दिनांक २६ फेब्रुवारी विजया एकादशी या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राज योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच विजया एकादशी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हटले जाते.

हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. ही एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. ही एकादशी अतिशय शुभ फलदायी मानण्यात आली आहे.

ही एकादशी विजय प्रधान करून देणारी एकादशी मानली जात आहे. व्रत, उपवास केल्याने शत्रुवर विजय प्राप्त होतो. मान्यता आहे की, विजया एकादशीच्या दिवशी व्रत, उपवास करून भगवान श्री विष्णूची पूजा केल्याने मनुष्याला प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो. मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते.

या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून भगवान विष्णूची विधिविधान पूर्वक पूजा केली जाते. या दिवशी विष्णुसहस्त्र नामाचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. सुखसमृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते. धनसंपत्तीची देखील प्राप्त होते. 

माग कृष्ण पक्ष मुळ नक्षत्र दिनांक २६ फेब्रुवारी रोजी विजया एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. मित्रांनो भगवान विष्णु हे माता लक्ष्मीचे पती आहे. त्यांच्यावर भगवान विष्णू ची कृपा बरसते त्यांना आपोआपच माता लक्ष्मी चा आशीर्वाद प्राप्त होत असतो.

जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते. तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही भाग्यवान राशींवर दिसणार आहे. एकादशी पासून पुढे येणारा काळ यांच्यासाठी लाभकारी ठरणार आहे आहे. 

एकादशीच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल यांचे भाग्य.

आता जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही. भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या जीवनात आपल्या जीवनात चालु असणाऱ्या सर्व समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत.

उद्योग-व्यापार करियर कार्यक्षेत्र आणि आपल्या कार्यक्षेत्रात करियर मध्ये आपल्याला प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. प्रगती घडून येणार आहे, आता प्रगतीच्या वाटा मोकळा होणार आहेत. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. 

तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोण कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. आपण ज्या राशीन विषयी बोलत आहोत त्या राशी आहेत- मेष, मिथुन, वृश्चिक, कुंभ, धनु, मकर.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.