Skip to content

दिनांक २६ जून मंगळ करणार राशि परिवर्तन या राशींचे भाग्य चमकणार, पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सुख आणि दुःख हा मानवी जीवनाचा सर्वात मोठा भाग आहे. प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःखामध्ये एक सुख असा नित्यक्रम मानवी जीवनात चालू असतो. ज्योतिष शास्त्रानुसार हा सर्व ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा परिणाम असतो. ग्रह नक्षत्रात होणारे बदल व्यक्तीच्या जीवनात खूप मोठा प्रभाव पाडत असतात. 

जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो किंवा ग्रहांची युती होते त्याच्या येणाऱ्या प्रत्येक हालचाली नुसार मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो. किंवा वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा ज्या राशींसाठी नकारात्मक असते त्या काळात या राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

या काळात त्यांना खूप त्रास देखील सहन करावा लागतो. अतिशय कठीण काळ यांच्या वाट्याला येतो. अनेक अपयश आणि अपमान देखील यांना सहन करावे लागतात. परिस्थिती एवढी वाईट वाटते की जीवन नकोसे वाटायला लागते. प्रत्येक कामात अडचणी निर्माण होत असतात.

एकही काम नीट प्रकारे पूर्ण होत नाही. पण हीच परिस्थिती जास्त काळ टिकत नाही. ग्रहण क्षेत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. नकारात्मक काळ संपतो आणि अनुकूल काळाची सुरुवात व्यक्तीच्या जीवनात सुरू होते. दिनांक २६ जून पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या काही भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

ग्रह नक्षत्रांची अनुकुलता यांच्या राशीवर बरसणार आहे. जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मित्रांनो अतिशय अनुकूल काळ यांच्या वाट्याला येणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक काळ आता बदलणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल.

मित्रांनो दिनांक २६ जून रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ हे राशी परिवर्तन करणार आहेत. हे स्वतःच्या राशीमध्ये म्हणजेच मेष राशीमध्ये भूचर करणार आहेत मित्रांनो मंगळाला सर्व ग्रहांचे सेनापती मानले जाते.

मंगळाला ऊर्जा भूमी भाऊ शक्ती साहस पराक्रम युद्ध आणि शौर्याचा कारक ग्रह मानले जाते. मंगळ हे मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी आहेत. ज्योतिषामुळे मंगळ ग्रहाला विशेष स्थान प्राप्त आहे. मंगळाचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलण्यासाठी पुरेसा असतो.

मंगळाच्या मेष राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. काही राशींसाठी हे भूचर नकारात्मक ठरणार असले तरी काही राशींवर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. 

या राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. हे भूचर यांच्यासाठी अतिशय लाभदायी आणि अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मंगळाचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे मग घरी या काळात आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात या काळात करू शकता.

मित्रपरिवार उत्तम प्रकारे पाठिंबा किंवा सहकार्य करणार आहेत. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य आपल्याला याकाळात लाभू शकते. मातापित्यांकडून आर्थिक प्राप्ती होऊ शकते. या काळात कष्ट देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहेत. कष्ट भरपूर करावे लागणार असल्याने त्याचे फळ देखील आपल्याला चांगले प्राप्त होणार आहे.

संसारिक जीवनामध्ये प्रेम आणि आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. मंगळाच्या सकारात्मक प्रभावाने आपला भाग्योदय घेऊन येण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशि- मंगळाचे राशि परिवर्तन वृषभ राशीसाठी आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने सकारात्मक ठरू शकते. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. या काळात मातापित्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात काही अडचणी निर्माण होणार असल्या तरी प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. 

नोकरीच्या क्षेत्रात देखील काही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. या काळात केलेल्या आपले प्रयत्न फळाला येणार आहेत त्यामुळे या काळात प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. 

संसारिक सुखशांती मध्ये सुद्धा वाढ होईल. संसारी जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मानसिक ताण-तणाव आता पूर्णपणे दूर होईल. सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. मंगळाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून आणणार आहे.

कर्क राशि- मंगळाचे मेष राशीत होणारे राशि परिवर्तन कर्क राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याची संख्येत आहेत. शिक्षण क्षेत्राविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय सुखद परिणाम आपल्याला दिसून येतील. नोकरीच्या क्षेत्रात बढती किंवा स्थान परिवर्तनाचे योग येऊ शकतात. 

वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक राहील. 

या काळात आर्थिक आवक जरी समाधानकारक राहणार असली तरी खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या नवीन मित्राची ओळख आपल्याला होऊ शकते.

सिंह राशि- सिंह राशीसाठी हा काळे खांद्या वरदाणा समान ठरू शकतो. मंगळाचे होणारे राशि परिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणणार आहेत. नोकरीमध्ये अधिकारीवर्ग आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. आपल्या उपयोगी पडणार आहे. त्यामुळे या काळात अधिकारी वर्गाची आपले संबंध चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पुढे चालून नोकरी मध्ये बढतीचे योग येणार आहेत.

कार्यक्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रामध्ये देखील चांगली सुधारणा घडवून आणण्याचे संकेत आहेत. समाजात मान सन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. स्थान बदलाचे योग आहेत. आर्थिक प्राप्ती पहिल्यापेक्षा मजबूत बनणार असल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

कन्या राशि- मंगळाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशी भर दिसून येणार आहे. उद्योग व्यापारामध्ये अतिशय चांगली सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायामध्ये कष्ट भरपूर करावे लागतील पण त्याचे फळ देखील आपल्याला चांगले प्राप्त होणार आहे. 

आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर क्षण येणार आहेत. अतिशय सुखद क्षण आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत.

धनु राशि- मंगळाचे मेष राशी होणारे भूचर धनु राशि साठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्राच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. 

धन संपत्तीची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. एखाद्या चांगल्या मित्राची ओळख आपल्याला होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होईल. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रात मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. कौटुंबिक जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय प्राप्त होणार आहे. कुटुंबातील लोक देखील आपली चांगली मदत करणार आहेत.

कुंभ राशी- मंगळाचे होणारे राशि परिवर्तन कुंभ राशीच्या दृष्टीने विशेष लाभदायी ठरणार आहे. विशेष करून उद्योग व्यापार आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरण्याची संकेत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. 

नोकरीमध्ये बढतीचे योग जुळून येणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आर्थिक प्रगती समाधानकारक असेल. नोकरीनिमित्त विदेशी जाण्याचे योग्य येऊ शकतात.

घर परिवारात सुख समृद्धी आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात हा काळ सर्वत्र दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *