Skip to content

दिनांक २४ सप्टेंबर शुक्र करणार राशी परिवर्तन या ६ राशींचे नशीब चमकणार जोरात होईल प्रगती आणि धनलाभ.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषारुसार ग्रहन क्षत्राची सकारात्मक स्थिती मानवी जीवनाला पूर्णपणे सकारात्मक कलाटणी देऊ शकते. ग्रहांची अनुकूलता व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलत असते. नकारात्मक ग्रहदशेचा वाईट प्रभाव समाप्त झाल्यानंतर शुभ आणि सकारात्मक ग्रहदशेची अनुकूलता व्यक्तीचे भाग्य बदलण्यासाठी पुरेशी असते. जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात अशावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक परिवर्तन घडून येत असतात. 

ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा ज्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असते तेव्हा त्या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येण्यासाठी वेळ लागत नाही. पण या दिवसाचा या काळाचा चांगला उपयोग करून घेणे हे देखील आवश्यक असते. जेव्हा जराशीसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल असतात अशावेळी त्या राशीच्या जातकांची या स्थितीचा पूर्ण लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक असते. 

ग्रहदशा अनुकूल असताना आपल्याला आपले प्रयत्न देखील चांगले ठेवावे लागतात. आणि त्याबरोबर आपले कर्म देखील शुभ असणे आवश्यक असते. कारण चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असते. त्यामुळे योग्य ग्रह दशा असताना जर आपण उचित प्रयत्न केले तर निश्चित त्याचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होत असते. 

आता २४ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील अतिशय अनुकूल काळ ठेवण्याचे शक्यता आहेत. कारण या काळात बनत असलेली ग्रहांची स्थिती यांच्यासाठी शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. त्यामुळे यांनी जर या काळामध्ये चांगले प्रयत्न केले चांगली मेहनत घेतली आणि चांगले कर्म केले तर निश्चित त्यांना त्याचे चांगले फळ मिळू शकते. मित्रांनो २४ सप्टेंबर रोज शनिवार शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. 

शुक्र हे कन्या राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. २४ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी शुक्र ग्रह कन्या राशी मध्ये प्रवेश करतील. शुक्र हे वृषभ आणि तुळ राशीचे स्वामी मानले जातात. ते मीन राशीमध्ये उच्च तर कन्या राशीमध्ये नीच्च मानले जातात. ज्योतिषानुसार शुक्र ग्रहाला अतिशय शुभ ग्रह मानण्यात आले आहे.  शुक्राला शुभ तारा मानन्यत आले आहे.

शुक्र हे प्रेम जीवन, जीवनसाथी, सुंदर विचार, भौतिक सुख-समृद्धी, वैवाहिक जीवन, प्रेम जीवन, ऐश्वर्य, भोग विलासिता अशा अनेक गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र जेव्हा ज्या राशीसाठी शुभ असतात तेव्हा त्या राशीच्या जातकांचा  भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शुक्राच्या कृपेने जीवनामध्ये अनेक सकारात्मक घडामोडी घडून येत असतात. 

शुक्राचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाला एक सकारात्मक कलाटणी देण्यासाठी पुरेसा असतो. आपल्या जीवनामध्ये किती कठीण काळ किती वाईट काळ चालू असू द्या कितीही वाईट परिस्थिती आपल्या जीवनामध्ये वर्तमान स्थितीमध्ये चालू असू द्या जेव्हा शुक्राची शुभ कृपा बरसते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

शुक्राच्या कन्या राशि मध्ये होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या सहा राशींसाठी ही गोचर अतिशय शुभ फलदायी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशि पासून.

वृषभ राशी- शुक्राचे कन्या राशीमध्ये होणारे परिवर्तन वृषभ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. वृषभ राशीच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. वृषभ राशीच्या जीवनामध्ये किंवा घर परिवारामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. परिवारासोबत आपले संबंध मजबूत बनतील. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. 

आर्थिक स्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा घडून येणार आहे. करिअरमध्ये मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. करिअरमध्ये नवीन प्रगती घडून येणार आहे. प्रगतीचे शिखर गाठण्यामध्ये सफल ठरू शकतात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजामध्ये मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल.

 वैवाहिक जीवनामध्ये एखादी मोठी खुशखबर आपल्या कानावर येऊ शकते. वृषभ राशीच्या जातकांसाठी बिझनेस अथवा नोकरी विषयक कामामध्ये चांगले लाभ या काळामध्ये आपल्याला मिळू शकतात. अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होईल. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर होणार आहे. 

मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनावर शुक्राच्या परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शुक्राचे कन्या राशीमध्ये होणारे भूचर  आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कारण मित्रांनो मिथुन राशीचे स्वामी हे बुध ग्रह मानले जातात. तर शुक्र हे बुध ग्रहाचे मित्र मानले जातात. म्हणून हा संयोग मिथुन राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. 

घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. पारिवारिक जीवनामध्ये सुख शांती आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. अचानक धनलाभाचे योग सुद्धा येऊ शकतात.समाजामध्ये माण सन्मानामध्ये वृद्धी होईल. या काळामध्ये आपल्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना पूर्ण होतील. 

या काळामध्ये परिवारासोबत एखाद्या सहली निमित्त प्रवास करू शकता. जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारी एखाद्यी बिमारी पासून आपल्याला सुटका मिळू शकते. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीवर राहणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल.

सिंह राशि- शुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शुक्राचे कन्या राशीमध्ये होणारे राशि परिवर्तन विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. पारिवारिक जीवनामध्ये मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. 

सोबतच आपल्या प्रसिद्धीमध्ये सुद्धा वाढ होईल. अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनासारखी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी आपल्याला मिळू शकते. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. अचानक धनलाभाचे योग सुद्धा या काळामध्ये जमून येऊ शकतात.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शुक्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या राशीमध्ये होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. संसारिक जीवनात निर्माण झालेल्या अनेक अडचणी आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्या राशीला अतिशय शुभ फळ प्राप्त होणार आहे. 

आध्यात्मिक विषयी मनाचा कल वाढू शकतो. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे मात्र आवश्यक आहे. आपला अनेक दिवसांचा आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो‌. जीवनामध्ये चालू असणाऱ्या जुन्या समस्या समाप्त होणार आहेत. 

सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. करियर मध्ये उत्तम फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. नवा व्यवसाय अतिशय सुंदर प्रकारे चालणार आहे. धार्मिक कार्याविषयी मनाचा कल वाढू शकतो. या काळामध्ये एखादी विदेश यात्रा घडण्याचे योग्य देखील बनत आहेत.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शुक्राचे होणारे रासी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभकारी आणि सकारात्मक ठरणार आहे. विशेष करून कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकतात. सामाजिक जीवन आणि प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ दिसून येईल. 

जीवनामध्ये प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या साथीदारांची चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आत्मविश्वासांमध्ये वाढ होईल. आर्थिक दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. हार्दिक स्थिती मजबूत बनणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे.

मीन राशी- मीन राशीच्या जीवनावर शुक्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवी प्रगती घडून येणार आहे. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील. उद्योग व्यापारातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने अनेक अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. 

चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होईल. त्याबरोबरच प्रेम जीवन सुद्धा आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या जीवनामध्ये आता इथून पुढे सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या पैशाच्या अडचणी आता दूर होणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *