Skip to content

दिवाळीच्या रात्री करा हा छोटासा उपाय पैशाची कमतरता होईल दूर.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी दिवाळी किंवा दीपावली हा एक हिंदू प्रमुख सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वीकडे साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाश दिवा लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्यात हा सण येतो. 

अश्विन वैद्य कार्तिक पक्ष द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात. वसुबारस धनतेरस नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बली प्रतिपदा गोवर्धन पूजा आणि भाऊबीज यावेळी २१ ऑक्टोबरला दिवाळीची सुरुवात होत आहे. हा सण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. तुम्हाला जर या दिवाळीला पैशाची कमतरता दूर करायची असेल तर दिवाळीच्या रात्री एक छोटासा उपाय करून पहा. तुमची नक्कीच पैशाची कमतरता दूर होईल.

पहिले दीपावलीच्या दिवशी घरातील विवाहित तरुणीला अन्न आणि मिठाई खाऊ घाला. आणि लाल वस्त्र अर्पण करा. दुसरे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीजींना कच्चा हरभरा अर्पण करा. आणि नंतर पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. तिसरे आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी दिवाळीच्या दिवशी चांदीच्या तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी भरून घराच्या ईशान्य  दिशेला ठेवा. 

पाण्याचे भांडे ठेवताना लक्षात ठेवा. की घराची तिजोरी उत्तर दिशेला असावी. चौथे पैसे आणि दागिने लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून ठेवावेत. असे मानले जाते की अशा युक्त्यांमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनातील पैशाची संबंधित सर्व समस्या लवकर संपतात. पाचवे दिवाळीच्या दिवशी रोटी बनवा म्हणजे चपाती आणि त्याचे चार समान तुकडे करा. 

पहिला भाग गाईला, दुसरा भाग काळ्या कुत्र्याला, तिसरा भाग कावळ्याला, आणि चौथा भाग घराजवळच्या चौकात ठेवावा. या उपायाने तुम्हाला आर्थिक अडचणी पासून मुक्ती आणि चांगल्या गोष्टी घडू लागतील. कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी सन साजरा केला जातो. 

दिवाळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर योग्य पद्धतीने लक्ष्मीची पूजा केली जाते. आणि देवी लक्ष्मी कडून संपत्तीचा आशीर्वाद घेतला जातो. आणि लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय खूप फायदेशीर ठरतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *