Skip to content

पोपट पाळणे शुभ की अशुभ, वास्तुशास्त्र काय सांगते जाणून घ्या. तुम्ही तर नाही करत ही चूक…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी प्रत्येकाच्या हौशी वेगवेगळ्या असतात. काही लोकांना घरात पक्षी पळाला खूप आवडते. असाच सगळ्यांचा आवडता पक्षी म्हणजे पोपट, बरेच लोक आपल्या घरात पोपट पाळतात. पोपट दिसायला जितका सुंदर असतो. तितकाच त्याचा आवाज मनाला भुरळ घालतो. पोपट हा पक्षी अगदी घरातला सदस्य होऊन जातो.

प्रत्येकाला त्याचा लळा लागतो. पण आजही बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. की घरात पोपट पाने शुभ असते की अशुभ. कारण प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शास्त्रीय कारण असतेच. चला तर मग जाणून घेऊयात घरात पोपट पाळणे शुभ आहे की अशुभ. मित्रांनो प्राणी आणि पक्षी हे खरोखरच या जगातील सर्वात आश्चर्यकारक प्राणी आहेत.

आणि यात काही शंका नाही. की आपल्याला असे पाळीव प्राणी पाळले पाहिजे जे आपल्याला प्रेमाचे वातावरण देतील. पाळीव प्राणी घरात आनंदी आणि सुंदर वातावरण निर्माण करण्यास मदत करतात. बहुतेक लोक पाळीव प्राणी आणि पक्षी त्यांच्या घरात ठेवतात. ज्याप्रमाणे माणसांना प्राण्याबद्दल ओढ असते त्याचप्रमाणे माणसांना पक्षांमध्ये पोपटाची ओढ असतेच.

पोपट पाळणे काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असते. असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर दिशेला पोपट किंवा पोपटाचे चित्र ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे मुलांना अभ्यासात रस निर्माण होतो. आणि त्यांची स्मरणशक्ती वाढते. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात पोपट पाळला तर रोगांचा धोका घरात कमी होतो. आणि लोकांच्या मनातील निराशा देखील कमी होते.

जर तुम्ही घरात पोपट ठेवला किंवा त्याचे चित्र लावले तर घरात राहू केतू आणि शनीची वाईट नजर तुमच्या घरावर पडत नाही. पोपट पाळल्याने घरात कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. जर घरामध्ये पिंजऱ्यात पोपट ठेवला असेल तर त्याचे आनंदी राहणे खूप आवश्यक आहे. अन्यथा पोपट रागावला तर तो तुमच्या घराला शाप देऊ शकतो.

ज्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पोपट पाळल्याने पती-पत्नीचे नाते सुधारते, त्यांच्यामध्ये प्रेम अजून वाढते, यासोबतच वातावरणात सकारात्मकता अजून वाढते. जर एखाद्याच्या कुंडलीत पोपट नसेल आणि त्याने पोपट पाळला तर ते उधळपट्टीचे कारण असू शकते.

असेही म्हटले जाते की जर पोपट आनंदी नसेल तर तो त्याच्या मालकाला शाप देतो. कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पोलीस ठेवणे योग्य नाही. एखाद्याच्या घरात भांडणाचे वातावरण असेल तर पोपट ते शब्द ऐकतो आणि पुन्हा सांगतो. अशा पोपटाचे फळ शूभ नसते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *