Skip to content

फेब्रुवारीत जन्मलेल्यांकडे असतात २ खास गोष्टी, बघा तुमचाही जन्म झाला आहे का फेब्रुवारीत.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो फेब्रुवारीमध्ये ज्यांचा जन्म असतो ना त्यांच्याकडे दोन खास गोष्टी असतात. कोणत्या आहेत त्या खास दोन गोष्टी आणि या दोन खास गोष्टींमुळे लोकांचा व्यक्तिमत्व कसं बनत. चला बघूया. मंडळी आपल्यातल्या दोष सांगायला जग आहेत पण स्वतःच्या गुणांची पारख आपण स्वतः केली तर आपल्या दोषांवर आपल्याला सहज मात करता येते.

तुम्ही जर तुमच्या ठायी असलेल्या गुणांबद्दल अनभिज्ञ असाल तर तुमच्या जन्मानुसार ज्योतिष शास्त्र दाखल तुम्हाला तुमच्या गुणदोषांचा आरसा फेब्रुवारी महिन्याच्या लोकांचा जन्म आहे त्यांच्या बद्दल बोलणार आहोत. हलकी गुलाबी थंडी थोडस उबदार ऊन वसंताच्या आगमनाची नांदी आणि अशातच फेब्रुवारी महिन्यात झालेला तुमचा जन्म तुमच्या ठायी असलेल्या रसिकतेला पोषक ठरतो.

तसाच पाचशीमात्र संस्कृतीनुसार हा महिना प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो. म्हणूनच की काय कोण जाणे पण फेब्रुवारी जन्माला आलेली लोक अतिशय प्रेमळ आणि भाऊ काही असतात. त्याचबरोबर संवेदनशील सुद्धा असतात. फेब्रुवारी महिन्यात जन्माला आलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असत.

ही लोकं मनकवडी असतात बर का म्हणजे कोणतीही गोष्ट ना अगदीच चटकन आत्मसात करतात. त्यांच्याकडे वाघ चातुर्य असल्यामुळे सभा आणि समोरच्याच मन जिंकण्यातही ते पटाईत असतात. सर्वच वयोगटातील लोकांची यांची सहज मैत्री होते म्हणजे अगदी कोणी लहान असू द्या किंवा एखादी वयस्कर व्यक्ती असू द्या सगळ्यांची त्यांचा पट्टात ही लोक अत्यंत प्रेमळ असतात ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी एकनिष्ठ असतात.

परंतु अनेक कटू प्रसंगांमुळे प्रेमाची निवड करताना मात्र कांगारून जाऊ शकतात. आणि निर्णय घेताना डळमळीत अवस्थेतही सापडतात. मित्रांनो स्वतः स्वातंत्र्याचा आनंद घेतात आणि आपल्या जोडीदाराला ही स्वातंत्र्य उपभो देतात. या लोकांना बाह्य सौंदर्य नाही तर मनाचा सौंदर्य आकर्षित करतात. संवेदनशील म्हण चटकन प्रक्रिया देत का नाही त्यामुळेच ही लोकं शीघ्रकोपी असतात. त्यांना कधी कोणत्या गोष्टीचा राग येईल हे ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही.

परंतु जितक्या लवकर राग येतो तितक्या लवकरच तो शांतही होतो. मात्र आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींचा शेअरिंग लोकं करत नाहीत. आणि मनातल्या मनात कुठेतरी बसतात. हीच बाब त्यांच्या करिअरच्या आड येते.त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला प्रसंगी बोलून मोकळं व्हायला शिकला पाहिजे. म्हणजे यांचं व्यक्तिमत्व आणखीन खुलेल.
मंडळी फेब्रुवारी मध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये कला तंत्रज्ञान शिक्षण अशा अनेक गुणांची खाण असूनही ते स्वतःला ओळखण्यात मात्र कमी पडतात.

परंतु कोणी त्यांना त्याची जाणीव करून दिली तर मात्र ते आपापल्या क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवण्यापर्यंत मजल मारतात. अगदी डॉक्टर उत्कृष्ट लेखक शिक्षक चित्रकार संगणकतज्ञ अभिनेता अशा अनेक क्षेत्रांमध्ये फेब्रुवारी जन्मलेली लोक नाव कमावताना दिसतात. परंतु दिरंगाई हा शब्द त्यांच्या पाचवीलाच पुजलेला असल्यामुळे की काय सगळ्या गोष्टी मिळतात पण उशिरा. अत्यंत विश्वासनिय व्यक्ती म्हणून या व्यक्तींवर विश्वास कोणी ठेवू शकत.

त्यांना सांगितलेल्या गोपनीय गोष्टी ते कधीच बाहेर जाऊ देत नाही बर मैत्री किंवा कोणत्याही नात्याबाबतीत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. या लोकांनी व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे. कोणत्या कोणत्याही स्थितीत आपला आत्मविश्वास कमी पडणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. जुने विचार सोडून नवीन विचारधारेप्रमाणे परिस्थितीशी जुळवूनही घ्यायला शिकले पाहिजे.

तर मात्र या लोकांची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांनी या महिन्यात जन्मलेल्या आणि कर्तृत्व गाजवलेल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जस की कोण कोण जन्माला ये बर फेब्रुवारीमध्ये सुषमा स्वराज, भीमसेन जोशी, जगजीत सिंग, मधुबाला, आशुतोष गोवारीकर, या आहेत त्या प्रसिद्ध व्यक्ती ज्या फेब्रुवारी जन्मलेल्या आहेत. आता या लोकांकडे बघूनही तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी आहे त्याचा अंदाज येईलच. आणि तुम्ही कशावर भर द्यायला हवा तेही तुमच्या लक्षात येईल.

दानशूर अशीही या लोकांची एक ख्याती आहे बर का कोणी काही मागितलं तर देताना फेब्रुवारी जन्मलेले लोक मागचा पुढचा विचार न करता खुशाल देऊन मोकळे होतात. कोणाकडून घेण्यापेक्षा देण्यात आनंद मानतात हा यांचा खूप सुंदर गुण आहे. गरजवंताला दान करण्यासाठी मदत करण्यासाठी ते हिरीरीने पुढे असतात. यांना सेविंग गुंतवणूक हे शब्दच माहीत नसतात. याचा अर्थ ते उधळपट्टी करतात असा नाही बर का आता दुसऱ्यांसाठी खर्च करण्यात ते आनंद मानतात.

मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या लोकांचे दोन खास गुण म्हणजे ते अत्यंत प्रेमळ असतात भाऊ असतात आणि त्याच बरोबर प्रामाणिकही असतात. यांनी आपल्या भावनांवर जर नियंत्रण मिळवल ना त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीची चटकन प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्या गोष्टीचा अंदाज पूर्ण घेऊन कुठल्या प्रसंगात कसं वागायला हवं याचा शांततेने विचार केला तर यांची प्रगती मगाशी म्हटल तसतर कोणीही रोखू शकत नाही.

मग आता फेब्रुवारी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी जरा स्वतःचा आत्मपरीक्षण कराव तुमच्याकडे भरपूर चांगले गुण आहेत त्या गुणांना वाढवण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्या काही तुमच्या कमकुवत बाजू आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. मग तुमचं व्यक्तिमत्व कसं खुलेल ते बघा. बऱ्याचदा आपण स्वतःला ओळखण्यात कमी पडतो. तेव्हा स्वतःचा आत्मपरीक्षण स्वतःच कराव.

इतरांच्या मतांचा इतरांच्या बोलण्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला ठेवायचा आहे या गोष्टींकडे अधिक लक्ष द्याव. आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात हे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बाकी लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही. तेव्हा फेब्रुवारी ज्यांचा जन्म झाला आहे, त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या एक म्हणजे स्वतःला कधीही कमी लेखू नये.

त्याचबरोबर स्वतःमध्ये असलेल्या कौशल्यांना वाढवण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला थोडा वेळ द्यावा म्हणजे स्वतःचा आत्मपरीक्षण करून तुम्ही तुमचे गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यामुळे तुमची प्रगती होऊ शकेल. बरं मंडळी जाता जाता आणखीन एक गोष्ट यंदाचा म्हणजेच २०२४ चा फेब्रुवारी महिना खास आहे बर का म्हणजे हे लिपीअर आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये २९ दिवस आलेले आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *