Skip to content

महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला अशी काही स्वप्न पडली तर…

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी महाशिवरात्रीच्या आधी स्वप्ननात या गोष्टी दिसल्या तर समजा भोलेनाथाची विशेष कृपा तुमच्यावर आहे.तर कोणती आहेत ती स्वप्न आणि स्वप्ननात दिसणारी ती वस्तू काय आणि त्याचा अर्थ काय होतो चला जाणून घेऊया. मराठी पंचगाना प्रमाने माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या तेरा रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल.

या दिवशी रुद्राभिषेक केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अस म्हणतात.यंदा महाशिवरात्र शनिवारी दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे.पण महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला अशी काही स्वप्न पडली तर समजा भगवान भोलेनाथाची खास कृपा आहे. काय आहे ती स्वप्न पाहुयात.

१) दुधाचा अभिषेक – स्वप्न शास्त्रानुसार महाशिवरात्रीची आधी तुम्ही शिवलिंगावर दूधाचा अभिषेक करत असाल तर हे स्वप्न जर तुम्हाला दिसल तर समजा भोलेनाथ लवकरच तुमची सर्व संकट दूर करतील.तुम्हचे जीवन आनंदाने बहरून टाकणार असा त्यामागचा उद्देश होतो.

२) बेलपत्र- महाशिवरात्रीच्या आधी जर तुम्हाला स्वप्नात बेलपत्र दिसल तर याचा अर्थ भगवान शिव तुमच्यावर कृपा करतायत आणि तुमच्या पैशाची संबंधित समस्या लवकरच दूर करतील असा या मागचा उद्देश होतो.

३) रुद्राक्ष – स्वप्न शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या आधी स्वप्ननात रुद्राक्ष पाहणे खुप शुभ मानल गेलेय.मान्यातेनुसार या स्वप्नाचा अर्थ काय आहे की भोलेनाथाच्या कृपेने लवकरच तुमची सर्व दुःख,रोग,दोष दूर होतील.

४) काळे शिवलिंग – काळे शिवलिंग म्हणजे साक्षात भगवान शिव यामुळे ज्यांना महाशिवरात्रीच्या आधी स्वप्ननात काळे शिवलिंग दिसले तर ते तुम्हाला लवकरच नोकरीत प्रमोशन मिळणार असल्याचे मानले जाते.

५) नागदेवता – महाशिवरात्रीच्या आधी स्वप्ननात नागदेव दिसल्यास हे धन वाढीचे लक्षण मानले जाते. मंडळी तर हे होती स्वप्ननात दिसणारे प्राणी आणि वस्तू याचा काय अर्थ होतो आपण जाणून घेतला.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *