Skip to content

देवघर कसे व कोठे असावे. जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

  • by

नमस्कार मित्रांनो.

१) देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरी शक्ती ईशान्य कोपऱ्यातूनच येतात आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जातात अशी मान्यता आहे.
२) देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही वेळासाठी सूर्यप्रकाश व ताजी हवा येत राहते, यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात.

३) देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा फोटो असावेत.
४) घरातील दिवा समई निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे.
५) धूप उदबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे.
६) देवघरातील फोटो दक्षिण भिंतीला लावू नये.

७) मूर्तीचे मूक पश्चिमेला असावे, म्हणजे पूजा करणाराचे तोंड पूर्वेस राहील.
८) यंत्र हे देवाचे आसन आहे ते उभे न ठेवता जमिनीला समांतर ठेवावे.
९) अंकाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे टोक उत्तरेकडे असावे.

१०) मूर्तीची उंची साधारण तीन ते चार इंच असावी.
११) शंकराची पिंड घरात असल्यास धातूची असावी.
१२) तुझ्या घराला तोरण, उंबरठा असावा.
१३) घराच्या वरील बाजूस काही ठेवू नये.

१४) उजेड रहावा यासाठी पांढरा बल्ब लावावा.
१५) दत्तक गेलेल्या अथवा बुडीत घराण्याचे( वंशज नसलेले) देव घरात पुजू नयेत, त्यांचे विसर्जन करावे.
१६) देवाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *