Skip to content

नोव्हेंबर महिन्यात या ४ राशींचे लोक होतील अचानक मालामाल. जोरात चमकून उठले यांचे भाग्य.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी नोव्हेंबर मध्ये ही अनेक ग्रह आपली राशी बदलतील. नोव्हेंबर मध्ये ग्रहांचे संक्रमण सर्व राशींच्या लोकांवर परिणाम करेल. नोव्हेंबर मध्ये शुक्र आणि बुध पुन्हा एकदा त्याच राशीत भ्रमण करतील. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ११ नोव्हेंबरला आपली स्थिती बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

दुसरीकडे १३ नोव्हेंबर पासून बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. एकाच राशीत दोन ग्रह असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात की एकाच राशीत दोन ग्रहांच्या ब्राह्मणामुळे कोणत्या राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात.

१) वृषभ रास- नोव्हेंबर मध्ये शुक्र आणि बुध एकाच राशीत असतील. या राशींच्या लोकांसाठी काळ चांगला जाऊ शकतो. व्यवसायात लाभ होऊ शकतो. या काळात अनेकांच्या लग्नांचे योगही बनण्याची संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल असू शकते.

२) सिंह रास- या राशीच्या लोकांना बुध आणि शुक्राची साथ आता मिळू शकते. घरात सुख समृद्धी येऊ शकते. या काळात घर किंवा वाहन खरेदी करणे चांगले असू शकते. जमिनीच्या संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता.

३) मकर रास- मकर राशीच्या लोकांचा पगार वाढू शकतो. फॅशन डिझाईन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता. सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढू शकते. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य ही मिळेल.

४) कुंभ रास- या राशीच्या लोकांना आयुष्यात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. करिअर साठी हा काळ चांगला असू शकतो. आणि तुम्ही काहीतरी नवीन करून पाहू शकता. पदोन्नतीत वाढ होऊ शकते. करिअरमध्ये केलेल्या प्रगतीचे चांगले फळ देखील मिळू शकते. तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *