Skip to content

पवित्र श्रावण महिना या दिवशी काढा हातापायाची नख पैसा नेहमी खेचला जाईल.

नमस्कार मित्रांनो.

श्री स्वामी समर्थ या दिवशी काढा हातापायाची नखे पैसा तुमच्याकडे खेचला जाईल आणि तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल हेच आज आपण या माहीतीमध्ये पाहणार आहोत जेणेकरून नखे काढल्यानंतर ही नखे आपला कोणता फायदा करून देणार आहेत आपल्याकडे पैसा कसा काय येणार आहे. नकाचा आणि पैशाचा काय संबंध आहे ते आज आपण सर्व या माहीतीमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो समुद्रशास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे आणि या समुद्रशास्त्रामध्ये नख कशी काढावी हे आपल्याला सांगितले आहेत आणि ती कधी काढावी याविषयी माहिती दिलेली आहे. मित्रांनो आपल्या हातापायाची नखे एका विशिष्ट दिवशी काढल्यानंतर आपल्याला खूप मोठे फायदे होतात. 

मित्रांनो काही दिवस असे आहेत ज्या दिवशी आपण नख काढण टाळल पाहिजे. कारण त्यादिवशी आपण नख काढल्याने आपले नुकसान होत असत समुद्र शास्त्र सांगत की, आपण पाहया की नख कशी काढावी. मित्रांनो आपण नख काढल्यानंतर जी नख आहेत ती आपण एकत्र गोळा करायचे आहे आणि एका कागदामध्ये त्याची पुडी बांधायचे आहे आणि ती पुडी आपण अशा ठिकाणी टाकायची आहे जिथे त्यावरून मांजर आणि कुत्रे त्या नखांवरून जाणार नाही.

अशा ठिकाणी तुम्ही कधी तुमच्या कचराकुंडीत वगैरे मांजर आणि कुत्रा जाणार आहे अशा ठिकाणी तुम्ही टाकु शकता 

मित्रांनो कोणत्या वारी आपण नख काढली पाहिजेत. मित्रांनो जर सोमवारी आपण नख कापली तर तुमच्या बाबतीत शुभ घटना घडतात. याचा फायदा म्हणजे तुम्हाला त्या दिवशी कोणते काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आणि तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टीला हात लावत ते काम यशस्वी होणार.

मित्रांनो जर तुम्ही मंगळवारी नख कापली तर समुद्र शास्त्र असं मानते की मंगळवारी नख काढणारा माणूस त्याला आर्थिक लाभ खूप मोठ्या प्रमाणात होतात म्हणजे तुमच्याकडे धन पैसा संपत्ती ऐश्वर्य हे मोठ्या प्रमाणावर येत तुम्हाला पैसा आणि त्याच्या समस्या असतील तर तुम्ही नक्की मंगळवारच्या दिवशी नखे कापा 

मित्रांनो बुधवारचा जो दिवस आहे मित्रांनो बुधवारी नख कापल्याने शुभ गोष्टी घडतात मात्र त्याचे प्रमाण फार कमी असत. उदाहरण तुम्ही जर गुरूवारच्या दिवशी नख कापली तर तुम्हाला एखादी आनंदाची शुभवार्ता मिळते जसे की तुम्हाला लॉटरी लागली आहे. थोडक्यात काय तर तुम्हाला एक चांगली बातमी येणार आहे.

तुमच्या आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडणार म्हणजे पडणारच मित्रांनो तुमचे इतक्या वर्षापासून अडकलेले काम आहे ते काम पूर्ण होणार आणि त्या कामाचे आनंदाची बातमी तुम्हाला अचानकच मिळणार मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी नख कापल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये हळूहळू वाढ होते आणि तिथूनच पुढचे भविष्य आपल हे चांगल्या पद्धतीचे जावू लागत.

मित्रांनो भविष्यामध्ये तर तुम्हाला आयुष्य आरामात घालवायचे असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्की नख कापा. मित्रानो शनिवारचा दिवस सुद्धा नख कापण्यासाठी शुभ मानला जातो मात्र तितकाच अशुभ नाही जितका मंगळवार किंवा शुक्रवार आहे तितका तो शुभ नाही. मित्रांनो आता आपला शेवटचा दिवस तो म्हणजे रविवार रविवारच्या दिवशी आपण कधीही नख कापू नयेत.

समुद्र शास्त्र मानते की रविवारी जे लोक नख कापतात अशा लोकांच्या मागे अनेक अडचणी लागतात त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात एकंदरीत काय तर रविवारच्या दिवशी आपण नख कापली नाही पाहिजेत. आपण आपल्या कुटुंबियांना सुद्धा ही माहिती द्या. रविवारच्या दिवशी आपण नख कापायला नाही पाहिजेत. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या दिवशी नख कापू नका आणि सोमवार ते शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नख कापा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.