारी एकादशी ही या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय भाग्यशाली ठेवण्याचे शक्यता आहेत. 

एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने अचानक चमकून उठेल यांचे भाग्य. आता इथून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय शुभकाळाची सुरुवात होणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळ यांच्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे यांच्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश यांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. 

मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. आता यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो २१ सप्टेंबर पासून पुढील काळात बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती आपल्या जीवनाला नवी दिशा देणार आहे. एक नवी कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सुंदर प्रगती यावेळी आपल्या जीवनामध्ये मिळणार आहे. मित्रांनो भाद्रपद कृष्ण पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक २१ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे. 

एकादशीपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता यांच्या ऐश्वर्या मध्ये खूप मोठी भर पडणार आहे. जीवनात सुखद क्षणाची अनुभूती आपल्याला होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये शुभकाळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी मानले जाते. 

त्यामुळे ज्यांच्यावर भगवान विष्णूची कृपा असते त्यांना आपोआपच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता इथून पुढे या काही खास राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या पूर्णपणे समाप्त होणार असून सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर इंदिरा एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. 

कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. जीवनामध्ये अवघड वाटणारी कामे आता सोपी बनवू लागतील. अशक्य वाटणारी कामे देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. उद्योग व्यापार आणि कला क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्या पदवी पडू शकते. आता आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काळची सुरुवात होण्यासाठी वेळ लागणार नाही. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले नशीब.

वृषभ राशि- राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. इंदिरा एकादशी पासून  पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुहानी सकारात्मक काय करू शकतो. आता आपले भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. आपले भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साधणार आहे. मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. 

आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये मोठी वाढ दिसून येईल. जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव मनाला सतवणारे चिंता आता दूर होतील. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. उद्योग व्यापारातून देखील आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. व्यापाराचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही.

कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आता इथून पुढे आपल्या मानसन्मानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये सुद्धा वाढ होईल. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते. एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला घडू शकते. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील. व्यापारातून आपल्याला नक्यामध्ये वाढ होणार आहे. 

या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये त्यामध्ये वाढ होईल. व्यवसायाच्या दृष्टीने सतत अनेक दिवसापासून करत असलेले आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. एखाद मोठ यश आपल्या पदरी पडू शकते. कौटुंबिक जीवनामध्ये परिवाराची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. परिवारासोबत आनंदाचे काही क्षण आपण घालवणार आहात. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर भगवान विष्णूंची विशेष कृपा बरसणार आहे. करिअर मध्ये चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी आता मोकळ्या होणार आहेत.ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. 

संसारिक जीवनामध्ये आनंदाची बाहर आपल्या वाट्याला येणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.  नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आपल्या योजना यशस्वी ठरतील. करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. करिअरमध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. 

जे काम हातामध्ये घ्याल ते यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. पैशांच्या अडचणी आता दूर होतील. अचानकधना लाभाचे योग जमून येऊ शकतात. आर्थिक प्राप्ती या काळामध्ये चांगली होणार आहे. तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. करिअर विषयी मोठी प्रगती घडून येऊ शकते.

धनु राशि- धनु राशि वर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे.  पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता समाप्त होणार आहेत. मानसिक शांतीमध्ये वाढ होईल. मनाला आनंद आणि प्रसंगता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात भरून येणार आहेत. करियर मध्ये प्रगतीचे नवे शिखर सर करण्यामध्ये यशस्वी ठरणार आहात. 

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून मोठे रूप घेऊ शकतो. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने अग्रेसर होणार आहात. या काळामध्ये शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष खूप आभार असणार आहे. करिअरमध्ये मोठे यश संपादन करणार आहात. व्यापारामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे. एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आपल्या मनात अनेक दिवसापासून असलेल्या कल्पना आता प्रत्यक्षात उतरतील.

 आपली अपूर्ण राहिलेली अनेक दिवसांची स्वप्न आता साकार होण्याचे संकेत आहेत. स्वप्नांना नवीन पालवी फुटणार आहे. एका नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. आणि मोठी प्रगती आपल्या पदरी पाडून घेणार आहात. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने मार्गक्रमण करणार आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *