Skip to content

पैसे मोजता मोजता थकून जाल आजचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये काळ एवढा वाईट आणि नकारात्मक असतो की या काळामध्ये व्यक्तीला अनेक संकटाचा सामना करावा लागतो. एका मागे एक दुःखाची मालिका मनुष्याच्या जीवनामध्ये येत असते. ज्योतिषानुसार गृह नक्षत्रांची नकारात्मक स्थिती व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक घडामोडी अथवा अशुभ घडामोडी घडवून आणत असते. 

अशा काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक वाईट अनुभव व्यक्तीला येत असतात. कोणत्याच कामाला यश मिळत नाही. कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होत नाही. कितीही मेहनत केली कितीही प्रयत्न केले तरी हवे तसे यश काही पदरी पडत नाही. घरामध्ये नकारात्मक वातावरण भांडण हे तंटे अशा अनेक गोष्टींचा सामना व्यक्तीला करावा लागतो. त्यामुळे मानसिक स्थिती अतिशय नकारात्मक बनते त्यामुळे काय करावे ते काही व्यक्तीला सुचत नाही. 

या काळामध्ये व्यक्ती अतिशय हताश आणि निराश होऊन जातो. अनेक अपयश आणि अपमान देखील अशा काळामध्ये व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. हा काळ खरंच व्यक्तीच्या परीक्षेचा काळ मानला जातो. या काळामध्ये व्यक्तीचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरा प्रती असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती अशा काळामध्ये उपयोगी पडत असते. 

आजच्या शुक्रवारपासून असाच ऐसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा या राशीवर बसणार असून त्यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. मित्रांनो काळ जेव्हा वाईट असतो तेव्हा आत्मविश्वासाने कामे करण्याची आवश्यकता असते. काळ कोणता जरी असला तरी जास्त वेळ टिकत नाही. 

कारण ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती कधीच एकसारखे राहत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये काळ कोणता जरी असला तरी तो नित्य नेहमीसारखा बदलत असतो. परिस्थिती नेहमी बदलत असते. ग्रह नक्षत्रांची स्थिती अनुकूल बनते तेव्हा आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही.

आजच्या शुक्रवारपासून असाच काही सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील नकारात्मक स्थिती समाप्त होणार असून आनंदाची भरभराट यांच्या वाट्याला येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आता या राशीवर बरसणार असून त्यांच्या जीवनातील वाईट दिवस आता पूर्णपणे बदलणार आहेत. तर चला वेळ वाया न घालता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये मागील अनेक दिवसांपासून चालू असणारा अपयश आणि अपमान जनक काळभोर बदलणार असून यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्या उपयोगी पडणार आहे. 

माता लक्ष्मी वर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता उपयोगी पडणार असून जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला होत राहणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनलाभाचे योग जमून येतील. 

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणे मध्ये वाढण्याची शक्यता असते. कार्यक्षेत्रात मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीचे दिवस येणार आहेत. मित्रांनो कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा आता आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक बऱ्यापैकी वाढणार आहे. नफ्यामध्ये वाढ होईल. आपण करत असलेल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामधून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. 

त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. पती पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होईल. रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची देखील चांगली मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संततीच्या सुखामध्ये वाढ होणार आहे. 

नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरू शकतो. नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. बढतीचे योग येणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार उपलब्ध होईल. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून पैशांची आवक वाढणार आहे. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. आपला मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. 

माता लक्ष्मी वर असणारे आपले श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे. आर्थिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवणार आहात. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीबाची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. संसारी सुखामध्ये आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. परिवारातून चांगला पाठिंबा आपल्याला प्राप्त होईल. आपण करत असलेल्या सर्व कामांना यश प्राप्त होणार आहे. कुटुंबातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. 

घरामध्ये करिअर विषयी घेतलेले आपण निर्णय सफल ठरणार आहेत. करिअरमध्ये मोठी प्रगती जीवनामध्ये घडून येऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये भरतीचे योग सुद्धा येणार आहेत. घरामध्ये एखादे धार्मिक अथवा शुभकार्य घडून येऊ शकते. या काळामध्ये आपल्या आध्यात्मिक सुखामध्ये वाढ होणार आहे. मनाला शांती लाभणार आहे. मनामध्ये चालू असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील वाईट परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. आनंद आणि सुख समृद्धी आपल्या वाट्याला येणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. आपल्या सहज आणि पराक्रमामध्ये वाढ होईल. या काळामध्ये नव्या प्रेरणे नव्या कामाची सुरुवात करू शकता. 

कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी देखील होणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. जीवन जगण्याचा एक नवा मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास सुरू होईल. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होईल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. उद्योग व्यवसायामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे मन समाधानी असेल. 

आर्थिक दृष्ट्या स्वतःला मजबूत बनवण्यामध्ये सफल ठरणार आहात. या काळामध्ये घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा आपला विचार साकार होऊ शकतो. नव्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. छोटासा व्यवसाय मोठा होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *