Skip to content

दिवाळीच्या पहाटे करा हे काम, नक्कीच व्हाल श्रीमंत, पैशाचा पडेल पाऊस.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मात काही तिथींना लक्ष्मीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होते. कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजऱ्या होणाऱ्या दिवाळीलाही लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आता लवकरच दिवाळीचा सण येत आहे. दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे. जो धनत्रयोदशीच्या दिवशी सुरू होतो. आणि भाऊबीजेच्या दिवशी संपतो. धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत धनाची देवी लक्ष्मीच्या पूजेला महत्व दिलेले आहे.

असे म्हटले जाते की, या दिवसात लक्ष्मी आणि गणपतीची पूजा विधिपूर्वक केली तर जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदते. ज्योतिष शास्त्रात दिवाळी सोबत काही उपायही सांगितले आहेत. ब्रह्म मुहूर्त आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर हे उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा अवश्य होते. ज्या घरांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.

 महिलांचा आदर केला जातो. आणि इतर गोष्टींची काळजी घेतली जाते. त्या घरांमध्ये देवी लक्ष्मीचा सहवास कायमस्वरूपी असतो. वास्तुशास्त्रात सांगितले गेलेला आहे तुमचा बँक बॅलन्स कायम राखण्यासाठी दिवाळीच्या पहाटे कोणती कामे केली जावीत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दिवाळीच्या दिवशी करा हे उपाय. दिवाळीच्या दिवशी लोक रांगोळी दिवे आणि फुलांनी आपली घर सजवतात. जेणेकरून देवी लक्ष्मी यावी. त्यांच्या आवडत्या वस्तू दारात सजवा. पण तुम्हाला माहिती आहे का देवी लक्ष्मीच्या कायम निवासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, घराच्या मुख्य दरवाजाच्या भोवती स्वच्छता ठेवणे. 

जर तुम्हाला ही दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मीचा प्रवेश हवा असेल. तर नियमितपणे ब्रह्म मुहूर्तावर उठून साफसफाई करा. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. आणि मुख्य दरवाजाच्या भोवती चप्पल ठेवू नका. ब्रह्म मुहूर्तावर उठून पूजेचे ठिकाण नियमानुसार पूर्णपणे स्वच्छ करा. असे केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

वास्तू नुसार घरातील पूजा स्थानाची स्थापना योग्य दिशेला करा. दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर चांदीच्या भांड्यात कापूर जाळून लक्ष्मीची आरती करा. असे केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कधीही संकट येत नाही. किंवा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. दिवाळीच्या संध्याकाळी पिंपळाच्या मुळामध्ये दहि उडीद आणि कुंकू लावून दिवा लावावा.

कसे केल्याने फायदा होईल. असे केल्याने धनसंपत्ती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते. दिवाळीच्या संध्याकाळी वट वृक्षाच्या पारंब्यांमध्ये गाठ बांधल्याने संपत्ती मिळते. पैसे कमावल्यावर ही गाठ उघडायची असते. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला पूजेच्या वेळी कच्च्या हरभऱ्याची डाळ अर्पण करा. 

पूजेनंतरही मसूर पिंपळावर अर्पण करा. यामुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होतात. अशावेळी घराच्या कानाकोपऱ्यात दिवा लावा. या दिवशी संध्याकाळी घरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो असे केल्याने घरातील गरिबी दूर होते. यासोबतच भुतांची संबंधित अडथळे दूर होतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *