Skip to content

दिपिकाचा भगव्या रंगाच्या बि-कि-नीचा संबंध हिंदुत्वाशी जोडला जातोय, भगव्याचा अपमान झाला? पण हिंदू धर्मात भगव्याच महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

एखादा पिक्चर आला आणि तो वादात सापडला हा आजकालचा ट्रेंड आहे. आणि त्यात शाहरुख खानचा पठाण तरी कसा अपवाद राहील. गेल्या काही दिवसांपासून पठाण मधल्या बेशरम रंग या गाण्यावरून आंदोलन केली जाताय. शाहरुख दीपिकाचे पुतळे जाळले जातात. पठाण या पिक्चर वरती बंदी घालण्याची मागणी केली जाते.

विरोध करणाऱ्यांना या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बि-कि-नी-चा प्रॉब्लेम आहे. सोशल मीडियावर भगव्या रंगाची बि-कि-नी असल्यामुळे त्याचा संबंध थेट हिंदुत्वाशी जोडला जातो. भगवा रंग हा या सगळ्या वादाच कारण आहे.

भगव्या रंगाची बिकिनी भगवा रंगाचा आणि हिंदुत्वाचा संबंध काय आहे. विषय आहे तो म्हणजे हिंदू धर्माकडून भगव्या रंगाला एवढ महत्त्व का दिल जात सविस्तर बघूया या लेखामध्ये. नमस्कार भगवा रंग जगभरात हिंदूंची ओळख बनलाय. हिंदू धर्मात भगव्या रंगात महत्व काय आहे जाणून घेऊया.

१)भगवा रंग हिंदू धर्मात शुभ मानला जातो. हिंदू मान्यता नुसार भगवा रंग हा सूर्योदय, सूर्यास्त आणि अग्नी या गोष्टींच महत्त्व दर्शवत असतो. कारण अग्नी आणि सूर्य या दोन्ही गोष्टी सामर्थ्यांचे प्रतीक आहे सर्व वाईट गोष्टींचा नाश करतो तसा हा रंग शुद्धतेच प्रतिक आहे. म्हणूनच भगव्या रंगाचा सांकेतिक अर्थ बलिदान, प्रकाश, असहाय्याना मदत करण असा होतो. भगवा किंवा पिवळा रंग सूर्य, मंगळ आणि गुरु यांसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. आणि या ग्रहांना हिंदू धर्मात विशेष अस महत्त्व दिल जात.

२)ऋषी मुनी भगव्या रंगाचे कपडे परिधान करत असतात. यातून भगवे वस्त्र संयम आणि आत्मसंयम प्रतीक मानला जात. साधुसंताने भगव्या रंगाचे कपडे घालण्यामागे वैज्ञानिक कारण हे सांगितले जाते.

३) सात चक्र लाल, भगवा, पिवळा, हिरवा, निळा, निळा डियो आणि जांभळा असे सात रंग. २०१८ च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखामध्ये सायको निरभिचे तज्ञ असलेले डॉक्टर बीके चंद्रशेखर सांगतात की, आपल्या शरीरामधील सप्त शकरांचा सात रंगांशी संबंध आहे. या वेगवेगळ्या रंगांकडे पाहिल की आपल्या मनात वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार येतात म्हणजेच रंगांची वेगवेगळी वेव्हलेंट असते.

४) याच्याशी संबंधित चौथा म्हणजे कलर व्हायब्रेशन थेरपी जेव्हा आपण रंग पाहतो. त्यावरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्या मनावरती त्याचा वेगळा प्रभाव पडतो. त्याची प्रतिकृती आपल्या डोळ्यावरील दृष्टी पटलावर तयार होते आणि ती प्रतिकृती इलेक्ट्रिक संकेतांच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पाठवली जाते. शरीरामध्ये ऑप्टिक नग ही मेंदूमध्ये विजजल कॉलटिक इतर भागांशी जोडलेले असते.

आणि यामुळेच वेगवेगळ्या रंग मेंदूला वेगवेगळे संकेत पाठवतो. याचे उदाहरण बघायच झाल तर लाल, केशरी, भगवा रंग शक्ती आणि स्टक धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे स्टॅमिना दाखवतो. या रंगावर लक्ष केंद्रित केल तर अप्रत्यक्षपणे सायंटीफिकली कंपन्यांच्या माध्यमातून मानसिक थकवा वरती प्रभाव पडतो, उपचार करतो, स्टॅमिना वाढवतो आणि याला कलर व्हायब्रेशन थेरी असे म्हणतात. असा आम्ही नाही तर सायको निराभक्ष तज्ञ म्हणतात. या सात चक्रात दोन चक्र महत्त्वाचे असतात.

एक म्हणजे लाल चक्र आणि दुसर भगवचक्र शरीरामधील सप्तचक्रांमधील लाल चक्र पहिल आणि मूळ चक्र आहे. जनइंद्राशी संबंधित आहे. व्यक्तीच्या जगण्यासाठी हे सर्वात महत्त्वाच आहे कारण ते वृत्तीचक्र आहे असे म्हटले जाते. कारण अभ्यासकांच्या मते हे चक्र मानवी शरीराच्या मस्क्यूकुस्कीलेटर प्रणालीचे म्हणजेच अस्थी आणि स्नायू दोन्ही संस्थांविषयीच व्यवस्थापन करत असते.

दुसरा भगवा चक्र- भगव्या रंगाच्या चक्राबद्दल बोलायच झाल तर त्याला स्वादिष्टान किंवा त्रिक म्हणजेच धार्मिक विधी संबंधी चक्र म्हणतात. आपल्या आरोग्याच्या बाबतीत हे दुसर महत्त्वाचा चक्र असत. कारण हे चक्र मोठे आतडे,मूत्राशय, मूत्रपिंड आणि मित्राच्या आजारा संबंधित आहे. यांच्या आधारे साधूसंत, ऋषिमुनी भगव्या आणि लाल रंगाची कपडे परिधान करतात अस सांगितल जात. म्हणूनच हिंदू धर्मात भगव्या रंगाला विशेष अस महत्त्व दिल जात.

फक्त हिंदू धर्मातच भगव्या रंगाला महत्त्व आहे अस नाही, तर बौद्ध शीख धर्मातही भगव्या रंगाला महत्व दिल जात. बौद्ध धर्मात फक्त भगवान बौद्धांची कपडे भगव्या रंगाची असल्याची दाखवले असले तरी आत्मत्यागाच प्रतीक मानल जात. आत्मत्याग म्हणजे काय स्वतःला अनेक वस्तूंपासून दूर करून माया आणि अस्थीच्या तिच्या बंधनातून मुक्त कारण आणि हा रंग जगापासून वेगळ करतो आणि फक्त देवाशी जोडतो.

म्हणून भगवा रंग बौद्ध धर्मासाठी आत्मत्यागचे प्रतीक आहे. याशिवाय शिकधर्मात पवित्र चिन्ह देखील निशांत शहीद देखील भगव्या रंगाचा गुंडाळलेला आहे. शिवाशिक धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरुगोविंद सिंग यांनी बनवलेले पंजू प्यारे केसरी पोशाखात राहत होते. जातात महाराष्ट्रात असलेले ध्वजात भगव्या रंगाचं महत्त्व सांगायलाच हव महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी भगवा रंग हे आपल्या स्वराज्याचे प्रतिक म्हणून स्वीकारल होत.

भगवा म्हणजे त्यागाच प्रतीक, भगवा म्हणजे भक्तीचा प्रतीक आणि शक्तीच आणि म्हणूनच मराठ्यांनी आपली अस्मिता असलेल्या भगवा अफगाणिस्तानच्या सीमे पल्याड घेऊन गेले. अक्षरशः अर्धा दक्षिण आशिया भगव्याच्या सावलीत एका शतकावून अधिकार सुरक्षित राहिला. याच भगव्याला खाली खेचून इंग्रजांचा युनियन जॅक संपूर्ण भारतभर फडकला.

शिवरायांचा जन्म आणि ३०० वर्ष हा भगवा वारकऱ्यांनी आपल्या खांद्यावर केला. भक्तीचा मार्गाने वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांची ओळख हा भगवा झेंडा होता. थोडक्यात महाराष्ट्रात राहणाऱ्या एकूण एक व्यक्तीची ओळख हा भगवा होता. थोडक्यात धर्म महाराष्ट्रात अस्मिता आणि भगवा रंग याच महत्व पाहता दीपिका ने घातलेल्या भगव्या रंगाच्या बि-कि-नी-चा वाद झालाय.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *